🌻MARATHI Inspiring Diaries...💐🌻


Channel's geo and language: not specified, not specified
Category: not specified


नमस्कार मित्रांनो Marathi inspiring diaries.... मध्ये आपल स्वागत आहे.
मित्रानो तुम्हाला आपल्या channel वर प्रेरणादायी videos, प्रेरणादायी कथा, सुविचार, आणि विविध प्रकारचे Motivational Speech ऐकायला आणि बघायला मिळतील,
नक्की Follow करा share करा. 😊👍

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
not specified, not specified
Category
not specified
Statistics
Posts filter










https://www.instagram.com/tv/CI270v2hArj/?igshid=1nbnllr4x55pf
ALL INDIA MOTIVATION HINDI on Instagram: “Follow @allindiamotivation #allindiamotivation #sandeepmaheshwari #sandeepmaheswari #sandeepmaheshwarimotivationalvideo…”
2,535 Likes, 18 Comments - ALL INDIA MOTIVATION HINDI (@allindiamotivation) on Instagram: “Follow @allindiamotivation #allindiamotivation #sandeepmaheshwari #sandeepmaheswari…”








इच्छा पूर्ण होत नसेल तर राग वाढतो

इच्छा पूर्ण झाली का हाव वाढते,

म्हणून आयुष्याच्या कोणत्याही

परिस्थितीत धीर ठेवलेला कधीही

चांगला असतो.


Moral of the thought....
..... म्हणून सगळ्यांनी धीर ठेवा...
नक्कीच आपल्याला हवं तस होईल...
जिद्दीपुढे परिस्थिती कधीतरी नक्कीच हार मानते...
वाइट वेळेला आणि प्रॉब्लेम्स ना... परिस्थिती ला...फक्त इतकंच सांगायचं मी खूप खंबीर आहे...किती परीक्षा बघायची तितकी बघ....
माझ्या स्वप्नांपुढे आणि जिद्दी पुढे तुला माघार घ्यावीच लागणार....
माणूस जिद्दीला पेटला ना तर नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळतात....आणि चांगली वेळ यायला उशीर लागतो पण ती येताना गाजावाजा करत येते....कितीही वाइट परिस्थिती असली तरीही मनस्थिती ढासळून देऊ नका.....


By...Nikita Haribha
u Dighe


प्रयत्न करायचे मात्र तू कधी सोडू नकोस
पडून पडूनच मूल शिकत उभे रहायला
चुकुन चुकुंनच शिकायचे असतेजीवन जगायला
कोणी किती ही हिणवले तरी
ध्येय तू सोडू नकोस .

हार झाली आहे तुझी म्हणून तू रडू नकोस

पडायचे प्रसंग तर येणारच चालताना
कित्येक ठोकरी लागणार मार्ग नवा शोधताना
कोणी किती ही फसवलेतरी तू काही थांबू नकोस.

हार झाली आहे तुझी म्हणून तू रडू नकोस,

चुकणार तर आहेसच नवीन मार्ग शोधताना
ध्यानात ठेव प्रत्येक खूण मात्र तू चुकताना
विचार कर पुन्हा पुन्हा मार्ग तू चालताना
अडकलास जरी कोठे तरी शांत तू बसू नकोस

हार झाली आहे तुझी म्हणून तू रडू न
कोस.....
By...S. Patil....🎯


आयुष्याच्या प्रत्येक टप्यावरती उमेद महत्वाची आहे. 🌱






आज सकाळी धुक्याने एक छान गोष्ट शिकवली की:,

जीवनात रस्ता दिसत नसेल तर दूरचं पाहण्याचा प्रयत्न करणं व्यर्थ असतं,
एक एक पाऊल टाकत चला, रस्ता आपोआप मोकळा होत जाईल...!!

*🌺🌺शुभ सकाळ 🌺🌺*


एखादी गोष्ट आवडायला लागली की मग ती मनापासून करायची. बाकी एकदा मन त्या गोष्टीत हरवायला लागलं की , ती गोष्ट करण्यासाठी विशेष कारण शोधावी लागत नाहीत. अन् ऊन , पाऊस , थंडी , वारा ही कारण तर नसतातच. .
🎯🎯🎯🎯🎯🎯🎯😘😘


✅संघर्ष

जीवन एक संघर्ष,
तुझ्या मनात जागु दे उत्कर्ष.

अंगी बाळग तू त्यागाचा फटकार,
विसरू नको तू आई बाबांचे उपकार.

बुद्धीत येऊ दे तुझ्या शिक्षणाचा आधार,
दाखवून दे तू या जगाला तुझ्या लेखणीचा प्रहार...

साठवून ठेव तुझ्या मनात दुःख,
पुढे मिळेल तुला सुख.

घाव घाल मनावर्ती ,
तुला जायचय यशाच्या शिखरावर्
ती.


श्वास घेत जगायला शिकवलं
अखेरच्या श्वासापर्यंत नातं टिकवलं
सुरुवातीच्या श्वासापासुन शेत पिकवलं
स्पर्धेत टिकण्यासाठी श्वासाने जिंकवलं..


* जीवनात कठीण परीस्थिती सुद्धा एका वाँशिंग मशीन सारखी आहे....*
*जी आपल्याला खूप टक्कर मारते, गोल फिरवते आणि पिळते सुद्धा पण…*
*जेव्हा आपण त्यातुन बाहेर येतो,*
*तेव्हा आपल व्यक्तिमत्व पहिल्या पेक्षा,*
*"अधिक स्वच्छ , चांगल आणि चमकदार असतं"....*





20 last posts shown.

463

subscribers
Channel statistics