✅संघर्ष
जीवन एक संघर्ष,
तुझ्या मनात जागु दे उत्कर्ष.
अंगी बाळग तू त्यागाचा फटकार,
विसरू नको तू आई बाबांचे उपकार.
बुद्धीत येऊ दे तुझ्या शिक्षणाचा आधार,
दाखवून दे तू या जगाला तुझ्या लेखणीचा प्रहार...
साठवून ठेव तुझ्या मनात दुःख,
पुढे मिळेल तुला सुख.
घाव घाल मनावर्ती ,
तुला जायचय यशाच्या शिखरावर्ती.
जीवन एक संघर्ष,
तुझ्या मनात जागु दे उत्कर्ष.
अंगी बाळग तू त्यागाचा फटकार,
विसरू नको तू आई बाबांचे उपकार.
बुद्धीत येऊ दे तुझ्या शिक्षणाचा आधार,
दाखवून दे तू या जगाला तुझ्या लेखणीचा प्रहार...
साठवून ठेव तुझ्या मनात दुःख,
पुढे मिळेल तुला सुख.
घाव घाल मनावर्ती ,
तुला जायचय यशाच्या शिखरावर्ती.