NCERT Antim Satya®

Channel's geo and language: not specified, not specified
Category: not specified

Channel's geo and language
not specified, not specified
Category
not specified
Statistics
Posts filter

परत एकदा अंतिम सत्य सिरीजचे दर्जेदार पुस्तक.....
-------------------------------------------------------
NCERT च्या 32 पुस्तकांवर आधारित
इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र पुस्तक....

फक्त NCERT अंतिम सत्य®
------------------------------------------------------
लेखन व संकलन-
•डॉ.विवेक दोडे
(उपजिल्हाधिकारी)
•समाधान निमसरकार
(संचालक SAIMkatta,पुणे)
------------------------------------------------------
22 ऑक्टोबर 2020 पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध.

ऑनलाईन amazon वरसुद्धा उपलब्ध.

महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर सुरवातीचे 2 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

खरेदी करण्याची Amazon लिंक-https://amzn.to/3lOLfP5
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क -9595382922

Forward from: State Board Antim Satya
STATE BOARD ATIM SATYA SAMPLE COPY(2).pdf
6.0Mb
अखेर प्रतीक्षा संपली.....
--------------------------------------------------
स्टेट बोर्डच्या संपूर्ण नवीन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित महाराष्ट्रातील पहिले व एकमेव स्वतंत्र पुस्तक.
-------------------------------------------------
फक्त स्टेट बोर्ड अंतिम सत्य®

सुधारित दुसरी आवृत्ती

Sample Copy
-------------------------------------------------
संपादक-
समाधान निमसरकार

लेखन व संकलन
डॉ.वैभव माळवे (Dy,SP)
गणेश सुरेश काळे
---------------------------------------------------
आजपासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध.

ऑनलाईन amazon वर विशेष सवलतीत उपलब्ध.

महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर सुरवातीचे 2 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

आताच खरेदी करा

खरेदी करण्याची लिंक-https://amzn.to/31dSTL1
----------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922

आगामी 2020 मधील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रत्येकांनी एकदा नक्की अभ्यासा.

Forward from: State Board Antim Satya
अखेर प्रतीक्षा संपली.....
-------------------------------------------------------
स्टेट बोर्डच्या संपूर्ण नवीन आणि जुन्या पुस्तकांवर आधारित महाराष्ट्रातील पहिले व एकमेव स्वतंत्र पुस्तक.
---------------------------------------------------
फक्त स्टेट बोर्ड अंतिम सत्य®

सुधारित दुसरी आवृत्ती
-----------------------------------------------------
संपादक-
समाधान निमसरकार

लेखन व संकलन
डॉ.वैभव माळवे (Dy,SP)
गणेश सुरेश काळे
--------------------------------------------------------
आजपासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध.

ऑनलाईन amazon वर विशेष सवलतीत उपलब्ध.

महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर सुरवातीचे 2 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

आताच खरेदी करा

खरेदी करण्याची लिंक-https://amzn.to/31dSTL1
-------------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क-9595382922

आगामी 2020 मधील सर्व स्पर्धा परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त प्रत्येकांनी एकदा नक्की अभ्यासा.

Forward from: चालू घडामोडी अंतिम सत्य®
ऑस्कर विजेत्या वेशभूषाकार भानू अथय्या कालवश-

📚कलाकारांचे व्यक्तिमत्त्व वस्त्रसौंदर्याद्वारे अधिक ठाशीव बनवत विभिन्न जातकुळीच्या सिनेमांना खास ‘पोशाखां’नी सजविणाऱ्या प्रख्यात वेशभूषाकार भानू अथय्या यांचे दीर्घ आजाराने निधन झाले. त्या ९१ वर्षांच्या होत्या.

📚हिंदी सिनेसृष्टीत त्यांनी वेशभूषेचे स्वतंत्र विद्यापीठ घडविले. भारताला पहिला ऑस्कर त्यांनीच मिळवून दिला. त्यांच्या पार्थिवावर चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात आले.

📚गेली आठ वर्ष भानू अथय्या मेंदूतील गाठीमुळे आजारी होत्या. गुरुवारी सकाळी त्यांचे देहावसान झाल्याची माहिती त्यांच्या कन्या राधिका गुप्ता यांनी दिली.

📚१९८२ साली रिचर्ड अ‍ॅटनबरो दिग्दर्शित ‘गांधी’ या चित्रपटाच्या सर्वोत्कृष्ट वेशभूषेसाठी त्यांना ऑस्कर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. त्याआधीपासून हिंदी चित्रपटसृष्टीत कार्यरत झालेल्या कोल्हापूरच्या या कन्येने वेशभूषेचे नवे मापदंड निर्माण करीत फॅशनविश्वाला आपली दखल घ्यायला लावली होती.

📚कोल्हापूरमध्ये २८ एप्रिल १९२९ साली राजोपाध्ये कुटुंबात जन्मलेल्या भानुमती यांनी वडिलांकडून चित्रकलेचा वारसा घेतला. जे. जे. महाविद्यालयातून सुवर्ण पदकासह उत्तीर्ण झालेल्या भानू अथय्या यांनी फॅशन मासिकांसाठी रेखाचित्रे काढण्यास सुरुवात केली. अपघाताने त्यांचा चित्रसृष्टीत प्रवेश झाला.

📚१९५१ पासून त्यांनी आपले आयुष्य वेशभूषेला समर्पित केले. ‘सीआयडी’, ‘प्यासा’, ‘कागज के फूल’, ‘वक्त’, ‘आरजू’, ‘आम्रपाली’, ‘गाइड’, ‘तिसरी मंझिल’, ‘मेरा साया’, ‘जॉनी मेरा नाम’, ‘अभिनेत्री’, ‘रझिया सुल्तान’, ‘अग्निपथ’, ‘अजूबा’, ‘१९४२ अ लव्ह स्टोरी’ अशा शंभरहून अधिक चित्रपटांसाठी त्यांनी वेशभूषा केली होती. गेल्या दशकात त्यांनी आशुतोष गोवारीकर यांच्या ‘लगान’ आणि ‘स्वदेस’ या चित्रपटांसाठी वेशभूषा केली. ‘स्वदेस’नंतर त्यांनी काम थांबवले.

📚अभिनेत्री नादिरा यांच्यासाठी ‘श्री-४२०’ या चित्रपटामधील ‘मुडमुडके ना देख’ या गाण्यासाठी त्यांनी स्वतंत्र शैलीचा गाऊन तयार केला. त्याची फॅशन नंतरच्या दशकभरातील सिनेमांत लोकप्रिय झाली. अभिनेत्री साधना यांच्या सलवार कमीझच्या त्यांनी आखून दिलेल्या शैलीचे पुढे अनुकरण झाले. गाइडमधील वहिदा रेहमान, ब्रह्मचारीमधील मुमताज आणि सत्यम् शिवम् सुंदरम्मधील झीनत अमान यांच्या वेशभूषा विशेष गाजल्या.

Forward from: SAIMkatta
उत्तराखंडमधील आसन पाणथळ रामसर यादीत-

📚उत्तराखंडमधील विकासनगरच्या आसन पाणथळ क्षेत्राचा समावेश रामसर यादीत करण्यात आला असून आहे.आसन हे रामसर दर्जा मिळवणारे उत्तराखंडमधील पहिले ठिकाण आहे.

📚१९७१ मध्ये इराणच्या रामसर या शहरात रामसर जाहीरनाम्यावर स्वाक्षरी करण्यात आली होती. हा सर्वात जुना आंतर सरकारी करार असून त्यात पाणथळ जागांचा विकास केला जातो. त्यांची परिसंस्थेचा भाग म्हणून जपणूक केली जाते.

📚पाणथळ जागा संवर्धन जाहीरनामा म्हणून रामसर जाहीरनाम्याची ओळख आहे. त्यामुळे जैवविविधतेला पाठबळ मिळून मानवी जीवन सुखकर होण्यास मदत होते. रामसरने आसन या ठिकाणाचा समावेश यादीत केला असून भारतात अशी ३८ ठिकाणे आहेत.

📚 उत्तराखंडमध्ये रामसर दर्जा मिळालेले आसन हे पहिले ठिकाण आहे. येथे माशांच्या अनेक दुर्मीळ प्रजाती असून जैवविविधता भरपूर आहे असे पर्यावरण मंत्रालयाने म्हटले आहे. दक्षिण आशियात भारताची एकूण ३८ पाणथळ ठिकाणे या यादीत आहेत.

📚जगात आतापर्यंत दोन हजार ठिकाणांना रामसर दर्जा मिळाला असून त्यांचे क्षेत्र २० कोटी हेक्टरचे आहे.भारताच्या १० पाणथळ जागांना जानेवारीत रामसर दर्जा मिळाला असून त्यात महाराष्ट्रातील नांदूर मधमेश्वर, पंजाबमधील बियास व नांगल, केशोपूर व मियानी, उत्तर प्रदेशातील नवाबगंज, पार्वती आग्रा, सामान, समासपूर,संदी, सरसाईनवार यांचा समावेश त्यात होता. इतर ठिकाणे राजस्थान, केरळ, ओडिशा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, आसाम, पश्चिम बंगाल, जम्मू काश्मीर, आंध्र प्रदेश, मणिपूर, गुजरात, तामिळनाडू, त्रिपुरा, उत्तर प्रदेश येथे आहेत.

📚उत्तराखंडमधील डेहराडून जिल्ह्यत विकासनगर तहसीलपासून १५ कि.मी. अंतरावर आसन पाणथळ क्षेत्र आहे. ४४४.४० हेक्टर क्षेत्रात ते पसरलेले आहे. तेथे ५४ प्रजातीचे पक्षी मध्य आशिया, चीन, रशियातून येतात. ऑक्टोबरमध्ये त्यांचे आगमन होते व मार्चपर्यंत ते वास्तव्य करतात.

Forward from: SAIMkatta

Forward from: SAIMkatta

Forward from: SAIMkattaBookWorld
परत एकदा अंतिम सत्य सिरीजचे दर्जेदार पुस्तक.....
-------------------------------------------------------
NCERT च्या 32 पुस्तकांवर आधारित
इयत्तेनुसार रचना केलेले महाराष्ट्रातील पहिले आणि एकमेव स्वतंत्र पुस्तक....

फक्त NCERT अंतिम सत्य®
------------------------------------------------------
लेखन व संकलन-
•डॉ.विवेक दोडे
(उपजिल्हाधिकारी)
•समाधान निमसरकार
(संचालक SAIMkatta,पुणे)
------------------------------------------------------
17 ऑक्टोबर 2020 पासून महाराष्ट्रात सर्वत्र उपलब्ध.

ऑनलाईन amazon वरसुद्धा उपलब्ध.

महाराष्ट्रातील तमाम विद्यार्थ्यांच्या आग्रहामुळे ऑनलाईन Amazon वर सुरवातीचे 2 दिवस विशेष सवलतीत उपलब्ध.

खरेदी करण्याची Amazon लिंक-https://amzn.to/3lOLfP5
------------------------------------------------
अधिक माहितीसाठी संपर्क -9595382922

9 last posts shown.

5

subscribers
Channel statistics