👍मराठी व्याकरणMPSC👍


Гео и язык канала: не указан, не указан
Категория: не указана


मित्रांनो तुम्हाला सर्वांना आपल्या चैनल वर मराठी व्याकरण च्या सर्व सविस्तर माहिती देण्यात येणार आहे तरी तुम्ही आपल्या मित्रांना इन्व्हाईट करून मराठी व्याकरण जॉईन करा...

Связанные каналы

Гео и язык канала
не указан, не указан
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


Репост из: ⭕️ तलाठी भरती 2024 ⭕️
👉आता नोकरी शोधत बसायची नाही..जर तुमच्या area मधे oficial नोकरी उपलबध असल्यास तूम्हाला बोलवले जाईल .जलद अपडेट मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून app download करा....हे 6 mb चे app आहे .

Link 👇👇

https://www.workindia.in/ref/ac1894


👉आजची जिल्हा परिषद व पोलिस भरतीची टेस्ट चालू झाली आहे.
✍ ही टेस्ट फक्त 25 विद्यार्थ्यांना सोडवता येईल त्यानंतर वेबसाईट बंद होईल, तरी लवकरात लवकर तुम्ही लॉग इन करून टेस्टला सुरुवात करा.

Web Link 👇👇
https://gzp.gg/QSrBfA


Репост из: ⭕️ तलाठी भरती 2024 ⭕️
https://gzp.gg/QSrBfA मोबाईल नंबर टाका आणि तुम्ही पण study करतांना आपला अभ्यासिकाचा खर्च काढा . फक्त २५ जनासाठी आहे. तर वेळ कशाची पाहता आताच join करा.




♻️ 10 महत्वाचे प्रश्न उत्तरे - भारताचा भूगोल

Q1) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठे राज्य ?
-- राजस्थान

Q2) भारतातील लोकसंखेनुसार सर्वात मोठे राज्य?
-- उत्तरप्रदेश

Q3) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य ?
-- गोवा

Q4) भारतातील लोकसंख्येनुसार सर्वात लहान राज्य?
-- सिक्कीम

Q5) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात मोठा जिल्हा?
-- लेह ( लदाख )

Q6) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान जिल्हा?
-- माही ( पददूचेरी )

Q7) भारतातील क्षेत्रफळानुसार सगळ्यात मोठा केंद्रशासित प्रदेश?
-- अंदमान निकोबार

Q8) भारतातील क्षेत्रफळानुसार सर्वात लहान राज्य ?
-- लक्षद्वीप

Q9) भारतातील लोकसंखेनुसार सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश ?
-- दिल्ली

Q10) भारतातील लोकसंख्यानुसार सर्वात लहान जिल्हा?
-- दिबांग व्हॅली ( अरुणाचल प्रदेश )
जॉईन :- @qbankmpsc
----------------------------------------------------


​🔷 मलेशियाच्या पंतप्रधानपदी मुहियिद्दीन यासीन

- मुहियिद्दीन यासीन यांच्या रूपाने घोटाळयात अडकलेला एक पक्ष सत्तेवर आला आहे.

- मलेशियात महाथीर मोहम्मद यांचा पंतप्रधानपदाच्या शर्यतीत पराभव झाला असून, फारसे परिचित नसलेले अंतर्गत मंत्री मुहियिद्दीन यासीन हे नवे पंतप्रधान झाले आहेत. त्यांच्या रूपाने घोटाळयात अडकलेला एक पक्ष सत्तेवर आला आहे.

- यासीन यांच्या आश्चर्यकारक विजयामुळे केवळ जगातील सर्वात वृद्ध पंतप्रधान असलेले ९४ वर्षांचे महाथीर हेच बाजूला झाले आहेत असे नसून, अन्वर इब्राहिम यांचीही अलीकडच्या काळात देशाचे नेते होण्याचे स्वप्न भंगले आहे.

- मलेशियातील सुधारणावादी सत्ताधारी आघाडी सरकार गेल्या आठवडय़ात कोसळल्यानंतर, खासदारांचा सर्वाधिक पाठिंबा कुणाला आहे याचा निर्णय घेऊन राजांनी मुहियिद्दीन यांची निवड केल्याचे राजघराण्याने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.

———————————————————————
जॉईन करा . @qbankmpsc




✅✅ दिनविशेष ✅✅
#DinVishesh

🌅🌅 २७ फेब्रुवारी – घटना 🌅🌅

१८४४: डॉमिनिकन रिपब्लिकला हैतीपासुन स्वातंत्र्य मिळाले.

१९००: ब्रिटन मधे मजूर पक्षाची (Labour Party) ची स्थापना.

१९५१: अमेरिकेच्या राज्यघटनेत २१ वा बदल करण्य़ात आला ज्यायोगे एका व्यक्तिच्या राष्ट्राध्यक्षपदाचा जास्तीत जास्त कालावधी ८ वर्षे असा करण्यात आला.

१९९९: पंधरा वर्षे सुरू असलेली लष्करी राजवट संपुष्टात येऊन नायजेरियात अध्यक्षीय निवडणूक.

२००१: जमिनीवरून आकाशातील अनेक लक्ष्यांवर मारा करू शकणार्‍या आकाश या देशी बनावटीच्या क्षेपणास्त्राची चंडीपूर तळावर यशस्वी चाचणी.

२००२: मुस्लिम जमावाने अयोध्येहुन परत येणाऱ्या ५९ हिंदू यात्रेकरूंना गुजरातेतील गोध्रा येथे रेल्वेच्या डब्यात जिवंत जाळले.

🌅🌅 २७ फेब्रुवारी – जन्म 🌅🌅

१८०७: अमेरिकन नाटककार व कवी एच. डब्ल्यू. लाँगफेलो यांचा जन्म. (मृत्यू: २४ मार्च १८८२)

१८९४: जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचा जन्म. (मृत्यू: १३ जून१८२२)

१८९९: इन्सुलिन चे शोधक जीवरसायनशास्त्रज्ञ चार्ल्स हर्बर्ट बेस्ट यांचा जन्म. (मृत्यू: ३१ मार्च १९७८)

१९१२: ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक, कवी व नाटककार विष्णू वामन शिरवाडकर ऊर्फ कुसुमाग्रज यांचा जन्म, म्हणून आज मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो. (मृत्यू: १० मार्च १९९९) #Day #VyaktiVishesh

१९२६: मराठी व हिन्दी लेखिका ज्योत्स्‍ना देवधर यांचा जन्म. (मृत्यू: १७ जानेवारी २०१३)

१९३२: ब्रिटिश-अमेरिकन अभिनेत्री एलिझाबेथ टेलर यांचा जन्म. (मृत्यू: २३ मार्च २०११)

१९८६: भारतीय हॉकी खेळाडू संदीप सिंग यांचा जन्म.

🌅🌅 २७ फेब्रुवारी – मृत्यू 🌅🌅

१८९२: फॅशन कंपनी लुई वूत्तोन चे डिझायनर लुई वूत्तोन यांचे निधन. (जन्म: ४ ऑगस्ट १८२१)

१८९४: जर्मन रसायनशास्त्रज्ञ कार्ल श्मिट यांचे निधन. (जन्म: १३ जून१८२२)

१९८७: अभिनेते, दिग्दर्शक, नाटककार व संपादक अदि मर्झबान यांचे निधन.

१९३१: थोर क्रांतिकारक चंद्रशेखर आझाद यांनी अलाहबादच्या पार्क मध्ये पोलिसांच्या गोळीबाराला प्रत्युत्तर देतांना शेवटची गोळी शिल्लक असल्यामुळे स्वता:च्याच कानशिलावर गोळी मारून प्राण मातृभूमीला अर्पण केले. (जन्म: २३ जुलै १९०६) #History #VyaktiVishesh

१९३६: नोबेल पारितोषिक विजेते रशियन शास्त्रज्ञ इव्हान पेट्रोव्हिच पाव्हलॉव्ह यांचे निधन. (जन्म: २६ सप्टेंबर १८४९)

१९५६: भारतीय वकील आणि राजकारणी गणेश वासुदेव मावळणकर यांचे निधन. (जन्म: २७ नोव्हेंबर १८८८)

१९९७: गीतकार श्यामलाल बाबू राय ऊर्फ इंदीवर यांचे निधन.

२०१०: भारतीय शिक्षक आणि सामाजिक कार्यकर्ते नानाजी देशमुख यांचे निधन. (जन्म: ११ ऑक्टोबर १९१६)

🖌🖌 संकलन @qbankmpsc
Don't Copy 【Forward Only】

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
अधिक माहितीसाठी 👉 Click here
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹


🔍 *विज्ञान : धातू व त्यांचे उपयोग*

1⃣ *तांबे :*

▪ भांडी व विद्युत वाहक तार तयार करण्यासाठी.
▪ विद्युत विलेपनासाठी व तांब्याचे क्षार तयार करण्याकरिता.

2⃣ *लोखंड :*

▪ ओतीव लोखंडाच्या उपयोग नरम लोखंड तयार करण्याकरिता
▪ ओतीव लोखंडापासून पोलाद तयार करण्याकरिता

3⃣ *अॅल्युमिनीअम :*

▪ घरातील भांडी, विमानाचे भाग, फोटोफ्रेम तयार करण्याकरिता
▪ चॉकलेट, सिगारेट आदि वस्तूच्या आवरणाकरिता
▪ विद्युत वाहक तारा तयार करण्याकरिता.

4⃣ *जस्त :*

▪ लोखंड व पोलाद गंजू नये म्हणून त्यावर विलेपन करण्याकरिता.
▪ विद्युत घटामध्ये इलेक्ट्रोड म्हणून उपयोग केला जातो.
▪ धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.

5⃣ *चांदी :*

▪ दागिने तयार करण्याकरिता
▪ दातांमधील पोकळी बुजविण्याकरिता
▪ छायाचित्रण, औषधे आणि अंकनशाई तयार करण्याकरिता
▪ विद्युतविलेपन आणि रजत विलेपन तयार करण्याकरिता

👌 *माहितीचा विश्वासार्ह स्रोत एका क्लिकवर, त्यासाठी आजच जॉईन करा @qbankmpsc


Репост из: Quality Button
📚📖 मेगाभरतीसाठीचे उत्कृष्ट चॅनेल 📚📖👇


Репост из: ⭕️ तलाठी भरती 2024 ⭕️
११०)'चामुंडा' या अलंकारिक शब्दाचा अर्थ काय ?
Опрос
  •   1) श्रीमंता स्त्री
  •   2) भांडखोर स्त्री
  •   3) शिकलेली स्त्री
  •   4) यापैकी नाही
343 голосов


✅✅ आज १०वा राष्ट्रीय मतदार दिन. ✅✅ #Day

🎆 १०वा राष्ट्रीय मतदार दिवस आज देशभरात साजरा होत आहे.

🎆 सशक्त लोकशाहीसाठी मतदार जागृती ही राष्ट्रीय मतदार दिवस २०२० साठीची यंदाची संकल्पना आहे. 

🎆 २०११ पासून दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

🎆 २५ जानेवारी १९५० ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. या पार्श्वभूमीवर मतदार जागृती दिवस साजरा करण्यात येतो. 

🎆 राष्ट्रीय मतदार जागृती दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या मानेकशॉ केंद्रात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत.

🎆 त्यानिमित्तानं विविध राज्यांमध्ये उत्तम निवडणूक प्रक्रीया राबवल्याबद्दल जिल्हा आणि राज्यपातळीवरील अधिकार्‍यांचं राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानही करण्यात येणार आहे.  

🖌🖌 संकलन © सागर चिखले
Don't Copy 【Forward Only】

🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
अधिक माहितीसाठी 👉 Click here
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹


👉👉 तुम्ही जर पोलीस भरती+तलाठी+आरोग्य सेवक+SRPFची लेखी परीक्षाची तयारी करत असतील तर तुमच्या साठी महत्त्वाचे प्रश्न सोडवण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. 👉👉 @qbankmpsc


4


2


2


2


Репост из: ⭕️ तलाठी भरती 2024 ⭕️
६७)येलदरी धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले?
Опрос
  •   1)भिमा
  •   2)पुर्णा
  •   3) बिंदुसरा
  •   4)वैतरणा
257 голосов


Репост из: ⭕️ तलाठी भरती 2024 ⭕️
६६)भवानी चित्रसंग्रहालय व ग्रंथालय कोणत्या शहरात आहे ?
Опрос
  •   1) सातारा
  •   2)औंध
  •   3)वाई
  •   4)फलटन
229 голосов


Репост из: ⭕️ तलाठी भरती 2024 ⭕️
६५)रायगड जिल्ह्यातील महानगरपालिका कोणत्या शहरात आहे ?
Опрос
  •   1) अलिबाग
  •   2)पेण
  •   3)महाड
  •   4) पनवेल
248 голосов

Показано 20 последних публикаций.

6

подписчиков
Статистика канала