प्रॉमिस डे म्हणजे -
राजं तुम्ही विशाळगड गाठा एक भी गनिम पुढे सरकू देत नाही -
*बाजीप्रभू देशपांडे* ।
प्रॉमिस डे म्हणजे -
राजं आधी लगीन कोंडाण्याचे, मगच माझ्या रायबाचं -
*तानाजी मालुसरे* ।
प्रॉमिस डे म्हणजे -
राजं ६० मावळे द्या,एका रात्रीत गड घेतो -
*कोंडाजी फर्जंद* ।
प्रॉमिस डे म्हणजे -
स्वराज्य स्थापन करून दाखवून आई वडलाच स्वप्न पूर्ण केलं -
*छत्रपति शिवाजी महाराज* ।
प्रॉमिस डे म्हणजे -
पानिपतात मराठ्याच्या पराभावाचा बदला घेऊन पुढे अवघ्या 10 वर्षात दिल्ली काबीज करून शिवाजी महाराजांचं स्वप्न पूर्ण केलं.
*महादजी शिंदे*
🚩🙏🚩