KSagar House Of Books

Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана

UPSC MPSC & all others state &central Govt.& Pvt.Sector competitive exam books,motivational books
Official channel of KSagar house of books Wholesaler & Retailer of competitive exam book join us for upcoming books of all publications & for great discounts

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций

Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram
अन इंट्रोडक्शन टू सोशिओलॉजी समाजशास्त्र परिचय मूळ लेखक
डॉ. विद्याभूषण डॉ. डी.आर.सचदेव

मराठी अनुवाद-
डॉ. सुधा काळदाते व प्रा. पी. के. कुलकर्णी

https://ksagar.com/product/an-introduction-to-sociology-%e0%a4%b8%e0%a4%ae%e0%a4%be%e0%a4%9c%e0%a4%b6%e0%a4%be%e0%a4%b8%e0%a5%8d%e0%a4%a4%e0%a5%8d%e0%a4%b0-%e0%a4%aa%e0%a4%b0%e0%a4%bf%e0%a4%9a%e0%a4%af/

Ksagar house of book 02024483166 /9923906500

Ksagar book centre 02024453065/ 9823121395

🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

तसेच ॲमेझॉन व फ्लिपकार्ट वर उपलब्ध

Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram
महाराष्ट्र अराजपत्रित गट ब व गट क पूर्व परीक्षा संयुक्त (Combine) 2024 राज्यसेवा पूर्व परीक्षा 2024

आधुनिक भारताचा इतिहास 1757 ते 2015 विद्यार्थीप्रिय 15 वी आवृत्ती
लेखक के सागर सर

https://www.ksagar.com/product/adhunik-bhartacha-ithihas/

आयोगाच्या सुधारित अभ्यासक्रमानुसार रचना केलेले अचूक व पूर्णतः अभ्यासक्रमाला न्याय देणारे परीक्षाभिमुख संदर्भ.

विद्यार्थ्यांना सहज आकलन होईल,विषयाची संपूर्ण तयारी करून घेणारा संदर्भ तसेच पैकीच्या पैकी गुण मिळवून देणारा एकमेव विश्वासाहार्य संदर्भ.

अनेक यशस्वी विद्यार्थ्यांनी अभ्यासलेले व अनेक यशस्वी विद्यार्थी आणि मार्गदर्शक यांच्या बुकलिस्टमधील यशस्वी संदर्भ

Good morning 🌄

खूप खूप अभिनंदन आणि शुभेच्छा💐💐

प्रत्येकाच्या आयुष्यात संघर्ष असतो आणि प्रत्येक संघर्षाला एक गोष्ट असते परंतु आपण कशा पद्धतीने संकटांना सामोरे जातो, कष्ट करतो, संघर्ष करतो यावरून आपले यश ठरते. करिष्मा निखारे मॅडम(Assistant Project Officer / Research Officer Tribal Development Department, Group - B) एका सामान्य घरातून तसं सांगणं उचित नाही परंतु, शिवणकाम करणारी आई आणि चहाची टपरी वजा दुकान चालवणाऱ्या वडील यांची मुलगी. आपल्या आई-वडिलांच्या कष्टाचा आयुष्यात त्यांचं यश हे त्यांच्या संपूर्ण कुटुंबासाठी नुसतेच आर्थिक स्थैर्य नसून मानसिक स्थैर्य आणि सामाजिक स्थैर्य सुद्धा आहे. करिष्मा मॅडम यांना यांच्या पुढील वाटचालीसाठी आणि भावी आयुष्यासाठी हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा.

Репост из: CTET/ TET/TAIT- 2024
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ. शशिकांत अन्नदाते सर व स्वाती शेटे

        MAHA  TET   जून  2024 व  CTET  जुलै 2024 मध्ये होणाऱ्या पेपर 1 व 2  साठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमातील बालमानसशास्त्र, अध्ययन प्रक्रिया,  अध्यापनशास्त्र ,विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन इत्यादींवर आधारित घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार महत्वाच्या सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. TET/ CTET/ TAIT परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे डॉ.अन्नदाते सरांचे  बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे मार्गदर्शक पुस्तक होय !!!
खालील लिंकवर ऊपलब्ध
https://amzn.to/3vN6Y4w
https://amzn.to/3vN6Y4w
➖➖➖➖➖➖➖➖➖
      Join Telegram
https://t.me/mahatetexam

Репост из: K'Sagar Publications
Best Seller book
बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र - डॉ. शशिकांत अन्नदाते सर व स्वाती शेटे

        MAHA  TET   जून  2024 व  CTET  जुलै 2024 मध्ये होणाऱ्या पेपर 1 व 2  साठी अत्यंत दर्जेदार आहे. या पुस्तकात अभ्यासक्रमातील बालमानसशास्त्र, अध्ययन प्रक्रिया,  अध्यापनशास्त्र ,विशेष बालकांच्या गरजा, शालेय आंतरक्रिया, उत्तम शिक्षकाची गुणवैशिष्ट्ये व शैक्षणिक मूल्यमापन इत्यादींवर आधारित घटकांचा सखोल परामर्श घेतला आहे. तक्ते व आकृत्याद्वारे प्रत्येक मुद्याचे विश्लेषण करण्यात आले आहे व घटकानुसार महत्वाच्या सराव प्रश्नांचाही समावेश या पुस्तकामध्ये करण्यात आला आहे. TET/ CTET/ TAIT परीक्षेची तयारी करणाऱ्यांसाठी अत्यंत उपयुक्त संदर्भ ग्रंथ म्हणजे डॉ.अन्नदाते सरांचे  बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हे मार्गदर्शक पुस्तक होय !!!
https://ksagaronline.com/shop/regional-exams/education-tet-tait/balmansshastra-va-adhyapanshastra-maha-tait-paper-1/
Ksagar book centre 02024453065/ 9823121395
🔺महाराष्ट्रातील सर्व प्रमुख विक्रेत्यांकडे वरील पुस्तके उपलब्ध आहेत

ॲमेझॉन लिंक
https://www.amazon.in/dp/B0D11X4THQ?ref=myi_title_dp

Photo from Dr.Aniruddha Ksagar

Показано 20 последних публикаций.