🌻🇲🅿🆂🅲 🇳🅾🆃🅴🆂🌻


Гео и язык канала: не указан, не указан
Категория: не указана


🎇ᴅᴀɪʟʟʏ ᴄᴜʀʀᴇɴᴛ ᴀꜰꜰᴀɪʀꜱ ɴᴏᴛᴇꜱ
🎇ᴍᴘꜱᴄ ꜱʜᴏʀᴛ ɴᴏᴛᴇꜱ
🎇ᴅᴀɪʟʟʏ ɴᴇᴡꜱ ᴘᴀᴘᴇʀꜱ
🎇Qᴜᴇꜱᴛɪᴏɴꜱ & ᴀɴᴀʟʏꜱɪꜱ
🎇ᴅᴀɪʟʟʏ ʜᴀɴᴅᴡʀɪᴛɪɴɢ ɴᴏᴛᴇꜱ
🎇ᴍᴏᴛɪᴠᴀᴛɪᴏɴ
🎇ᴅɪᴄᴜꜱꜱ ɢʀᴏᴜᴘ
🎇ʜᴏᴡ ᴛᴏ ꜱᴛᴜᴅʏ?
🎇ᴀꜱᴋ ᴜ ʀ Qᴜᴇꜱᴛɪᴏɴꜱ
Msg me 🤓A͎d͎m͎i͎n͎: @Mpscnotes786bot

Связанные каналы

Гео и язык канала
не указан, не указан
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


Репост из: 🌻🇲🅿🆂🅲 🇳🅾🆃🅴🆂🌻
पोलीस भरती सिरीयस अभ्यास करणाऱ्यांसाठी whatsapp चा ग्रुप तयार केला आहे.खालील लिंक ला क्लिक करा आणि लगेच जॉईन करा.


▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️
🌸🌷2020 साली ISRO ‘आदित्य L-1’ ही सूर्य मोहीम प्रक्षेपित करणार🌷🌸
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌷भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सन 2020 मध्ये सूर्य मोहीम अंतराळात प्रक्षेपित करणार आहे.

🌷या सूर्य मोहिमेचे नाव “आदित्य–एल1” (Aditya-L1) असे आहे. मोहीमेची संकल्‍पना दृष्य उत्‍सर्जन रेखा कोरोनाग्राफ (Visible Emission Line Coronagraph -VLEC) नावाचे मुख्य भार वाहून नेण्याकरिता 400 किलोग्रॅम वर्गातल्या उपग्रहाच्या रूपात केली गेली आहे.


🌹🌳🌴९३ व्या साहित्य संमेलनाध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो🌴🌳🌹

👉उस्मानाबाद येथील नियोजित ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची एकमताने निवड करण्यात आली.

👉 निमंत्रक संस्था असल्याने मराठवाडा साहित्य परिषदेने एकाही साहित्यिकाचे नाव सुचवले नाही.

👉साहित्य संमेलनाच्या अध्यक्ष निवडीबाबत अखिल उस्मानाबाद येथे रविवारी पार पडलेल्या भारतीय साहित्य महामंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.

👉महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीला महाराष्ट्र साहित्य परिषद, मुंबई साहित्य संघ, मराठवाडा साहित्य परिषद, विदर्भ साहित्य संघ या घटक संस्थांसह संलग्नित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

👉घटक संस्थांनी वेगवेगळ्या साहित्यिकांची नावे अध्यक्षपदासाठी सुचवण्यात आली होती. 

👉साहित्य संमेलनाची निमंत्रक संस्था मराठवाडा साहित्य परिषदेची शाखा असल्यामुळे ‘मसाप’ने नाव सूचवण्यात आले नाही.

🌹🌳🌴दिब्रिटो यांची कारकिर्द 🌴🌳🌹

👉फादर फ्रान्सिस दिब्रिटो साहित्य आणि सामाजिक कार्यात अग्रेसर आहेत.

👉 ‘सुवार्ता’ मासिकाच्या माध्यमातून त्यांनी जनजागृतीपर लेखन केले आहे.

👉 ‘सुबोध बायबल – नवा करार’ या ग्रंथासाठी दिब्रिटो यांना साहित्य अकादमीचा उत्कृष्ट अनुवादासाठीचा पुरस्कार मिळाला आहे.

👉१५ व्या मराठी ख्रिती साहित्य संमेलनाचे अध्यक्षपदही त्यांनी भूषवले आहे.

👉 ‘संघर्षयात्रा ख्रिस्तभूमीची’, ‘आनंदाचे अंतरंग’, ‘तेजाची पाऊले’, ‘परिवर्तनासाठी धर्म’, ‘ओअॅसिसच्या शोधात’, ‘सृजनाचा मळा’, ‘नाही मी एकला’, ‘सृजनाचा मोहोर’, ‘गोतावळा’ आदी ग्रंथ प्रकाशित आहेत.

👉वसई येथे वास्तव्य असलेले फादर दिब्रिटो यांनी मराठी साहित्यात धर्म आणि वैचारिक लेखनाद्वारे मौलिक भर घातली आहे. 


🌻🇲🅿🆂🅲 🇳🅾🆃🅴🆂🌻
🎇ᴅᴀɪʟʟʏ ᴄᴜʀʀᴇɴᴛ ᴀꜰꜰᴀɪʀꜱ ɴᴏᴛᴇꜱ
🎇ᴍᴘꜱᴄ ꜱʜᴏʀᴛ ɴᴏᴛᴇꜱ
🎇ᴅᴀɪʟʟʏ ɴᴇᴡꜱ ᴘᴀᴘᴇʀꜱ
🎇Qᴜᴇꜱᴛɪᴏɴꜱ & ᴀɴᴀʟʏꜱɪꜱ
🎇ᴅᴀɪʟʟʏ ʜᴀɴᴅᴡʀɪᴛɪɴɢ ɴᴏᴛᴇꜱ
🎇ᴍᴏᴛɪᴠᴀᴛɪᴏɴ
🎇ᴅɪᴄᴜꜱꜱ ɢʀᴏᴜᴘ
🎇ʜᴏᴡ ᴛᴏ ꜱᴛᴜᴅʏ?
🎇ᴀꜱᴋ ᴜ ʀ Qᴜᴇꜱᴛɪᴏɴꜱ

Msg me 🤓A͎d͎m͎i͎n͎: @Mpscnotes786bot
https://t.me/MPSC_NOTES_Analysis


🌹🌳🌴टीम इंडियाच्या भत्त्यांमध्ये BCCI कडून दुप्पट वाढ🌴🌳🌹

👉BCCI च्या क्रिकेट प्रशासकीय समितीने भारतीय खेळाडूंच्या परदेश दौऱ्यावरील भत्त्यांमध्ये दुप्पट वाढ केली आहे.

👉परदेश दौऱ्यावर असताना भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफला आता दरदिवशी २५० अमेरिकन डॉलर मिळणार आहेत. (रुपयांमध्ये अंदाजे १७ हजार ७९९)

👉याआधी भारतीय खेळाडूंना दरदिवसाला १२५ अमेरिकन डॉलर भत्त्याच्या स्वरुपात मिळायचे. (रुपयांमध्ये अंदाजे ८ हजार ८९९)

👉भारतीय संघाच्या परदेश दौऱ्यात विमानाने बिझनेस क्लासचा प्रवास, हॉटेलमधलं राहणं आणि लाँड्री याचा खर्च बीसीसीआय करतं.

👉याव्यतिरीक्त खेळाडूंना २५० अमेरिकन डॉलर भत्त्याच्या स्वरुपात मिळणार आहेत.
🌻🇲🅿🆂🅲 🇳🅾🆃🅴🆂🌻
🎇ᴅᴀɪʟʟʏ ᴄᴜʀʀᴇɴᴛ ᴀꜰꜰᴀɪʀꜱ ɴᴏᴛᴇꜱ
🎇ᴍᴘꜱᴄ ꜱʜᴏʀᴛ ɴᴏᴛᴇꜱ
🎇ᴅᴀɪʟʟʏ ɴᴇᴡꜱ ᴘᴀᴘᴇʀꜱ
🎇Qᴜᴇꜱᴛɪᴏɴꜱ & ᴀɴᴀʟʏꜱɪꜱ
🎇ᴅᴀɪʟʟʏ ʜᴀɴᴅᴡʀɪᴛɪɴɢ ɴᴏᴛᴇꜱ
🎇ᴍᴏᴛɪᴠᴀᴛɪᴏɴ
🎇ᴅɪᴄᴜꜱꜱ ɢʀᴏᴜᴘ
🎇ʜᴏᴡ ᴛᴏ ꜱᴛᴜᴅʏ?
🎇ᴀꜱᴋ ᴜ ʀ Qᴜᴇꜱᴛɪᴏɴꜱ

Msg me 🤓A͎d͎m͎i͎n͎: @Mpscnotes786bot
https://t.me/MPSC_NOTES_Analysis


🌹🌳🌴2020 साली ISRO ‘आदित्य L-1’ ही सूर्य मोहीम प्रक्षेपित करणार🌴🌳🌹

👉भारतीय अंतराळ संशोधन संस्था (ISRO) सन 2020 मध्ये सूर्य मोहीम अंतराळात प्रक्षेपित करणार आहे. या सूर्य मोहिमेचे नाव “आदित्य–एल1” (Aditya-L1) असे आहे.

👉मोहीमेची संकल्‍पना दृष्य उत्‍सर्जन रेखा कोरोनाग्राफ (Visible Emission Line Coronagraph -VLEC) नावाचे मुख्य भार वाहून नेण्याकरिता 400 किलोग्रॅम वर्गातल्या उपग्रहाच्या रूपात केली गेली आहे.

👉मोहिमेला L1 (लॅगरेंज बिंदू-1) याच्या आस-पास कोरोना (सुर्याचे प्रभामंडळ) कक्षेत पाठवले जाणार आहे, जे की पृथ्‍वीपासून 1.5 दशलक्ष किलोमीटर दूर आहे.

👉कोरोना क्षेत्रात जे सूर्याच्या पृष्ठभागापासून अगदी जवळचे क्षेत्र असते.

🌻🇲🅿🆂🅲 🇳🅾🆃🅴🆂🌻
🎇ᴅᴀɪʟʟʏ ᴄᴜʀʀᴇɴᴛ ᴀꜰꜰᴀɪʀꜱ ɴᴏᴛᴇꜱ
🎇ᴍᴘꜱᴄ ꜱʜᴏʀᴛ ɴᴏᴛᴇꜱ
🎇ᴅᴀɪʟʟʏ ɴᴇᴡꜱ ᴘᴀᴘᴇʀꜱ
🎇Qᴜᴇꜱᴛɪᴏɴꜱ & ᴀɴᴀʟʏꜱɪꜱ
🎇ᴅᴀɪʟʟʏ ʜᴀɴᴅᴡʀɪᴛɪɴɢ ɴᴏᴛᴇꜱ
🎇ᴍᴏᴛɪᴠᴀᴛɪᴏɴ
🎇ᴅɪᴄᴜꜱꜱ ɢʀᴏᴜᴘ
🎇ʜᴏᴡ ᴛᴏ ꜱᴛᴜᴅʏ?
🎇ᴀꜱᴋ ᴜ ʀ Qᴜᴇꜱᴛɪᴏɴꜱ

Msg me 🤓A͎d͎m͎i͎n͎: @Mpscnotes786bot
https://t.me/MPSC_NOTES_Analysis


🌹🌳🌴इंटरनेट मिळविणे हा मूलभूत हक्क आहे: केरळ उच्च न्यायालयाचा निर्णय🌴🌳🌹

👉इंटरनेटची उपलब्धता हा घटनेच्या कलम 21 अन्वये शिक्षणाचा मूलभूत हक्क तसेच गोपनीयतेच्या अधिकाराचा भाग असल्याचा निर्णय 19 सप्टेंबर 2019 रोजी एका सुनावणीदरम्यान केरळ उच्च न्यायालयाने दिला.

👉न्यायालयाने हे स्पष्ट केले की शिस्तीची अंमलबजावणी करणे याचा अर्थ विद्यार्थ्यांचे ज्ञान मिळवण्याचे मार्ग अडवून ठेवणे असा होत नाही.

👉त्यामुळे इंटरनेटची उपलब्धता हा मानवी अधिकार घोषित करणारे केरळ हे पहिले राज्य ठरणार आहे.

🌹🌳🌴इतर निर्णय🌴🌳🌹

👉महाविद्यालयीन विद्यार्थी प्रौढ असल्यामुळे पालकांच्या विनंतीवरूनही अशा प्रकाराचे निर्बंध लादता येणार नाहीत.

🌹महाविद्यालयीन वसतिगृहांमध्ये अभ्यासाच्या वेळी मुलींना मोबाईल फोनवर इंटरनेट मिळविण्यापासून रोखले जाऊ शकत नाही.

🌹🌳🌴पार्श्वभूमी🌴🌳🌹

👉कोझीकोड येथील श्री नारायण गुरु महाविद्यालयाने महाविद्यालयाच्या वसतिगृहासाठी ठरविलेल्या निश्चित तासाबाहेर मोबाइल फोन वापरल्यामुळे वसतिगृहामधील फाहीमा शिरीन ह्या विद्यार्थिनीला बाहेर काढले होते.

👉त्यानंतर याचिकाकर्त्याने वसतिगृहाच्या या नियमांना आव्हान दिले होते की महिला विद्यार्थी वयस्क असल्याने मोबाइल फोन वापरण्याच्या तिच्या स्वातंत्र्यात अडथळा आणण्याचा कोणालाही अधिकार नाही.

👉विद्यार्थ्यांकडून होत असलेल्या मोबाइल फोनच्या गैरवापराविषयी पालकांच्या विनंतीनंतर ही बंदी आणण्यात आल्याचे महाविद्यालयाने म्हटले.


🌻🇲🅿🆂🅲 🇳🅾🆃🅴🆂🌻
🎇ᴅᴀɪʟʟʏ ᴄᴜʀʀᴇɴᴛ ᴀꜰꜰᴀɪʀꜱ ɴᴏᴛᴇꜱ
🎇ᴍᴘꜱᴄ ꜱʜᴏʀᴛ ɴᴏᴛᴇꜱ
🎇ᴅᴀɪʟʟʏ ɴᴇᴡꜱ ᴘᴀᴘᴇʀꜱ
🎇Qᴜᴇꜱᴛɪᴏɴꜱ & ᴀɴᴀʟʏꜱɪꜱ
🎇ᴅᴀɪʟʟʏ ʜᴀɴᴅᴡʀɪᴛɪɴɢ ɴᴏᴛᴇꜱ
🎇ᴍᴏᴛɪᴠᴀᴛɪᴏɴ
🎇ᴅɪᴄᴜꜱꜱ ɢʀᴏᴜᴘ
🎇ʜᴏᴡ ᴛᴏ ꜱᴛᴜᴅʏ?
🎇ᴀꜱᴋ ᴜ ʀ Qᴜᴇꜱᴛɪᴏɴꜱ

Msg me 🤓A͎d͎m͎i͎n͎: @Mpscnotes786bot
https://t.me/MPSC_NOTES_Analysis


✅✅एका ओळीत सारांश, 23 सप्टेंबर 2019✅✅

🌹🌳🌴संरक्षण🌴🌳🌹

👉या देशाकडून भारताला पहिले राफेल लढाऊ विमान प्राप्त झाले - फ्रान्स.

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉खासगी क्षेत्रातल्या या बँकेनी येत्या सहा महिन्यांत 300 हून अधिक जिल्ह्यांमध्ये 1000 ग्रामीण कर्ज मेळावे आयोजित करण्याची योजना आखली - HDFC बँक.

🌹🌳🌴पर्यावरण🌴🌳🌹

👉या सालापर्यंत कार्बनच्या उत्सर्जनाचे प्रमाण 2005 सालाच्या पातळीच्या तुलनेत 33-35% कमी करण्याची भारताची योजना आहे - सन 2030.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉द्रव नैसर्गिक वायूच्या (LNG) या भारतीय आयातकर्ता कंपनीने अमेरिकेच्या टेलुरियन इंक या कंपनीमध्ये 2.5 अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्यासाठी एक सामंजस्य करार केला - पेट्रोनेट.

👉मंगोलिया या देशाचे वर्तमानातले राष्ट्राध्यक्ष - खल्तमाजीन बटूल्गा.

👉या आंतरराष्ट्रीय संघटनेला भारत भेट म्हणून 50 किलोवॅट अवर (kWh) क्षमतेचा छतावरील ‘गांधी सौर पार्क’ उभारण्यास मदत करणार आहे - संयुक्त राष्ट्रसंघ, न्यूयॉर्क.

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉या टॅक्सी-सेवा प्रदाता कंपनीने दिल्ली क्षेत्रातल्या त्याच्या वाहनचालकांना आणि त्यांच्या कुटुंबियांना दुय्यम आणि तृतीय आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी आयुषमान भारत आरोग्य योजनेसोबत भागीदारी केली - ओला.

👉ऑस्कर पुरस्कारासाठी आंतरराष्ट्रीय फीचर फिल्म गटात भारताची अधिकृत नोंद म्हणून निवडलेला बॉलिवूड चित्रपट - गल्ली बॉय.

👉कारगिल टू कोहिमा (K2K) अल्ट्रा मॅरेथॉन- “ग्लोरी रन” ही 25 सैनिकांच्या चमूची धावशर्यत आहे जे इतक्या दिवसांत 4500 किलोमीटरपेक्षा जास्तचे अंतर कापतील – 45 दिवस.

👉भारतीय रेल्वेने सन 2023-24 पर्यंत इतक्या खासगी ट्रेन (तेजस एक्सप्रेस) चालविण्याचा निर्णय घेतला आहे - 150.

👉या ठिकाणी पहिलेच असे अत्याधुनिक राष्ट्रीय पोलीस विद्यापीठ (NPU) उभारले जाणार आहे - ग्रेटर नोएडा, उत्तरप्रदेश.

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉भारतीय रेल्वेच्या संचालक मंडळाचे वर्तमानातले अध्यक्ष - विनोद कुमार यादव.

🌹🌳🌴राज्य विशेष🌴🌳🌹

👉इंटरनेटची उपलब्धता हा घटनेच्या कलम 21 अन्वये शिक्षणाच्या मूलभूत अधिकारांचा एक भाग आहे, असा निर्णय देणारे उच्च न्यायालय  - केरळ उच्च न्यायालय.

🌹🌳🌴विज्ञान व तंत्रज्ञान🌴🌳🌹

👉या साली सूर्याचा अभ्यास करणारी “आदित्य-L1” ही पहिली भारतीय मोहीम पाठवली जाणार - सन 2020.

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉“PACEसेटर फंड”ची स्थापना या साली भारत आणि संयुक्त राज्ये अमेरिका यांनी केली होती – सन 2015.

👉भारतीय रेल्वे याचे स्थापना वर्ष – सन 1845 (08 मे).

👉अकॅडेमी ऑफ मोशन पिक्चर आर्ट्स अँड सायन्सेस (AMPAS) याच्यावतीने या सालापासून दरवर्षी ऑस्कर दिला जातो – सन 1929.

👉मंगोलिया - राजधानी: उलानबातर; राष्ट्रीय चलन: टोग्रोग.

👉संयुक्त राष्ट्रसंघ (UN) – स्थापना वर्ष: सन 1945 (24 ऑक्टोबर); मुख्यालय: मॅनहॅटन, न्यूयॉर्क शहर, अमेरिका.


🌻🇲🅿🆂🅲 🇳🅾🆃🅴🆂🌻
🎇ᴅᴀɪʟʟʏ ᴄᴜʀʀᴇɴᴛ ᴀꜰꜰᴀɪʀꜱ ɴᴏᴛᴇꜱ
🎇ᴍᴘꜱᴄ ꜱʜᴏʀᴛ ɴᴏᴛᴇꜱ
🎇ᴅᴀɪʟʟʏ ɴᴇᴡꜱ ᴘᴀᴘᴇʀꜱ
🎇Qᴜᴇꜱᴛɪᴏɴꜱ & ᴀɴᴀʟʏꜱɪꜱ
🎇ᴅᴀɪʟʟʏ ʜᴀɴᴅᴡʀɪᴛɪɴɢ ɴᴏᴛᴇꜱ
🎇ᴍᴏᴛɪᴠᴀᴛɪᴏɴ
🎇ᴅɪᴄᴜꜱꜱ ɢʀᴏᴜᴘ
🎇ʜᴏᴡ ᴛᴏ ꜱᴛᴜᴅʏ?
🎇ᴀꜱᴋ ᴜ ʀ Qᴜᴇꜱᴛɪᴏɴꜱ

Msg me 🤓A͎d͎m͎i͎n͎: @Mpscnotes786bot
https://t.me/MPSC_NOTES_Analysis


🌸🌷आयुष्यात "वाईट" दिवसांना सामोरे गेल्याशिवाय🌷🌸

🌸🌷"चांगल्या" दिवसांची किंमत कळत नाही..🌷🌸


​​​​🌸🌷भारतीय वायुदलाच्या ताफ्यात दाखल झाले पहिले राफेल🌷🌸
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌷भारतीय वायुदलाच्या ताफ्यात राफेल हे विमान दाखल झाले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌷फ्रान्सने हे विमान दिल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌷 भारतीय वायुदलाच्या सूत्रांनी ही माहिती दिली आहे.
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌷फ्रान्समधील दसॉ अॅव्हिएशन या कंपनीने पहिले राफेल विमान भारतीय वायुदलाला सोपवले असल्याची माहिती समोर आली आहे.

▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️▫️


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
🌸🌷उस्मानाबाद येथे होणाऱ्या ९३ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ साहित्यिक फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांची निवड करण्यात आली आहे🌷🌸
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖


The_Hindu_Delhi_23.09.2019.pdf
15.8Мб
🎇23-September-2019🎇
❢◥ ▬▬▬▬ ◆ ▬▬▬▬ ◤❢
🎇All e-news papers 🎇
❢◥ ▬▬▬▬ ◆ ▬▬▬▬ ◤❢
@MPSC_NOTES_Analysis
╚════ ≪ •❈• ≫ ════╝


BUSINESS LINE 23.09.2019.pdf
11.2Мб
🎇23-September-2019🎇
❢◥ ▬▬▬▬ ◆ ▬▬▬▬ ◤❢
🎇All e-news papers 🎇
❢◥ ▬▬▬▬ ◆ ▬▬▬▬ ◤❢
@MPSC_NOTES_Analysis
╚════ ≪ •❈• ≫ ════╝


hindusthan times delhi 23.09.19.pdf
44.1Мб
🎇23-September-2019🎇
❢◥ ▬▬▬▬ ◆ ▬▬▬▬ ◤❢
🎇All e-news papers 🎇
❢◥ ▬▬▬▬ ◆ ▬▬▬▬ ◤❢
@MPSC_NOTES_Analysis
╚════ ≪ •❈• ≫ ════╝


The Economic Times - Delhi, Monday, September 23, 2019.pdf
19.6Мб
🎇23-September-2019🎇
❢◥ ▬▬▬▬ ◆ ▬▬▬▬ ◤❢
🎇All e-news papers 🎇
❢◥ ▬▬▬▬ ◆ ▬▬▬▬ ◤❢
@MPSC_NOTES_Analysis
╚════ ≪ •❈• ≫ ════╝


राष्ट्रीय जागरण 23.09.2019.pdf
2.9Мб
🎇23-September-2019🎇
❢◥ ▬▬▬▬ ◆ ▬▬▬▬ ◤❢
🎇All e-news papers 🎇
❢◥ ▬▬▬▬ ◆ ▬▬▬▬ ◤❢
@MPSC_NOTES_Analysis
╚════ ≪ •❈• ≫ ════╝


Financial Express Delhi-September-23-2019.pdf
5.6Мб
🎇23-September-2019🎇
❢◥ ▬▬▬▬ ◆ ▬▬▬▬ ◤❢
🎇All e-news papers 🎇
❢◥ ▬▬▬▬ ◆ ▬▬▬▬ ◤❢
@MPSC_NOTES_Analysis
╚════ ≪ •❈• ≫ ════╝


Jansatta-Delhi-24-September-2019.pdf
4.0Мб
🎇23-September-2019🎇
❢◥ ▬▬▬▬ ◆ ▬▬▬▬ ◤❢
🎇All e-news papers 🎇
❢◥ ▬▬▬▬ ◆ ▬▬▬▬ ◤❢
@MPSC_NOTES_Analysis
╚════ ≪ •❈• ≫ ════╝


इंडियन एक्सप्रेस पुणे.pdf
6.0Мб
🎇23-September-2019🎇
❢◥ ▬▬▬▬ ◆ ▬▬▬▬ ◤❢
🎇All e-news papers 🎇
❢◥ ▬▬▬▬ ◆ ▬▬▬▬ ◤❢
@MPSC_NOTES_Analysis
╚════ ≪ •❈• ≫ ════╝


सकाळ पुणे.pdf
10.4Мб
🎇23-September-2019🎇
❢◥ ▬▬▬▬ ◆ ▬▬▬▬ ◤❢
🎇All e-news papers 🎇
❢◥ ▬▬▬▬ ◆ ▬▬▬▬ ◤❢
@MPSC_NOTES_Analysis
╚════ ≪ •❈• ≫ ════╝


म.टा.+ पुणे प्लस.pdf
14.5Мб
🎇23-September-2019🎇
❢◥ ▬▬▬▬ ◆ ▬▬▬▬ ◤❢
🎇All e-news papers 🎇
❢◥ ▬▬▬▬ ◆ ▬▬▬▬ ◤❢
@MPSC_NOTES_Analysis
╚════ ≪ •❈• ≫ ════╝

Показано 20 последних публикаций.

7 509

подписчиков
Статистика канала