MPSC CRACKERS 2019 - 2020


Гео и язык канала: не указан, не указан
Категория: не указана


$ महाराष्ट्र लोकसेवा आयोग $
◆राज्यसेवा परीक्षा
◆पोलीस उपनिरीक्षक परीक्षा
◆विक्रीकर निरीक्षक परीक्षा
◆कर सहायक गट-क परीक्षा
◆रेल्वे परीक्षा ग्रुप D, NTPC
◆लिपिक-टंकलेखक परीक्षा
◆जिल्हा परिषद परीक्षा
◆सर्व स्पर्धा परिक्षासाठी उपयुक्त
Ad :- @Every0neCan

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
не указан, не указан
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


💐💐गरुड / GARUD (गव्हर्नमेंट ऑथरायझेशन फॉर रिलीफ युझिंग ड्रोन्स)💐💐

📌 कोविड-19 संबंधित ड्रोन यंत्राच्या कार्यासाठी सरकारी संस्थांना सशर्त सवलत देण्यासाठी

📌 नागरी उड्डयन मंत्रालय आणि नागरी उड्डाण महासंचालनालय (DGCA) यांचे नवे संकेतस्थळ

📌 भारताची राष्ट्रीय ड्रोन पॉलिसी 2018 -
जाहीर 27 ऑगस्ट 2018


💐💐वंदे भारत मोहीम💐💐

📌 7 ते 13 मे 2020 दरम्यान विदेशांत अडकलेले भारतीय मायदेशी परतवन्यासाठीची मोहीम
📌 64 विमान यासाठी असनार आहेत
📌 12 देशातील 15000 नागरिकांना आणणार आहेत


💐💐ऑपरेशन समुद्र सेतू💐💐

📌 भारतीय नौदल
📌 मालदीव हुन 1000 व्यक्तींना मायदेशी आणण्यात आले


Репост из: Mpsc Student


Репост из: Mpsc Student


Репост из: Mpsc Student


Репост из: Mpsc Student


Репост из: Mpsc Student


Репост из: Mpsc Student


Репост из: Mpsc Student


Репост из: Mpsc Student


Репост из: Mpsc Student


Репост из: Mpsc Student


Репост из: Avi karbhari
चालू घडामोडी साठी चा सर्वोत्तम टेलिग्राम चॅनेल खालील लिंक वर क्लिक करून जॉईन व्हा 👍




🔮 बहिष्कृत भारत 🔮

हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी ३ एप्रिल, इ.स. १९२७ रोजी सुरू केलेले एक पाक्षिक होते. डॉ. आंबेडकर स्वतः या पाक्षिकाचे संपादक होते. दुसऱ्या‍ अंकापासून ‘बहिष्कृत भारता’वर बिरूदावली म्हणून ज्ञानेश्वरांच्या पुढील ओव्या उद्धृत केलेल्या असत.

आता कोंडद घेऊनि हाती। आरूढ पांइये रथी।
देई अलिंगन वीरवृत्ती। समाधाने।
जगी कीर्ती रुढवी। स्वधर्माचा मानु वाढवी।
इया भारापासोनि सोडवी। मेदिनी हे।
आता पार्थ निःशंकु होई। या संग्रमा चित्त देई।
एथ हे वाचूनी काही। बोलो नये। आता केवळ संग्राम।
संग्रामाशिवाय दुसरे काहीही नाही।

डॉ. बाबासाहेब आंबेडकर अशी युद्धप्रेरणा अस्पृश्यांत चेतवीत होते.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची सर्व वृत्तपत्रे मराठी भाषेमध्ये प्रकाशित झालेत कारण मराठीच त्यावेळेची सामान्य जनतेची भाषा होती. कारण बाबासाहेबांचे कार्यक्षेत्र (कर्मभूमी) महाराष्ट्र होते आणि मराठी तिथली लोकभाषा आहे. सर्वांना ज्ञात आहे की, बाबासाहेब इंग्रजी भाषेचे ही प्रकांड विद्वान होते, परंतु त्यांनी आपली वृत्तपत्रे मराठी भाषेत यामुळे प्रकाशित केली कि त्या वेळी महाराष्ट्रातील दलित जनता जास्त शिकलेली नव्हती, ती केवळ मराठीत समझू शकत होती. मात्र त्याच वेळी महात्मा गांधी स्वत:ला दलितांचे हितचिंतक दाखविण्यासाठी आपले एक वृत्तपत्र ‘हरीजन’ इंग्रजी भाषेत प्रकाशित करत होते. मात्र त्यावेळी दलित जनतेला साधारणपणे इंग्रजी माहिती नव्हती.


Репост из: Mpsc Student
MPSC CRACKERS 2019 - 2020
Link:- @MpscCrackers2020
"Current Affairs - 30/04/2020"

1)कोणत्या शहरात ‘आंतरराष्ट्रीय आर्थिक सेवा केंद्र प्राधिकरण’ याचे मुख्यालय आहे?
(A) मुंबई
(B) गांधीनगर√√√
(C) कोलकाता
(D) नवी दिल्ली

2)2020 या वर्षी कामावर सुरक्षा आणि आरोग्य विषयक जागतिक दिनाची संकल्पना काय आहे?
(A) सेफ्टी अँड हेल्थ अँड द फ्युचर ऑफ वर्क
(B) वर्कप्लेस स्ट्रेस: ए कलेक्टिव चॅलेंज
(C) सेफ्टी अँड हेल्थ इन द युज ऑफ केमिकल्स अॅट वर्क
(D) स्टॉप द पँडेमीक: सेफ्टी अँड हेल्थ अॅट वर्क कॅन सेव्ह लाईव्ह्ज√√√

3)कोणत्या देशात ‘पीच ब्लॅक’ नावाचा शस्त्रास्त्राचा सराव आयोजित केला जातो?
(A) ऑस्ट्रेलिया√√√
(B) अमेरिका
(C) रशिया
(D) दक्षिण कोरिया

4)कोणत्या देशाने प्रथम आभासी हवामान संवादाची बैठक आयोजित केली?
(A) फ्रान्स
(B) इटली
(C) जर्मनी√√√
(D) रशिया

5)कोणत्या संस्थेनी चंद्राचा पहिला भौगोलिक नकाशा प्रसिद्ध केला?
(A) नॅशनल एरोनॉटिक्स ऍण्ड स्पेस अॅडमिनिस्ट्रेशन (NASA)
(B) युनायटेड स्टेट्स जियोलॉजीकल सर्व्हे (USGS)√√√
(C) रॉसकॉसमॉस
(D) युरोपियन स्पेस एजन्सी (ESA)

6)श्वासोच्छवासामधली समस्या सोडवण्यासाठी कोणत्या संस्थेनी हर्बल डिकंन्जेस्टंट स्प्रे तयार केले?
(A) नॅशनल बोटॅनिकल रिसर्च इन्स्टिट्यूट√√√
(B) नॅशनल केमिकल लॅबोरेटरी
(C) इंडियन इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलजी
(D) नॅशनल एनव्हिरोनमेंटल इंजीनीरिंग रिसर्च इंस्टीट्यूट

7)CAC याचे पूर्ण नाव काय आहे; हा सांडपाण्यावर प्रक्रिया करून त्यात कोविड-19 विषाणूची उपस्थिती शोधण्यासाठी नेमण्यात आलेला एक गट आहे?
(A) कोविड अॅक्शन कंट्रोल
(B) क्रिटिकल अॅक्शन ऑन कोविड
(C) क्रिटिकल अॅक्शन कोलॅब
(D) कोविड अॅक्शन कोलॅब√√√

8)कोणत्या प्रदेशावरच्या ओझोन थरात आतापर्यंतचे सर्वात मोठे छिद्र तयार झाले होते?
(A) अंटार्क्टिक क्षेत्र
(B) ऑस्ट्रेलिया
(C) आर्क्टिक क्षेत्र√√√
(D) यापैकी नाही

9)कोणत्या व्यक्तीची OECD समूहामध्ये अमेरिकेचे दूत म्हणून नेमणूक करण्यात आली?
(A) संजय शर्मा
(B) मनीषा सिंग√√√
(C) राकेश खुराना
(D) अंजली जैन

10)कोणत्या राज्य सरकारने ‘जगनअन्ना विद्या दिवेना’ योजना लागू केली?
(A) तेलंगणा
(B) कर्नाटक
(C) आंध्रप्रदेश√√√
(D) तामिळनाडू

MPSC CRACKERS 2019 - 2020
Link:- @MpscCrackers2020


Репост из: Mpsc Student
MPSC CRACKERS 2019 - 2020
Link:- @MpscCrackers2020
"Current Affairs - 29/04/2020"

1)2020 या वर्षी जागतिक पशुचिकित्सा दिनाची संकल्पना काय आहे?
(A) रोल ऑफ वेटरनरी प्रोफेशन इन सस्टेनेबल डेव्हलपमेंट
(B) अॅंटीमायक्रोबियल रेझिस्टन्स- फ्रॉम अवेयरनेस टू अॅक्शन
(C) एनव्हिरोंमेन्टल प्रोटेक्शन फॉर इम्प्रूव्हींग अॅनिमल अँड ह्यूमन हेल्थ√√√
(D) कंटिन्यूइंग एज्युकेशन विथ ए वन हेल्थ फोकस

2)चर्चेत असलेले ‘रुहदार’ हे काय आहे?
(A) कमी किंमतीचे व्हेंटिलेटर√√√
(B) पंजाब सरकारची योजना
(C) कोविड19 समर्पित रुग्णालय
(D) जम्मू व काश्मीरमधले एक ठिकाण

3)कोणत्या राज्याने सर्दी, खोकला किंवा तापासाठी औषधे खरेदी करणाऱ्यांचा मागोवा घेण्यासाठी ‘फार्मसी अ‍ॅप’ तयार केले?
(A) महाराष्ट्र
(B) तेलंगणा
(C) केरळ
(D) आंध्रप्रदेश√√√

4)तामिळनाडू राज्यातल्या कोणत्या विमानतळाचा दर्जा ‘लेव्हल 3’ करण्यात आला आहे?
(A) सालेम विमानतळ
(B) थुथुकुडी विमानतळ√√√
(C) पुडुचेरी विमानतळ
(D) मदुराई विमानतळ

5)कोणते रुग्णालय कोविड-19 रूग्णांसाठी प्लाझ्मा थेरपी यशस्वीरित्या वापरणारे देशातले पहिले सरकारी रुग्णालय ठरले?
(A) AIIMS दिल्ली
(B) आर्मी बेस हॉस्पिटल, दिल्ली
(C) किंग जॉर्ज मेडिकल युनिव्हर्सिटी√√√
(D) जवाहरलाल नेहरू हॉस्पिटल

6)कोणत्या राज्यात दारापर्यंत औषधी पोहचविण्याकरिता ‘धन्वंतरी’ योजना राबविण्यात येत आहे?
(A) सिक्किम
(B) उत्तरप्रदेश
(C) अरुणाचल प्रदेश
(D) आसाम√√√

7)कोणत्या आंतरराष्ट्रीय संस्थेनी “कोविड-19 टूल्स (ACT) एक्सेलिरेटर” कार्यक्रमाची सुरुवात केली?
(A) डॉक्टर्स विदाउट बॉर्डर्स
(B) जागतिक आरोग्य संघटना√√√
(C) जागतिक वैद्यकीय संघ
(D) आंतरराष्ट्रीय वैद्यकीय महामंडळ

8)कोणता देश ‘ट्रेंड इन मिलिट्री एक्स्पेंडिचर लिस्ट 2019’ यामध्ये अग्रस्थानी आहे?
(A) भारत
(B) संयुक्त राज्ये अमेरिका√√√
(C) रशिया
(D) इस्त्राएल

9)कोणत्या संस्थेनी API आणि ड्रग इंटरमीडिएट अश्या सामुग्रीच्या निर्मितीसाठी LAXAI लाइफ सायन्सेस या कंपनीसोबत करार केला?
(A) इंडियन इंस्टीट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलजी√√√
(B) इंस्टीट्यूट ऑफ लाइफ सायन्स
(C) ट्रान्सलेशनल हेल्थ सायन्स अँड टेक्नॉलजी इंस्टीट्यूट
(D) नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ इम्यूनोलॉजी

10)स्पेशल लिक्विडिटी योजनेच्या अंतर्गत म्युच्युअल फंडला पाठिंबा देण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँकेनी किती रक्कम गुंतविण्याची घपक्षणा केली आहे?
(A) रु. 50,000 कोटी√√√
(B) रु. 10,000 कोटी
(C) रु. 1 लक्ष कोटी
(D) रु. 5000 कोटी

MPSC CRACKERS 2019 - 2020
Link:- @MpscCrackers2020


Репост из: Mpsc Student
MPSC CRACKERS 2019 - 2020
Link:- @MpscCrackers2020
"Current Affairs - 28/04/2020"

1)कोणत्या सार्वजनिक क्षेत्रातील बँकेनी कृषी क्षेत्रासाठी खेळते भांडवल मागणी ऋणची घोषणा केली?
(A) भारतीय स्टेट बँक
(B) इंडियन ओव्हरसीज बँक√√√
(C) बँक ऑफ बडोदा
(D) पंजाब नॅशनल बँक

2)कोणते उद्योग क्षेत्र प्रथमच भारतातले सर्वोच्च निर्यात क्षेत्र बनले?
(A) वस्त्रोद्योग
(B) रसायने आणि पेट्रोकेमिकल्स√√√
(C) सागरी उद्योग
(D) वृक्षारोपण उद्योग

3)अमेरिकेच्या NASA संस्थेनी विकसित केलेल्या व्हेंटिलेटरचे नाव काय आहे?
(A) LIFE
(B) BREATHE
(C) NASALIFE
(D) VITAL√√√

4)2020 सालासाठी जागतिक बौद्धिक संपदा दिनाची संकल्पना काय आहे?
(A) रिच फॉर गोल्ड: IP अँड स्पोर्ट
(B) डिजिटल क्रिएटिव्हिटी: कल्चर रिइमेजींन्ड
(C) इनोव्हेट फॉर ए ग्रीन फ्युचर√√√
(D) पॉवरींग चेंज: विमेन इन इनोव्हेट अँड क्रिएटिव्हिटी

5)दसतिनिब या भारतीय ब्रॅंडची 'दसशील' ही जेनेरिक औषधी कोणत्या कंपनीने तयार केली?
(A) शिल्पा मेडिकेअर√√√
(B) सन फार्मास्युटिकल्स
(C) सिपला
(D) ग्लेनमार्क

6)कोणत्या कंपनीसोबत व्होडाफोन-आयडिया या कंपनीने ‘रीचार्ज साथी’ कार्यक्रम आरंभ करण्यासाठी करार केला?
(A) अॅमेझॉन
(B) पेटीएम√√√
(C) फ्लिपकार्ट
(D) स्नॅपडील

7)कोणत्या राज्य सरकारने ‘जीवन शक्ती’ योजना लागू केली?
(A) मध्यप्रदेश√√√
(B) उत्तरप्रदेश
(C) हिमाचल प्रदेश
(D) महाराष्ट्र

8)आंतरराष्ट्रीय चेर्नोबिल दुर्घटना स्मृती दिन कधी साजरा केला जातो?
(A) 22 एप्रिल
(B) 24 एप्रिल
(C) 26 एप्रिल√√√
(D) 28 एप्रिल

9)कोणत्या संस्थेनी हायड्रोजन इंधनावर धावणाऱ्या बस आणि कार प्रकल्प आरंभ केला?
(A) पॉवर ग्रिड कॉर्पोरेशन
(B) NHPC
(C) GAIL
(D) NTPC√√√

10)कोणत्या व्यक्तीची भारतातले कामकाज सांभाळण्यासाठी हुवेई कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नेमणूक करण्यात आली आहे?
(A) राकेश शरन
(B) ब्रायन शेन
(C) सुमित वालिया
(D) डेव्हिड ली√√√

MPSC CRACKERS 2019 - 2020
Link:- @MpscCrackers2020


Репост из: Mpsc Student
MPSC CRACKERS 2019 - 2020
Link:- @MpscCrackers2020
"Current Affairs - 27/04/2020"

1)कोणत्या व्यक्तीची केंद्रीय दक्षता आयुक्त पदावर नियुक्ती करण्यात आली आहे?
(A) शरद कुमार
(B) नितूर श्रीनिवास राव
(C) के. व्ही. चौधरी
(D) संजय कोठारी√√√

2)कोणत्या संकल्पनेखाली 2020 साली जागतिक लसीकरण आठवडा पाळला गेला?
(A) व्हॅक्सिन वर्क फॉर ऑल√√√
(B) क्लोज द इम्यूनायझेशन गॅप
(C) प्रोटेक्टेड टुगेदर
(D) आर यू अप-टू-डेट?

3)2020 साली जागतिक मलेरिया दिनाची संकल्पना काय आहे?
(A) झीरो मलेरिया स्टार्ट्स विथ मी√√√
(B) रेडी टू बीट मलेरिया
(C) एंड मलेरिया फॉर गुड
(D) लेट्स क्लोज द गॅप

4)भारत सरकारने सहा महिन्यांसाठी कोणत्या उद्योग क्षेत्राला सार्वजनिक उपयुक्तता सेवा म्हणून घोषित केले?
(A) तेल उद्योग
(B) बँकिंग√√√
(C) रेल्वे
(D) जलवाहतुक

5)कोणत्या निमलष्करी संस्थेनी 'ई-कार्यालय' अॅप तयार केले?
(A) केंद्रीय राखीव पोलीस दल (CRPF)
(B) सीमा सुरक्षा दल (BSF)
(C) केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दल (CISF)√√√
(D) इंडो-तिबेटन बॉर्डर पोलीस (ITBP)

6)कोविड-19 रोगाशी लढा देण्यासाठी तंत्रज्ञान सहाय्य करण्यासाठी कोणत्या कंपनीने तामिळनाडू सरकारसोबत करार केला?
(A) गुगल
(B) IBM
(C) अॅमेझॉन
(D) HCL√√√

7)कोणत्या बँकेनी गुगल असिस्टंट आणि एलेक्सा या तंत्रज्ञानांवर व्हॉईस बँकिंग सेवा सुरू केली?
(A) भारतीय स्टेट बँक
(B) ICICI बँक√√√
(C) HDFC बँक
(D) येस बँक

8)झारखंड सरकारने लोकांपर्यंत जीवनावश्यक वस्तू पोहचविण्यासाठी कोणते अ‍ॅप तयार केले?
(A) झारखंड बाजार√√√
(B) झारखंड सेवा
(C) झारखंड दुकान
(D) कोविड सेवा

9)चर्चेत असलेले ‘वेस्ट टेक्सास इंटरमिडीएट’ (WTI) काय आहे?
(A) ई-कॉमर्स कंपनी
(B) कच्च्या तेलाचा एक ग्रेड√√√
(C) एक बँकिंग कंपनी
(D) यापैकी नाही

10)खालीलपैकी कोणता स्वामीत्व योजनेचा एक भाग आहे?
(A) खते पुरविणे
(B) सिंचनाची तरतूद
(C) ग्रामीण वस्ती असलेल्या भूमीचा नकाशा बनविणे√√√
(D) महसूलाचे संकलन

MPSC CRACKERS 2019 - 2020
Link:- @MpscCrackers2020


Репост из: Mpsc Student
MPSC CRACKERS 2019 - 2020
Link:- @MpscCrackers2020
"Current Affairs - 26/04/2020"

1)कोणत्या देशाने ‘नूर’ नावाचा लष्करी उपयोगाचा उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केला?
(A) सौदी अरब
(B) टर्की
(C) इराण√√√
(D) इराक

2)कोणत्या मंत्रालयाच्या अखत्यारीत ई-ग्राम स्वराज्य संकेतस्थळ आणि स्वामीत्व योजना चालवली जात आहे?
(A) आदिवासी कल्याण मंत्रालय
(B) ग्रामीण विकास मंत्रालय
(C) पंचायतराज मंत्रालय√√√
(D) अल्पसंख्याक कल्याण मंत्रालय

3)चीनच्या पहिल्या मंगळ शोध मोहिमेचे नाव काय आहे?
(A) गाओफेन 1
(B) तियानवेन 1√√√
(C) तियानलियन 1
(D) चांग 2

4)भारतीय संविधानातल्या कितव्या दुरुस्तीद्वारे पंचायतींना संविधानिक दर्जा दिला गेला?
(A) 76 वी दुरुस्ती
(B) 83 वी दुरुस्ती
(C) 173 वी दुरुस्ती
(D) 73 वी दुरुस्ती√√√

5)कोणत्या संस्थेनी कोविड-19 रोगाच्या प्रसाराचा अंदाज लावण्यासाठी ‘प्रकृती’ नावाने एक संकेतस्थळ तयार केले?
(A) भारतीय तंत्रज्ञान संस्था, दिल्ली√√√
(B) भारतीय विज्ञान संस्था, बंगळुरू
(C) भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई
(D) भारतीय व्यवस्थापन संस्था, अहमदाबाद

6)कोणत्या राज्यात 23 एप्रिल या दिवशी खोंगजोम दिन पाळला जातो?
(A) आसाम
(B) मणीपूर√√√
(C) त्रिपुरा
(D) सिक्किम

7)कोणत्या मंत्रालयाने ‘माय बुक माय फ्रेंड’ मोहीमेचे उद्घाटन केले?
(A) मनुष्यबळ विकास मंत्रालय√√√
(B) माहिती व प्रसारण मंत्रालय
(C) विज्ञान व तंत्रज्ञान मंत्रालय
(D) सांस्कृतिक मंत्रालय

8)कोणत्या अंतराळ संस्थेनी 60 इंटरनेट बीमिंग उपग्रह अंतराळात प्रक्षेपित केले?
(A) युरोपियन स्पेस एजन्सी
(B) नासा
(C) ब्ल्यु ओरिजिन
(D) स्पेसएक्स√√√

9)कोणत्या बँकेनी सूक्ष्म, लघू आणि मध्यम उद्योगांसाठी (MSME) विशेष भांडवली मदत योजना जाहीर केली?
(A) भारतीय स्टेट बँक
(B) ICICI बँक
(C) भारतीय लघू उद्योग विकास बँक√√√
(D) HDFC बँक

10)कोणत्या आंतरराष्ट्रीय कंपनीच्या भागीदारीने टेक महिंद्रा ही कंपनी नवसंशोधन केंद्रांची स्थापना करणार आहे?
(A) IBM√√√
(B) अॅमेझॉन
(C) गुगल
(D) मायक्रोसॉफ्ट

MPSC CRACKERS 2019 - 2020
Link:- @MpscCrackers2020

Показано 20 последних публикаций.

788

подписчиков
Статистика канала