Репост из: डॉ. शैलेंद्र देवळाणकर
Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram
⚡️पवित्र कैलास मानसरोवर परिसरात चीनने DF 21 हे जमिनी वरून आकाशात मारा करणारे,2200 KM रेंज असणारे क्षेपणास्त्रे तैनाद केली आहेत.उत्तर भारतातील सर्व प्रमुख शहरे या क्षेपणास्त्राच्या कक्षेत येतात.भारतीयांच्या धार्मिक भावना दुखावण्यासाठी चीनने जाणीवपूर्वक ही कुरघोडी केली आहे.
https://twitter.com/skdeolankar/status/1302622771264892929?s=19
https://twitter.com/skdeolankar/status/1302622771264892929?s=19