🎯 eMPSCKatta 🎯


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


Official telegram channel of @eMPSCkatta digital platform. Join us for one step solution.
Subscribe to our YouTube channel : www.youtube.com/eMPSCkatta
visit http://empsckatta.blogspot.com
Also Join-
@ChaluGhadamodi
@MPSCMaterial_mv
@MPSCPolity

Связанные каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций




Репост из: MPSC Alerts
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 -
लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या प्रमाणासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts


Репост из: MPSC Alerts
महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल

तांत्रिक सहायक

Provisional Selection list

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts


Репост из: MPSC Alerts
8786.pdf
50.1Кб
जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023-दुय्यम निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क संवर्गाची सर्वसाधारण गुणवत्ता यादी व तात्पुरती निवड यादी आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. तसेच भरती प्रक्रियेतून बाहेर पडण्याकरीता दि.3 एप्रिल 2024 रोजीपर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.

MPSC चे अधिक अपडेट जाणून घेण्यासाठी जॉईन करा. @MPSCAlerts


Репост из: Jobkatta.in
ऑप्टींग आऊट वरून MPSC मध्ये पुन्हा वाद!

भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta




Репост из: Jobkatta.in
तलाठीची जागा सोडतो पाच लाख द्या!

भरतीविषयक अपडेट्ससाठी जॉईन करा - @Jobkatta


होळी पौर्णिमा निमित्त सर्वांना हार्दिक शुभेच्छा!

जॉईन - @eMPSCKatta


Репост из: 🔰 Current Affairs Marathi 🔰
5100. किती वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात कसोटी क्रिकेट सामना वेस्ट इंडिज देशाच्या क्रिकेट संघाने जिंकला आहे?
Опрос
  •   1. 22
  •   2. 27
  •   3. 30
  •   4. 31
6150 голосов


Репост из: 🔰 Current Affairs Marathi 🔰
5099. भारतीय तटरक्षक दीन केव्हा साजरा केला जातो?
Опрос
  •   1. 1 फेब्रुवारी
  •   2. 2 फेब्रुवारी
  •   3. 3 फेब्रुवारी
  •   4. 4 फेब्रुवारी
6059 голосов


Репост из: 🔰 Current Affairs Marathi 🔰
5098. कोणत्या हेलिकॉप्टर ची निर्मिती टाटा आणि फ्रान्स कंपनी एअरबस संयुक्त पणे करणार आहेत?
Опрос
  •   1. H120
  •   2. H125
  •   3. H130
  •   4. H135
5684 голосов


Репост из: 🔰 Current Affairs Marathi 🔰
5097. तमिझागा वेत्री कझगम या राजकीय पक्षाची स्थापना कोणत्या सुपर स्टार तमिळ चित्रपट अभिनेत्याने केली आहे?
Опрос
  •   1. सूर्या
  •   2. धनुष
  •   3. विजय
  •   4. रजनीकांत
5425 голосов


Репост из: 🔰 Current Affairs Marathi 🔰
5096. गतिक पाणथळ दिवस दरवर्षी कोणत्या दिवशी साजरा केला जातो?
Опрос
  •   1. 1 फेब्रुवारी
  •   2. 2 फेब्रुवारी
  •   3. 3 फेब्रुवारी
  •   4. 4 फेब्रुवारी
5547 голосов


Репост из: 🔰 Current Affairs Marathi 🔰
5095. लोकांच्या पसंतीच्या श्रेणीत कोणत्या राज्याला प्रथम क्रमांकाचा पुरस्कार प्रजासत्ताक दिनानिमित्त आयोजित पथसंचलन सोहळ्यात मिळाला आहे?
Опрос
  •   1. उत्तर प्रदेश
  •   2. हरियाणा
  •   3. महाराष्ट्र
  •   4. गुजरात
5401 голосов


Репост из: 🔰 Current Affairs Marathi 🔰
5094. नुकतेच निधन झालेले रामकृष्ण नायक यांनी खालीलपैकी कोणत्या नाटकांची निर्मिती केली?
Опрос
  •   1. संध्या छाया
  •   2. रायगडाला जेव्हा जाग येते
  •   3. नटसम्राट
  •   4. वरीलपैकी सर्व
5778 голосов


Репост из: 🔰 Current Affairs Marathi 🔰
5093. हेलिकॉप्टर निर्मिती करण्यासाठी करार टाटा आणि कोणत्या देशाची कंपनी एअरबस यांच्यात झाला आहे?
Опрос
  •   1. अमेरिका
  •   2. फ्रांस
  •   3. जर्मनी
  •   4. रशिया
5605 голосов


Репост из: 🔰 Current Affairs Marathi 🔰
5092. कधी जागतिक आंतरधर्मीय सौहार्द सप्ताह साजरा करण्यात येतो?
Опрос
  •   1. 1-7 फेब्रुवारी
  •   2. 2-8 फेब्रुवारी
  •   3. 3-9 फेब्रुवारी
  •   4. 4-10 फेब्रुवारी
5206 голосов


Репост из: 🔰 Current Affairs Marathi 🔰
5091. कोणत्या ठिकाणी देशातील पहिला आयआयटी Satalite कॅम्पस सुरु होणार आहे?
Опрос
  •   1. बंगळुरू
  •   2. रुरकी
  •   3. चेन्नई
  •   4. उज्जैन
5793 голосов


शहीद दिवस

जॉईन - @eMPSCKatta


पंतप्रधान नरेंद्र मोदींना भूतानचां सर्वोच्च पुरस्कार...

@empsckatta

Показано 20 последних публикаций.