MPSC.PSI .STI. ASO_ TARGET...2020😘😘 ..


Гео и язык канала: не указан, не указан
Категория: не указана



Гео и язык канала
не указан, не указан
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


Good night friends. 😊🙏
















राज्यसेवा पूर्व परीक्षा २००९. Previous years question papers Analysis.



🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺


खोर्‍यांच्या आकाराचा खोलगट भाग निर्माण होऊन तेथे नद्यांनी आणलेल्या गाळाचे संचयन झाले.

कालांतराने त्यात प्राणी, वनस्पतीचे अवशेष व जंगले गाडली गेली व त्याचे दगडी कोळशात रूपांतर झाले.

त्याला ‘गोंडवना खडक‘ असे म्हणतात.

चंद्रपुर, यवतमाळ, गडचिरोली व अमरावती जिल्ह्यात अप्पर गोंडवना खडक आढळतात.


माहिती संकलन:
अमोल कवडे पाटिल.


🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺


इ.गोंडवना खडक :

अप्पर पॉलिओझाईक नंतरच्या कालखंडात व्दीपखंडावर अनेक बदल होऊन दख्खनच्या पठारावर स्थानिक पातळीवर हालचाली निर्माण झाल्या.

🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺


ड. विंध्ययन खडक :

विंध्ययन श्रेणीतील खडक चंद्रपुर जिल्ह्यातच आढळतात.

हा खडक सुबक बांधकामासाठी उपयुक्त असून दर्जेदार व टिकाऊ असतो.


🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺


क. कडप्पा श्रेणींचा खडक :

महाराष्ट्रातील दक्षिण व पूर्व भागात हा खडक आढळतो.

कोल्हापूर जिल्ह्यात या श्रेणीतील खडकात क्वार्टझाईट्स, शेल व चुनखडीचे खडक आहेत.

🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺


ब. धारवाड खडक :

या श्रेणीच्या खडकांमध्ये ग्रँन्जुलाईट्स, डोलोमाईट, अभ्रक, सिलीमनाईट, हॉर्नब्लेंड, शीष्ट, संगमरवर यांसारखी मौल्यवान खनिजे आढळतात.

पूर्व नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही धारवाड श्रेणीचे खडक आढळतात.

पुणे, नागपुर, भंडारा, गोंदिया, सिंधुदुर्ग व कोल्हापूर जिल्ह्यातही हा खडक आढळतो.

🌺🌸🌸🍀🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺🌸🌸


3) भूगर्भ रचना :

अ. आर्कियन खडक :

हा अतिप्राचीन खडक पूर्व विदर्भा, चंद्रपुर, भंडारा, गडचिरोली, नांदेड जिल्ह्याचा पूर्वभाग आणि सिंधुदुर्गातील काही तालुक्यांमध्ये आढळतो.

ग्रँनाईट, नीस व शिस्ट प्रकारच्या खडकांपासून बनलेल्या या भुस्तरात लोह खनिजांचे विपुल साठे आहेत.

🍀🍀🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺🌸🌸🍀🍀


2) महाराष्ट्र पठारावरील खोरे  (उत्तरेकडून दक्षिणेकडील) :  

1. तापी-पूर्णा खोरे

2. गोदावरी खोरे

3. प्रणहिता खोरे

4. भीमा खोरे

5. कृष्णा खोरे

🍀🍀🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺🍀🍀🌸🌸


1) पठारांची निर्मिती :

महाराष्ट्र पाठाराची निर्मिती ज्वालामुखीच्या उद्रेकातून झाली.

70 दशलक्ष वर्षापूर्वी – भ्रंशमुलक उद्रेक झाला व लाव्हारसाचे संचयन झाले. अशा प्रकारच्या अनेक उद्रेकापासून महाराष्ट्र पठार तयार झाले.

या पठारावर अग्निजन्य खडक आढळतात.

भुपृष्टावर किंवा कमी खोलीवर आढळणारे ‘असिताश्म व कृष्णप्रस्तर’ हे दोन प्रकारचे खडक आढळतात.

🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺🌸🌸🍀🍀🌸🌸


💐💐महाराष्ट्रातील पठारांची निर्मिती (Creation Of Maharashtra’s Plateau)

🌺🌺🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺🌸🌸🌺🌺


Today Geography...Importance.. Notes... To.. Be.. Continue..



🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺🌸🌸


4) वरील व्यवस्था यशस्वी झाल्याने 1994-95 च्या अर्थ संकल्पात तत्कालीन वित्तमंत्री, डॉ. मनमोहनसिंग यांनी रुपया चालू खात्यावर पूर्ण परिवर्तनीय करण्याची घोषणा केली. ही व्यवस्था मार्च 1994 पासून सुरू झाली.



5) रुपया भांडवली खात्यावर परिवर्तनीय करण्याबाबत शिफारसी करण्यासाठी सरकारने 8 फेब्रुवारी 1997 रोजी एस.एस.तारापोर. समितिची निवड केली.


माहिती संकलन:
अमोल कवडे पाटिल.


🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺🌸🌸🍀🍀🌺🌺

Показано 20 последних публикаций.

429

подписчиков
Статистика канала