★मेगाभरती★

@megabharti Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

◆राज्यसेवा आणि PSI/STO/ASO
मार्गदर्शन
◆दररोज प्रत्येक विषयावर सराव प्रश्न
◆विषयवार घटकनिहाय नोट्स
◆महत्वाच्या चालू घडामोडी
◆नवीन जाहिराती,सूचना व इतर माहिती

Visit our Official Website
www.MegaBharti.com
जॉईन:- @sprdhamitra
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Образование


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
Образование
Добавлен в индекс
23.09.2019 06:54
реклама
TGStat Bot
Бот для получения статистики каналов не выходя из Telegram
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
64 253
подписчиков
~0
охват 1 публикации
N/A
дневной охват
N/A
постов в день
N/A
ERR %
49.14
индекс цитирования
Репосты и упоминания канала
253 упоминаний канала
0 упоминаний публикаций
171 репостов
🚨TARGET-E-ACADEMY🚨
🚨 गणित मंच 🚨
🚨 गणित मंच 🚨
🚨 गणित मंच 🚨
🚨 गणित मंच 🚨
🎯 History By Sachin Gulig
🚨 गणित मंच 🚨
MPSC Online ACADEMY™
🎯 History By Sachin Gulig
MPSC Online ACADEMY™
Каналы, которые цитирует @megabharti
MPSC🇮🇳ExamReality™
Megabharti
MPSC 2019-2020
Megabharti
🚨TARGET-E-ACADEMY🚨
NCERT e BOOK
Mission MPSC 2020 🏆
eMpsc360
eMpsc360
Megabharti
eMpsc360
Megabharti
Megabharti
🚨TARGET-E-ACADEMY🚨
NCERT e BOOK
Mission MPSC 2020 🏆
MPSC 2019-2020
Megabharti
🚨TARGET-E-ACADEMY🚨
NCERT e BOOK
Mission MPSC 2020 🏆
MPSC 2019-2020
eMpsc360
Megabharti
Megabharti
🚨TARGET-E-ACADEMY🚨
NCERT e BOOK
Mission MPSC 2020 🏆
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
Репост из: MPSC🇮🇳ExamReality™
राज्यसेवा पूर्व परीक्षा निर्धारित तारखेला घ्यावी की, परिक्षा केंद्र बदलुन नंतर घ्यावी.
Опрос
  • 👉 निर्धारित तारखेला घ्यावी
  • 👉परिक्षा केंद्र बदलुन नंतर घ्यावी
1242 голосов
👍 17
👎
Attached file
*राज्यसेवा परीक्षा 2020* साठी तयारी करत आहात???

Unacademy तुमच्यासाठी घेऊन येत आहे -
🌟*"स्वप्नपूर्ती - 30 Days Fast Track Revision Batch GS - Rajyaseva Prelims 2020"*...!!!


महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ट शिक्षक तुमची परीक्षभिमुख तयारी करवून घेतील.
यात सर्व स्टडी मटेरियल इ स्वरूपात पुरवले जाईल.
सोबत तुम्हाला शिक्षकांसोबत तुमच्या समस्यांचं निराकरण पण करता येईल.

आजच ही बॅच Join करा...!!!
Link: https://unacademy.com/batch/svpnpurti-30-days-fast-track-revision-batch-gs-rajyaseva-prelims-2020/GR98MCUR

🛑 Use code 'MPSCEXAMS10' to get 10% off on the Unacademy Subscription to access unlimited MPSC content for all MPSC exams. 🛑

Enroll Now: Daily Free Test Series T20: All MPSC EXAMS - https://unacademy.com/test-series/daily-current-affairs-test-series-t20-mpsc-rajyaseva-and-psistiaso/J7AVEDBO
Читать полностью
Attached file
The Anmol Academy , Pune

🔰 द अनमोल ॲकॅडमी, पुणे 🔰

PSI/STI/ASO पूर्व परीक्षा 2020

⭕ भारतीय अर्थव्यवस्था ⭕

🔴 ऑनलाइन बॅच सुरू 🔴

🗓 गुरुवार दि. १३ ऑगस्ट २०२०
🕑 सायंकाळी ५ ते ७

👤 मार्गदर्शक :- अमोल भांबरे सर

📞 संपर्क :- 90111 90974
👍 18
👎 2
Attached file
Attached file
⚠️👉राज्यसेवा पूर्व परीक्षा एक किंवा दोन आठवडे पुढे जाऊ शकते...

Join @megabharti
@eMpsc360
Репост из: ★मेगाभरती★
Attached file
Hello Learners,

The wait is over now. Click on the link below and watch the session!

Title: Toppers' संवाद I जिद्द , चिकाटी आणि सातत्याचे यश - कहाणी वैशाली च्या यशाची I Vaishali Satale

Toppers संवाद च्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत वैशाली सताले - झेंडे (CDPO) यांच्या संयम, जिद्द आणि चिकाटीची कहाणी...कठीण काळात अढळ राहत संयमाने त्यांनी मिळविलेले यश..लग्नानंतर सासर आणि माहेरच्या पाठिंब्यावर यशस्वी झालेल्या महिला अधिकाऱ्याची कहाणी....त्यांच्याशी संवाद साधत आहेत प्रेमराज चव्हाण सर

https://youtu.be/JxG0K1pZ18s
Читать полностью
Attached file
Hey guys,
Get Ready for a learning adventure!!

Unacademy MPSC brings you an Independence Day Special - *अभ्यास शिबीर Festival on 14th, 15th and 16th August* where top Unacademy MPSC educators will take a special class marathon from 8 AM - 12 AM midnight.

Boost your MPSC Prelims preparations by enrolling for the marathon.

More details to follow!

https://unacademy.com/goal/maharashtra-public-service-commission/GNFFE
Читать полностью
भारतीयांकडून प्रभावी हायड्रोजन उत्क्रांतीसाठी कार्यक्षम व स्वस्त असे उत्प्रेरक विकसित

🔸बंगळुरू येथील सेंटर फॉर नॅनो अँड सॉफ्ट मॅटर सायन्सेस (CENS) या केंद्र सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागांतर्गत असलेल्या स्वायत्त संस्थेच्या संशोधकांनी ‘पॅलाडिअम Pd(II)’ आयन-युक्त नव्या प्रकारचे कॉर्डिनेशन पॉलिमर (COP) संश्लेषित केला आहे, जो H-अ‍ॅडसॉरप्शन आणि बेनेझ टेट्रामाईन (BTA) यांच्या सक्रीय स्थळांचा स्रोत म्हणून कार्य करतो. दोन्ही मिळून द्वीमितीय (2D) Pd(BTA) पत्र्याच्या माध्यमातून H-बंध परस्परसंवाद निर्माण करतात. संशोधकांनी द्वीमितीय 2D Pd(BTA) पत्रा देखील तयार केला आहे.

🔸हायड्रोजन (H2) इव्होल्यूशन रिअॅक्शन (HER) यासाठी लागणाऱ्या इलेक्ट्रो उत्प्रेरकाची कार्यक्षमता मुख्यत्वे त्याचा टिकाऊपणा, इलेक्ट्रोकेमिकल अभिक्रियेची क्षमता कमीतकमी करण्यावर आणि संश्लेषण (उत्पादन) याच्या किंमतीवर अवलंबून असते. उद्योगांमध्ये वापरण्यात येणारे प्लॅटीनम (Pt) / कार्बन (C) कार्यक्षम उत्प्रेरक आहेत, परंतु ते किंमतीत महाग आहेत आणि दीर्घकाळ वापरल्यास मेटल आयनवर काम करीत नाहीत. त्यातच पृथ्वीवर प्लॅटीनम धातूचे साठे अल्प आहेत.

या शोधाचे महत्व

🔸हवामानातले बदल यांच्या विरोधात असलेल्या लढ्यासाठी जीवाश्म इंधनांऐवजी पुढील पिढीचे कमी कार्बनयुक्त इंधन म्हणून हायड्रोजन ओळखले जाते. इंधन म्हणून हायड्रोजनच्या वापराचे भवितव्य हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्याचे इलेक्ट्रोकेमिकल विभाजन सुलभ करण्यासाठी लागणाऱ्या कार्यक्षम इलेक्ट्रोकॅटिलिस्टच्या रचनेमध्ये आहे.

🔸हायड्रोजन तयार करण्यासाठी पाण्याचे विभाजन करण्याचे कार्यक्षम साधन विकसित करणे हा या शोधामागचा हेतु आहे.
Читать полностью
वेंकटरायपूर आणि नोलियासाही (ओडिशा): UNESCO-IOC तर्फे “सुनामी रेडी” दर्जा प्राप्त करणारी गावे

🔸ओडिशाची किनारपट्टीवरील वेंकटरायपूर (गंजम जिल्हा) आणि नोलियासाही (जगतसिंगपूर जिल्हा) या दोन गावांना UNESCOच्या आंतरसरकारी सागरविज्ञान आयोग (IOC) तर्फे “सुनामी रेडी” म्हणजेच "सुनामीसाठी तयार" हा दर्जा दिला गेला आहे. हा दर्जा प्राप्त करणारी ही भारतातली तसेच हिंद महासागर प्रदेशातली प्रथम गावे आहेत.

UNESCO-IOC यांचा “सुनामी रेडी” उपक्रम

🔸ज्या ठिकाणी सुनामी येण्याचा धोका असतो तेथील लोकांना वेळेवर त्याचा अचूक इशारा मिळाला तर त्यांचा जीव वाचविण्यासाठी ते प्रयत्न करू शकतात,नुकसान कमी होते आणि प्रतिसाद वाढवता येतो, असे निदर्शनास आले आहे. त्यासाठी म्हणून संयुक्त राष्ट्रसंघ शिक्षण, वैज्ञानिक आणि सांस्कृतिक संघटना (UNESCO) यांच्या आंतरसरकारी सागरविज्ञान आयोगाने (IOC) “सुनामी रेडी” हा सुनामीच्या तयारीवर आधारित असलेला कार्यक्रम तयार केला आहे.

🔸किनारपट्टीवरील लोकांना सुनामीच्या धोक्यासाठी तयार करणे, जिवितहानी आणि मालमत्तेची हानी कमी करणे आणि समुदायाची रचनात्मक आणि पध्दतशीरपणे उत्तम सराव संकेत तयार करणे ही या कार्यक्रमाची मुख्य उद्दिष्ट्ये आहेत.

🔸‘द इंडियन सुनामी अर्ली वाँर्निंग सेंटर’ (ITEWC) यांची इनकाँईस (INCOIS) ही संस्था भारतातली सुनामी सल्ला देणारी विभागीय संस्था आहे.

🔸हिंद महासागर क्षेत्रात (25 देशांना) सुनामी संबंधीत सेवा देण्याची जबाबदारी इनकाँईस या संस्थेकडे आहे.

UNESCO बाबत

🎯संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे. स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो.

🎯या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली. फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात या संघटनेचे मुख्यालय आहे. भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.
Читать полностью
📚 सपर्धा परीक्षांचा अभ्यास करणाऱ्यांसाठी महाराष्ट्रातील महत्त्वाचे 𝐓𝐨𝐩𝐦𝐨𝐬𝐭 𝐓𝐞𝐥𝐞𝐠𝐫𝐚𝐦 𝐂𝐡𝐚𝐧𝐧𝐞𝐥𝐬 आजच 𝐉𝐨𝐢𝐧 करा.👇👇👇👇👇👇👇👇

💎 @Tricks_Mpsc_Tricks

💎 @TOPPER9

💎 @Study_Officer707

💎 @MissionMPSC

💎 @NCERTeBOOK

💎 @eLakshyvedh

💎 @TargetEacademy

💎 @Megabharti

💎 @GovernmentSCHEME

💎 @ChaluGhadamodiMPSC

💎 @RajyasevaSTI

📌 वरील सर्व चॅनेल 𝐉𝐨𝐢𝐧 करा आणि 𝐒𝐡𝐚𝐫𝐞 करा.
*राज्यसेवा परीक्षा 2021* साठी तयारी करत आहात???

Unacademy तुमच्यासाठी घेऊन येत आहे -
🌟*"MPSC Rajyaseva Comprehensive (Pre & Mains) Batch - 2021"*...!!!


महाराष्ट्रातील सर्वात उत्कृष्ट शिक्षक तुमची परीक्षभिमुख तयारी करवून घेतील.
यात सर्व स्टडी मटेरियल इ स्वरूपात पुरवले जाईल.
सोबत तुम्हाला शिक्षकांसोबत तुमच्या समस्यांचं निराकरण पण करता येईल.

आजच ही बॅच Join करा...!!!
Link: https://unacademy.com/batch/mpsc-rajyaseva-comprehensive-pre-mains-batch-2021/WZ9YWKWX

🛑 Use code 'MPSCEXAMS10' to get 10% off on the Unacademy Subscription to access unlimited MPSC content for all MPSC exams. 🛑

Enroll Now: Daily Free Test Series T20: All MPSC EXAMS - https://unacademy.com/test-series/daily-current-affairs-test-series-t20-mpsc-rajyaseva-and-psistiaso/J7AVEDBO
Читать полностью
Attached file