NOBLE MPSC


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: не указана


महाराष्ट्र लोकसेवा आयोग, तलाठी, लिपिक, आरोग्य सेवक, पोलीस भरती, वनरक्षक ,इतर सर्वच स्पर्धा परीक्षांच्या तयारीकरिता विविध विषयाची माहिती..

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций




Репост из: नोबल पोलीस भरती व सरळसेवा
✅MPSC Group B main Examination
2023

Post : STI Cutoff


Репост из: नोबल पोलीस भरती व सरळसेवा
✅MPSC Group C main Examination
2023

Post : Tax Assistant Cutoff




Репост из: नोबल पोलीस भरती व सरळसेवा
✅ MPSC Group C main Examination
2023 cutoff

Post:Sub Inspector, state excise


#noblepublication #noble #NOBLEMPSC


✅MPSC Group B main Examination
2023 Result

Post:Sub Register/Stamp Inspector

#noblepublication #noble #Cutoff


जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा
मुख्य परीक्षा 2023 - लिपिक टंकलेखक व
कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य
चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या
प्रमाणासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक
आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द
करण्यात आले आहे.


👉 Ratio वाढ 1:3 प्रमाणेच होईल.


पोलीस भरती अर्ज भरण्यासाठी 15 दिवस
वाढवून मिळालेले आहे.

लिंक👇
https://policerecruitment2024.mahait.org/Forms/Home.aspx


आज छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय चिमनापूर ता कन्नड जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथे सारळसेवेतून शासजकीय सेवेत निवड झालेल्या उमेदवारांच्या सत्कार व गुणगौरव संभारंभासाठी प्रमुख आथियी म्हणून हजर राहून गावातील मुलांना मार्गदर्शन केले.या गावात भव्य वाचनालय सर्व गावकर्यांनी मिळून अडीच वर्षांपुर्वी सुरू केले.ते उत्तम प्रकारे चालू आहे.गावकरी व निवड झालेल्या सर्वांचे अभिनंदन. के के भुतेकर, नोबल पब्लिकेशन्स






येत्या रविवारी छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक वाचनालय चिमनापूर,ता कन्नड, जिल्हा छत्रपती संभाजीनगर येथील सत्कार समारंभात प्रमुख अतिथी म्हणुन सहभाग.के के भुतेकर,नोबल गृप




202403151928452505.pdf
328.5Кб
✅वस्तू व सेवाकर(GST) विभागाची पुनर्रचना/सुधारित आकृतीबंध निश्चित करणेबाबत


आमची विद्यार्थीनी अश्विनी परमेश्वर डवले ही जळगाव जिल्हा तलाठी अंतिम यादीत EWS मधून तिसऱ्या क्रमांकाने सिलेक्ट झाली त्याबद्दल तिचे नोबल अकॅडमी&पब्लिकेशन्स चे संचालक के के भुतेकर व सौ इंदूबाई के भुतेकर यांनी शाल व पुष्पगुच्छ देऊनअभिनंदन व सत्कार केला.विशेष म्हणजे तिचे अजून mpsc व इतर अनेक रिझल्ट येणे अपेक्षित आहेत.ये तो सिर्फ झाकी हें अभि बहोत कुछ बाकी हें.-के के भुतेकर,संचालक नोबल गृप,छत्रपती संभाजीनगर


✅MPSC STI 2023 Cut off


♦️Open General - 281.50
♦️Open Female - 266.00

♦️OBC General - 280.00
♦️OBC Female - 265.50

♦️EWS General - 279.00
♦️EWS Female - 262.50


✅MPSC PSI Main Examination 2022

#cutoff


Репост из: नोबल पोलीस भरती व सरळसेवा
✅MPSC Sub Registar 2023 cut
off

♦️Open General - 292.50
♦️Open Female - 276.00

♦️EWS General - 290.50
♦️EWS Female - 274.50

♦️OBC General - 288.50
♦️OBC Female - 267.50





Показано 20 последних публикаций.