डॉ. शैलेंद्र देवळाणकर

@skdeolankar Нравится 0
Это ваш канал? Подтвердите владение для дополнительных возможностей

🎯 प्रसिद्ध पररष्ट्र धोरण विश्लेषक डॉ.देवळाणकर यांचे परराष्ट्र धोरणावरील लेख आता टेलिग्रामवर
✍परराष्ट्र धोरणावर20 पुस्तके प्रकाशित
https://www.facebook.com/skdeolankar/
http://youtube.com/c/आंतरराष्ट्रीयसंबंध
https://twitter.com/skdeolankar?s=09
Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
не указана


Гео канала
Индия
Язык канала
Хинди
Категория
не указана
Добавлен в индекс
23.09.2019 06:53
реклама
TGAlertsBot
Мониторинг упоминаний ключевых слов в каналах и чатах.
Telegram Analytics
Подписывайся, чтобы быть в курсе новостей TGStat.
SearcheeBot
Ваш гид в мире Telegram-каналов
11 797
подписчиков
~8k
охват 1 публикации
~25.6k
дневной охват
~3
постов / день
67.6%
ERR %
41.68
индекс цитирования
Репосты и упоминания канала
396 упоминаний канала
0 упоминаний публикаций
908 репостов
MPSC STUDENT™
MPSC STUDENT™
MPSC STUDENT™
Current Affairs By Dhiraj Sir
Current Affairs By Dhiraj Sir
Current Affairs By Dhiraj Sir
Current Affairs By Dhiraj Sir
MPSC STUDENT™
MPSC STUDENT™
Current Affairs By Dhiraj Sir
Current Affairs By Dhiraj Sir
Current Affairs By Dhiraj Sir
Current Affairs By Dhiraj Sir
Current Affairs By Dhiraj Sir
Current Affairs By Dhiraj Sir
Current Affairs By Dhiraj Sir
Current Affairs By Dhiraj Sir
Current Affairs By Dhiraj Sir
Current Affairs By Dhiraj Sir
Current Affairs By Dhiraj Sir
MPSC STUDENT™
MPSC STUDENT™
Current Affairs By Dhiraj Sir
Current Affairs By Dhiraj Sir
MPSC STUDENT™
MPSC STUDENT™
MPSC STUDENT™
MPSC STUDENT™
MPSC STUDENT™
MPSC STUDENT™
MPSC STUDENT™
Current Affairs By Dhiraj Sir
Current Affairs By Dhiraj Sir
Current Affairs By Dhiraj Sir
Каналы, которые цитирует @skdeolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Sk deolankar
Последние публикации
Удалённые
С упоминаниями
Репосты
⚡️चीनचं मिशन 'DF-41' लीक ?
⚡️पेंगोंग लेकमध्ये चीन च्या '928 D' बोटींच पेट्रोलिंग !
Join now
Join us today at 6pm...
⚡️नेपाळ चे पंतप्रधान चीन च्या दबावाखाली.
⚡️सह्याद्री सवांद च्या व्यासपीठावर यावेळी सुप्रसिद्ध अर्थतज्ञ श्री .अभय टिळक.
* आत्मनिर्भर भारताची संकल्पना काय आहे?
* $5 ट्रिलियन अर्थव्यस्थेचे उद्दिष्ट कसे गाठायचे ?
* भारताच्या घसरलेल्या GDP ची करणे काय ?
* कोरोना नंतर भरतीत अर्थव्यस्था कशी सावरणार ?
* Global Supply Chain चा महत्वाचा हिस्सा बनण्यासाठी भारताला काय करावे लागणार ?
* पोस्ट कोविड काळात FDI,Trade संदर्भातली धोरणे काय असतील.

यासारख्या अनेक आर्थिक प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या.

दिनांक :-19 सप्टेंबर शनिवार
वेळ :- सायंकाळी 6 वाजता
*भाषण मराठी भाषेत असेल
Join Zoom Meeting
https://us02web.zoom.us/j/81535113777

Meeting ID: 815 3511 3777
Passcode: tif2020
Читать полностью
⚡️20 वर्षांपूर्वी अमेरिकेकडून चीनला दिला गेलेला Most Favoured Nation (MFN) दर्जा काढून टाकण्यासाठी अमेरिकन काँग्रेस मध्ये नुकतेच एक विधेयक आणण्यात आले आहे.हे विधेयक मंजूर झाले तर तो चीनला मोठा धक्का असेल. दोघांमधला व्यापार सध्या $600 बिलियन एवढा आहे.तो झटक्यात खाली येईल.

https://twitter.com/skdeolankar/status/1306815445643612160?s=19
⚡️1962 चे चीनचे सैन्य आणि आजचे यात मोठा गुणात्मक फरक आहे. 1962 साली भारताबरोबर युद्ध करणारं चीनी सैन्य हे माओच्या साम्यवादी क्रांतीच्या पठडीतून तयार झालेले,लॉन्ग मार्च मध्ये सहभागी झालेले होते. आजच्या सैन्याला ऐषोआरामाची सवय आहे. सैन्यात राष्ट्रवादी भावना, युद्धाच्या अनुभवाचा अभाव आहे.

https://twitter.com/skdeolankar/status/1306670176666972160?s=19
⚡️लडाख सीमेवर ' ब्रह्मोस ' मिसाईल तैनात.
⚡️राजनाथ सिंग यांचे आजचे राज्यसभेतील चीन विषयी वक्तव्य भारताचा प्रचंड आत्मविश्वास व्यक्त करणारे आहे.यातून केवळ सैन्यांचे मनोधर्य वाढणार नाही तर चीनसह आंतरराष्ट्रीय समुदायाला एक कडक संदेश जातो.चीन विश्वासघाती आहे असे वक्तव्य पाहिल्यांदाच संरक्षण मंत्र्यांकडून उघडपणे संसदेत झाले.
https://twitter.com/skdeolankar/status/1306504562480754689?s=19
⚡️NSA अजित डोवाल आज चीनच्या NSA ना रशियात भेटणार आहेत.BRICS संघटनेच्या NSAची आज बैठक नियोजित आहे.एका महिन्यात भारताचे तीन टॉप लीडर्स चीनच्या नेत्यांना रशियात भेटले.रशिया मध्यस्तीचा जोरदार प्रयत्न करतो आहे. भारत चीन संघर्ष झाला तर BRICS चे भवितव्य धोक्यात येईल.हे रशियाला महागात पडेल.

https://twitter.com/skdeolankar/status/1306475084492746759?s=19
⚡️सध्याच्या भारत आणि चीन संघर्षात, भारत कश्या प्रकारे चीनी आयात कमी करू शकतो याचे विश्लेषण.

https://youtu.be/hx80b6wUchk
⚡️सध्याच्या भारत आणि चीन संघर्षात, भारत कश्या प्रकारे चीनी आयात कमी करू शकतो याचे विश्लेषण.
Follow Dr. Shailendra Deolankar * Twitter - https://twitter.com/skdeolankar?s=03 * Facebook Page - https://www.facebook.com/skdeolankar/ * Telegram Page - https://t.me/skdeolankar * Blog - http://skdeolankar.com/ Subscribe to Our Channel - http://youtube.com/c/आंतरराष्ट्रीयसंबंध #shailendradeolankar #skdeolankar #आंतरराष्ट्रीयसंबंध #coronavirus #covid19 #indiachina #indiachinaeconomy #indianeconomy #Economy #scosummit #india #pakistan #china #jammukashmir #ladakh #galwanvalley #blacktop #pengongTso
⚡️अमेरिका आणि रशिया यांच्यातील शस्त्र स्पर्धा वाढताना दिसते आहे.शीतयुद्ध काळाप्रमाणे विद्वंसक शस्त्र बनवण्यात चढाओढ सुरु झाली आहे.रशिया अंतराळात तैनाद होणारे क्षेपणास्त्र बनवत आहे.आजपर्यंतचे सर्वात अत्याधुनिक तंत्रज्ञान आहे.शस्त्र स्पर्धा आता अंतराळात.ही नव्या शीतयुद्धाची नांदी आहे.
https://twitter.com/skdeolankar/status/1306097471840550912?s=19
⚡️भारत बनवतोय लेझर हत्यार.
⚡️भारतात हायब्रीड वाॅरफेअरसाठी 'झेनुआ' कडुन हेरगिरी.

https://youtu.be/jiTDUgzKXLs
⚡️2017 मध्ये चीनने नॅशनल इंटेलिजन्स ऍक्ट तयारकेला.त्याच्या कलम 7,9,12,14 नुसार सर्व चीनी नागरिक,संस्था,कंपन्यानी गुप्तचरमाहिती चीन सरकार,लष्कराबरोबर शेअर करणे बंधनकारक आहे.चीनी कंपन्यांवर विश्वास ठेवायचा कसा?सर्व critical infrastructure projects,5G मध्ये चीनीकंपन्या बॅन केल्यापाहिजे.
https://twitter.com/skdeolankar/status/1305394998947446784?s=19
⚡️हताश चीन, लाचार पाकिस्तान.
⚡️चीनची झेन्हुआ कंपनी भारतातील दहा हजार VIP लोकांवर पाळत ठेवत आहे.हा चीनच्या हायब्रीड वॉरफरेचा भाग.सर्व चीनी कंपन्यां अशी माहिती गोळा करून चीनी लष्कराला पुरवतात.2017 ला चीनने विशेष कायदा करून हे बंधनकारक केले आहे.आता शंभर अँप्स बॅन करून भागणार नाही.सर्व कंपन्यांची SCRUTINY महत्वाची.
https://twitter.com/skdeolankar/status/1305377833238147072?s=19
⚡️चीन मधील वैरोलॉजिस्ट डॉ ली मेंग यान यांचा खळबळजनक दावा.चीनच्या सरकारी प्रयोगशाळेत कोरोनाची निर्मिती करण्यात आली.कोरोनाच्या निर्मिती आणि प्रसाराची पूर्ण कल्पना चीनी सरकारला होती.आपला दावा सिद्ध करण्यासाठी शास्त्रीय पुरावे डॉ यानकडे आहेत.आतातरी WHO याची दखल घेणार का ?
https://twitter.com/skdeolankar/status/1305361949585096711?s=19
चीन ची शांती चर्चेत नरमी, LAC वर मात्र युद्धाची गर्मी !