⚡️चीनचे हिमालयावर "डिजिटल प्रभुत्व" निर्माण करण्याचे प्रयत्न. हिमालयाची उंची मोजण्यासाठी गेल्या सहा महिन्यात दोन मोहिमा. चीनच्या हुवाई कंपनीने एव्हरेस्ट पर्वतावर दोन मोबाईल टॉवर उभे केले. या माध्यमातून भारत,भूतान,नेपाळच्या सीमेवरील हालचालींवर चीन लक्ष ठेवतोय. भारताने सावध राहणे गरजेचे.
https://t.co/ErEPXiKxst
https://twitter.com/skdeolankar/status/1297554347748810753?s=19
https://t.co/ErEPXiKxst
https://twitter.com/skdeolankar/status/1297554347748810753?s=19