⚡️सप्टेंबर महिन्यापासून पूर्व लडाख मधील वातावरण बदलायला सुरवात होईल.बर्फ वृष्टी आणि 0 अंशा खालील हवामानचा चीन फायदा घेऊन आणखी घुसखोरी करू शकतो.त्यापूर्वी चीनची याक्षेत्रातील घुसखोरी परतावणे गरजेचे.यादृष्टीने भारत एखाद्या लष्करी पर्यायाचा विचार करतो आहे का? काय असेल हा पर्याय ? https://t.co/v4Dgg6pwg2