⚡️श्रीनगर - लेह महामार्ग नागरी वाहतुकीसाठी बंद.भारताकडून 200 लष्करी वाहनांमधून मोठ्या प्रमाणात सैन्य आणि वैद्यकीय सुविधा पूर्व लदाख मध्ये तैनाद. शस्त्र सामुग्री सज्ज. चीनशी दोन हात करण्यासाठी लष्कराची तयारी पूर्ण. सप्टेंबर-ऑक्टोबर मध्ये चीनच्या कुरापती वाढणार. छोट्या चकमकींची शक्यता.
https://twitter.com/skdeolankar/status/1300696745530155009?s=19
https://twitter.com/skdeolankar/status/1300696745530155009?s=19