⚡️संरक्षण मंत्री राजनाथ सिंग आज पासून तीन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर.SCO बैठकीला ते उपस्थित राहणार आहेत.भेटीचा मुख्य उद्देश चीनची नाकेबंदी आहे.चीनला शांत करण्यासाठी रशियाची भूमिका महत्वाची.रशिया भारताचा जुना मित्र.1971 च्या बांगलादेश युद्धापासून आजपर्यंत रशिया भारताच्या पाठीशी आहे.
https://twitter.com/skdeolankar/status/1301014020351078400?s=19
https://twitter.com/skdeolankar/status/1301014020351078400?s=19