⚡️भारतीय लष्कराला जशास तसे उत्तर देण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच भारतीय लष्करान महत्वाच्या टेकड्यांवर आपल वर्चस्व प्रस्थापित केले आहे. नेमके काय या घटनेचे संदर्भ आहेत आणि काय परिणाम होऊ शकतात. याचे सविस्तर विश्लेषण डॉ शैलेंद्र देवळाणकर यांच्या माध्यमातून.
https://youtu.be/5tdfMjO8wv8
https://youtu.be/5tdfMjO8wv8