चालू घडामोडी 2024


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Экономика


UPSC, राज्यसेवा, गट ब, गट क व सरळसेवा परीक्षा, पोलीस भरती सर्वांच्या साठी लागणारे चालू घडामोडी देणारे एकमेव चॅनेल ...महाराष्ट्रातील चालू घडामोडी सर्वात मोठे Page ✌️🚨
( Official Page )
😊 @Sandip_admin 📲

Связанные каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Экономика
Статистика
Фильтр публикаций


◾️यंदा 10 लाख 50 हजार मतदान केंद्रे.

◾️देशाच्या स्वतंत्र्यानंतर 1951 साली झालेल्या पहिल्या सार्वत्रिक निवडणुकीत मतदान केंद्रांची संख्या 1 लाख 96 हजार होती.

✉️@ChaluGhadamodi2023


कारागृह विभाग Response Sheet आलेली आहे

लिंक
https://cdn3.digialm.com/EForms/configuredHtml/32754/86322/login.html

Join @ChaluGhadamodi2023


◾️ महत्वाच्या गुप्तचर/विभाग यांचे प्रमुख

याच बरोबर खालील नियुक्त्या पण पाहून घ्या

◾️काही महत्वाच्या नियुक्त्या

⭐️श्री ए.एस. राजीव : केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती
⭐️किशोर मकवाना : यांना केंद्र सरकारने अनुसूचित जाती आयोगाचे (NCSC) अध्यक्ष बनवले आहे.
⭐️IPS अनुराग अग्रवाल : यांची संसदेच्या सुरक्षा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे
⭐️आशा लाक्रा : राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य बनवण्यात आले आहे. 

😍 हे खूप महत्वाचे आहे एकदा पाठच करून ठेवा

✉️ @ChaluGhadamodi2023


आरोग्य विभाग बोगस दिव्यांग प्रमाणपत्र घेऊन नौकरीला लागणाऱ्यांची चौकशी...!

✉️ @ChaluGhadamodi2023


🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖

🎇 सदानंद वसंत दाते NIA चे नवीन महानिर्देशक(DG) बनले आहे
⭐️सध्या ते ATS चे प्रमुख आहेत
⭐️दिनकर गुप्ता यांची जागा ते घेणार आहेत ( 31 मार्च ला निवृत्त)

🎇 निवडणूक आयोगाने " सक्षम ॲप " सुरू केले आहे.
⭐️आयोगाने 40 टक्क्यांहून अधिक दिव्यांग आणि
⭐️85 वर्षे पूर्ण झालेल्या वयोवृद्धांना मतदान प्रक्रिया सुलभ होण्याच्या दृष्टिने सुरू केलेल्या 'सक्षम' अॅपच्या सुरू

🎇 बॉक्सिंग सब ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिप हरियाणा राज्याने जिंकली
⭐️हरियाणाने एकूण 19 पदके जिंकली
⭐️स्त्री आणि पुरुष दोन्ही प्रकारांत हरियाणा जिंकले आहे
⭐️आयोजन : ग्रेट नोएडा (उत्तर प्रदेश)

🎇 लुइस मोंटेनेग्रो हे पोर्तुगाल देशाचे नवीन पंतप्रधान बनले आहेत
⭐️😁वास्को द गामा चा देश
⭐️नुकतेच झालेले सर्व पंतप्रधान यांची यादी खाली देतो वाचून घ्या 👇👇
https://t.me/ChaluGhadamodi2023/85466

🎇 थायलंड देशाने समलैंगिक विवाह विधेयक पारित केले
⭐️399 - 10 अश्या विक्रमी मतांनी पारित
⭐️थायलंड हा तिसरा आशियाई देश बनला आहे

🎇 समलैंगिक विवाह ( Same sex Marriage) मान्यता देणारे पाहिले 3 आशियाई देश
⭐️पहिला आशियाई देश - तायवान
⭐️दुसरा आशियाई देश - नेपाळ
⭐️तिसरा आशियाई देश - थायलंड

🎇डॅनियल काहनेमन: नोबेल पारितोषिक विजेते वर्तनात्मक अर्थशास्त्रज्ञ यांचे निधन
⭐️2002 साली त्यांना अर्थशास्त्र मधील नोबेल मिळाले होते

🎇पहिली अणुऊर्जा शिखर परिषद ब्रुसेल्स येथे झाली
⭐️34 देशांनी सहभाग घेतला होता
⭐️भारत 2070 पर्यंत निव्वळ शून्य उत्सर्जन लक्ष्य गाठण्यासाठी वचनबद्ध आहे.

✉️ @ChaluGhadamodi2023


"कधी निराशा खिन्न दाटली
कधी भोवती रान पेटले
परि अचानक वळणावरती
निळेनिळे चांदणे भेटले "

मंगेश पाडगावकरांच्या ह्या ओळी आज वृत्तपत्रात वाचण्यात आल्या. माणुस म्हणुन जगाताना कायम फुलांचे बगीचेच वाट्याला येतील असे नाही, काट्यांचा मार्ग ही वाट्याला येईलच... कधी काटे अडवत कधी काटे तुडवत..पण जगण्याचा प्रवास थांबता कामा नये... आपण सगळेच ज्या परिस्थितीत आहोत, तिथे आपल्याला रोज कुठुन तरी नकारात्मकता येऊन धडकतेच... कधी तरी कुणी तरी अचानक विचारतो... मग काय ? कधी लागणार निकाल ? मग काय ? राज्यसेवा नाही निघाली का मागची ? अरे पी एस आय ला नव्हता का तु ? मग काय ? कधी सोडायचाय हा नाद ? मग काय यंदा तरी होईल का? अरे पंचवार्षिक योजना झाली की, अजुन किती ? अरे तुझा तो रुम पार्टनर झाला वाटतं ? मग तु कसा काय राहिला गड्या ? असे एक ना अनेक प्रश्न प्रत्यक्ष अप्रत्यक्ष तयारी दरम्यान जवळपास प्रत्येकाला कधी ना कधी विचारलेच जातात... कळस म्हणजे हे सगळं विचारणाऱ्याला प परिक्षाचा देखील माहित नसतो.. किंवा माहित असेलच तर त्यानेही काही फार दिवे लावलेले नसतात.... तरी देखील असे प्रश्न ही नकारात्मकता आपल्याला मागे खेचण्याचा प्रयत्न करत असते... अशावेळी शांतपणे एकच विचार करा.. मी माझे प्रामाणिक प्रयत्न करतोय का ? उत्तर जर हो असेल, तर कुणाचीच चिंता न करता आपला अभ्यास आणि आपण यातच गुंतुन रहा... मोबाईलचा वापर कमीत कमी करा... मोबाईलवर दाखवला जाणारा चकमकीत आयुष्याचा चेहरा हा ब्युटीपार्लरमधुन मेक अप करुन बाहेर पडणारा असतो... खरा चेहरा तोच असतो असं नाही.... दिसणारा अन् असणारा यात फरक असतोच... त्यामुळे सगळ्यांच्या आयुष्यात अगदी सोनेरी दिवस आहेत, अन् मीच इथे लोखंडासमान गंजत पडलोय असं वाटु देऊ नका.... खरंतर गंजत पडुच नये, कारण गंजण्यापेक्षा झिजणे कधीही चांगले... प्रयत्न करणं म्हणजे झिजणे... प्रयत्न केल्यासारखे दाखवणे पण न करणे म्हणजे गंजणे... आपल्या भोवतीच्या ह्या सगळ्या गदारोळात दुर होऊन पुर्णतः तयारीत गुंतणे ... झिजणे... हाच... हाच एकमेव मार्ग असतो सगळ्या नकारात्मकतेला दुर सारण्याचा.... सध्या तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर फक्त अभ्यास आहे.. फक्त तेवढाच करा... मंगेश पाडगावकर म्हणतात तसे कधीतरी निराशा दाटेल... कधीतरी भोवतीचे रान पेटेल.... फक्त आपण आपल्या आतली मशाल विजू न देता चालत राहिलो, तर येणाऱ्या वळणावरती निळेनिळे यशाचे चांदणे नक्कीच भेटेल... तोपर्यंत... त्या वळणापर्यंत फक्त चालत रहा... चालत रहा.... एक सुंदर वळण तुमची वाट

पहात आहे...!!

# असंच काहितरी # MPSC

# Motivation_वगैरे_वगैरे

शुभ रात्री...😊


😍 आपला दुसऱ्या प्लॅटफॉर्मला नक्कीच जॉईन व्हा फक्त नोकरी Update आणि Exam Update साठी 🎆🎆

👇👇👇👇👇
@mpsc_updates @mpsc_updates
@mpsc_up
dates @mpsc_updates
@mpsc_updat
es @mpsc_updates


🔖महाराष्ट्रातील जिल्ह्याची टोपण नावे


#𝐆𝐊 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

◾️सात बेटांचे शहर ➖ मुंबई
◾️52 दरवाज्याचे शहर ➖ औरंगाबाद
◾️भारताचे प्रवेशव्दार ➖ मुंबई
◾️तांदुळाचे कोठार ➖ रायगड
◾️ज्वारीचे कोठार ➖ सोलापूर
◾️कापसाचा जिल्हा ➖  यवतमाळ
◾️साखर कारखान्याचा जिल्हा ➖ अहमदनगर
◾️द्राक्ष्यांचा जिल्हा ➖ नाशिक
◾️मुंबईचा गवळीवाडा/परसबाग ➖  नाशिक
◾️कुस्तीगिरांचा जिल्हा ➖  कोल्हापूर
◾️संत्र्याचा जिल्हा ➖  नागपूर
◾️केळीच्या बागांचा जिल्हा ➖ जळगाव
◾️सोलापूरी चादरीचा जिल्हा ➖ सोलापूर
◾️गुळाच्या बाजार पेठेचा जिल्हा ➖ कोल्हापूर
◾️मिठागरांचा जिल्हा ➖ रायगड
◾️शूरविरांचा जिल्हा ➖ सातारा
◾️संस्कृत कवीचा जिल्हा  ➖ नादेंड
◾️समाज सेवकाचा जिल्हा ➖ रत्नागिरी
◾️गळीत धान्यांचा जिल्हा  ➖ धुळे
◾️ऊस कामगारांचा जिल्हा ➖ बीड
◾️तीळाचा जिल्हा ➖ धुळे
◾️हळदीचा जिल्हा ➖ सांगली
◾️दुधा तुपाचा जिल्हा ➖ धुळे
◾️शिक्षणाचे माहेरघर ➖ पुणे
◾️आदिवासींचा जिल्हा ➖ नंदुरबार
◾️गोंड राजाचा जिल्हा ➖ चंद्रपूर
◾️विहिरींचा जिल्हा ➖ अहमदनगर

⚠️सरळसेवा , गट क - गट ड यावरती एक प्रश्न असतोच वाचून घ्या

✉️ @ChaluGhadamodi2023


NIA महासंचालक - सदानंद दाते


🏢 संस्था : राष्ट्रीय तपास संस्था (NIA)

◾️स्थापना : 2008 मध्ये
◾️सुरवात :2009 साली
◾️मुख्यालय : नवी दिल्ली येथे
◾️पहिले महासंचालक : आर वी राजु

🧾 भारताच्या राष्ट्रीय तपास संस्था अधिनियम , 2008 अन्वये अस्तित्वात आली

यासाठी भारतीय संसदेने वरील अधिनियम 31 डिसेंबर 2008 ला पारित केला .

NIA स्थापना - 2009


◾️काही महत्वाच्या नियुक्त्या लक्षात ठेवा
⭐️श्री ए.एस. राजीव : केंद्रीय दक्षता आयोगात दक्षता आयुक्त म्हणून नियुक्ती
⭐️किशोर मकवाना : यांना केंद्र सरकारने अनुसूचित जाती आयोगाचे (NCSC) अध्यक्ष बनवले आहे.
⭐️IPS अनुराग अग्रवाल : यांची संसदेच्या सुरक्षा प्रमुखपदी नियुक्ती करण्यात आली आहे
⭐️आशा लाक्रा : राष्ट्रीय अनुसूचित जमाती आयोगाचे सदस्य बनवण्यात आले आहे. 

✉️ @ChaluGhadamodi2023


44,000+ sample pdf 1300 pages.pdf
18.1Мб
😍 एकदा PDF नक्की पहा

आणि मगच book घ्या ⭐️


😀 भावी पोलिसांच्या पहिल्या पसंतीचे

🎆 Error less 44,000 + पोलीस भरती प्रश्नांचा अभ्यास

⭐️पोलीस भरती 2024 साठी चे 1300 पानांचे सर्वात मोठे
⭐️ प्रत्येक प्रश्नाचे डिटेल विश्लेषण असलेले एकमेव पुस्तक.
⭐️सर्वात दर्जेदार पुस्तक.
⭐️विद्यार्थ्यांच्या आग्रहास्तव या पुस्तकाचा भाग 1 व भाग 2 एकत्र करून देण्यात आला आहे
⭐️ मार्च 2024 पर्यंतच्या अपडेटेड घडामोडी
⭐️एक प्रश्न अभ्यासताना अनेक प्रश्नांचा अभ्यास.
⭐️ 2024 साठी खास स्ट्रॅटेजी
⭐️सॅम्पल पीडीएफ नक्की पहा.

🗂 एकूण पाने - 1300

🏷️किंमत - 880 रु

📖 सर्व प्रमुख पुस्तक विक्रेत्यांकडे उपलब्ध.(550 ते 600 रु.)

➡️ विश्लेषणाचा दर्जा आवडला तरच हे पुस्तक घ्या.📖

⚡ Free विडिओ Test series साठी app link 👉

https://play.google.com/store/apps/details?id=com.maharashtra.academy.pune.app


🔖 महाराष्ट्र शासनाने सांगली जिल्ह्यात नवीन आटपाडी संवर्धन राखीव घोषित केले

🍃 महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने  🍃

1 ताडोबा राष्ट्रीय उद्यान
2 नवेगाव राष्ट्रीय उद्यान
3 पेंच राष्ट्रीय उद्यान
4 संजय गांधी राष्ट्रीय उद्यान
5 गुगामल राष्ट्रीय उद्यान
6 चांदोली राष्ट्रीय उद्यान


✉️ @ChaluGhadamodi2023


ऑनलाईन platform वर 53000 विद्यार्थ्यांचा भरोसा असणारे सुभाष पवार सर यांच्याकडून पॉलिटी शिकण्याची सुवर्णसंधी

🎁 मोठी ऑफर सर्व बॅच वर 5️⃣0️⃣🔣 Off
💥Coupon Code- SUPER50

🍀सर्व राजकीय चालू घडामोडी सहित बॅच

💥 राज्यव्यवस्था PYQ बॅच
💥राज्यसेवा पूर्व परीक्षा.
💥संयुक्त पूर्व पूर्व आणि मुख्य परीक्षा.
💥DEPT PSI मुख्य परीक्षा.

💢Dept मुख्य परीक्षा TEST SERIES.

🚩🚩🚩🚩🚩 🚩🚩🚩🚩🚩
🔠🔠🚩🚩
💢संयुक्त पूर्व परीक्षा PYQ बॅच
💢राज्यसेवा पूर्व परीक्षा PYQ बॅच

🟠 राज्यव्यवस्था व पंचायतराज शिकण्याचा सर्वोत्तम पर्याय
✍मार्गदर्शक = सुभाष पवार सर
(M.A. Political science.)

🔗 App Download from Play Store
https://play.google.com/store/apps/details?id=com.lyceum.app

📞
9975482299

📞 WhatsApp Me For More Details
https://wa.me/+919975482299/?text


🔥 विक्रमी कामगिरीसह हैदराबाद विजयी

🔖 IPL मध्ये सर्वाधिक धावा करणारा सनराईज हैदराबाद‌ पहिला संघ ठरला आहे. या अगोदर रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू च्या नावावर हा विक्रम होता

🏏 आयपीएलमध्ये सर्वोत्तम धावसंख्या

⭐️हैदराबाद 277 धावा
⭐️बंगळुरु 263 धावा
⭐️लखनौ 257 धावा
⭐️बंगळूरु 248 धावा
⭐️चेन्नई 246 धावा

🏏 एका संघाकडून 200 आयपीएल सामना खेळणारे खेळाडू

⭐️विराट कोहली - RCB कडून 239 सामने
⭐️महेंद्रसिंग धोनी -CSK कडून 222 सामने
⭐️रोहित शर्मा - मुंबई कडून 200 सामने

◾️अभिषेक शर्माने हैदराबादकडून फक्त 16 चेंडूत सर्वांत वेगवान अर्धशतक ◆ ट्रॅविस हेडचा याच सामन्यातील 18 चेंडूतील विक्रम मोडला.

🏏 सर्वात जास्त षटकार (100+)

⭐️किएरॉन पोलार्ड - 223
⭐️रोहित शर्मा - 210
⭐️हार्दिक पांड्या - 200

हैदराबाद वि. मुंबई लढतीत आयपीएलच्या एका सामन्यातील सर्वाधिक 38 षटकारांचा विक्रम नोंदला गेला 🎆

✉️ @ChaluGhadamodi2023


🔖 🌞......𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫 ....🌞🔖

◾️भारताने हिंदी महासागराच्या समुद्रात हिंद महासागरातील कोबाल्ट निकेल , मँगनीज -समृद्ध प्रदेश शोधण्याच्या अधिकारांसाठी भारताने इंटरनॅशनल सीबेड अथॉरिटी (ISBA) कडे अर्ज केला आहे .

⭐️याच नाव Nikitin Seamount
⭐️या प्रदेशात उत्खनन करण्यासाठी, देशांनी प्रथम ISBA- इंटरनॅशनल सीबेड अथॉरिटी कडे परवान्यासाठी अर्ज करावा लागतो
⭐️हा प्रदेश कोबाल्ट, निकेल, मँगनीज आणि तांबे ह्या साठ्यांनी समृद्ध असण्याची शक्यता आहे
⭐️देशांना 200 नॉटिकल मैल पर्यंतचे उतखन्नाचे अधिकार आहेत, त्याच्या पुढच्या उतखन्नासाठी ISA ची परवानगी लागते

◾️एबेल पुरस्कार 2024 - मिशेल टैलाग्रैंड ( Michel Talagrand) यांना मिळाला
⭐️या पुरस्काराला गणिताचा नोबेल म्हणून पण ओळखले जाते
⭐️2001 मध्ये नॉर्वे देशाने पुरस्कार देण्यास सुरवात

◾️मिस युनिव्हर्स 2024 मध्ये "सौदी अरेबिया" हा पहिल्यांदाच सामील होणार आहे
⭐️रुमी अलकाहतानी या नेतृत्व करणार आहेत
⭐️भारताने मिस युनिव्हर्स : 3 वेळा जिंकला आहे
⭐️"मिस वर्ल्ड स्पर्धा" भारताने 6 वेळा  विजेतेपद पटकावले आहे

◾️निवडणूक आयोगाने " सक्षम ॲप " सुरू केला आहे

◾️85 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या नागरिकांना आणि ◾️40% बेंचमार्क अपंगत्व असलेल्या PWD
⭐️ घरपोच मतदान करण्यासाठी हे अँप बनवण्यात आले आहे

◾️जाती आधारित जनगणना सुरू करणारे
⭐️बिहार हे पहिले राज्य आहे
⭐️आंध्र प्रदेश हे दुसरे राज्य आहे

◾️हे लक्षात ठेवा - 1 Nautical Mile म्हणजे ?

⭐️हे एक अंतर मोजण्याचे एकक आहे
⭐️हे अंतर पृथ्वी च्या परिघावर आधारित असते
⭐️1 Nautical Mile:- 1.852 किलोमीटर
⭐️1 Nautical Mile:- 6,076.12 फूट

@ChaluGhadamodi2023


विझलो आज जरी मी,
हा माझा अंत नाही.....
पेटेन उद्या नव्याने,
हे सामर्थ्य नाशवंत नाही

छाटले जरी पंख माझे,
पुन्हा उडेन मी.
अडवू शकेल मला,
अजुन अशी भिंत नाही

माझी झोपडी जाळण्याचे,
केलेत कैक कावे..
जळेल झोपडी अशी,
आग ती ज्वलंत नाही..

रोखण्यास वाट माझी,
वादळे होती आतूर..
डोळ्यांत जरी गेली धूळ,
थांबण्यास उसंत नाही..

येतील वादळे, खेटेल तुफान,
तरी वाट चालतो..
अडथळ्यांना भिवून अडखळणे,
पावलांना पसंत नाही

- सुरेश भट


शुभ सकाळ 😊


जा.क्र.111/2023 महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 -
लिपिक टंकलेखक व कर सहायक संवर्गाच्या टंकलेखन कौशल्य चाचणीसाठी पात्र ठरणाऱ्या उमेदवारांच्या प्रमाणासंदर्भातील प्रसिध्दीपत्रक आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आले आहे.


महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क

Provisional Selection list

Join
@MPSC_UPDATES


महाराष्ट्र गट-क सेवा मुख्य परीक्षा 2023 निकाल

दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क

General Merit List

Join
@MPSC_UPDATES


🔷 निवडणूक आयोगाने तीन राष्ट्रीय पक्षांचा दर्जा काढून घेतलेला आहे :-
1) तृणमूल काँग्रेस,
2) राष्ट्रवादी काँग्रेस,
3) भारतीय कम्युनिस
्ट पार्टी

सध्या देशात एकूण सहा राष्ट्रीय पक्ष आहेत.

राष्ट्रीय पक्ष दर्जाप्राप्त पक्ष :-
राष्ट्रिय पक्ष आणि त्यांचे स्थापना वर्ष

1) भारतीय राष्ट्रीय काँग्रेस :- 28 डिसेंबर 1885
2) भारतीय जनता पक्ष     :- एप्रिल 1980
3) बहुजन समाज पक्ष.     :- 14 एप्रिल 1984
4) मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष :- 1964
5) नॅशनल पीपल्स पार्टी.  :- 2013
6) आम आदमी पार्टी.      :- 2012

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
✍️ माहिती संकलन :- Avinash Chumble

✉️ @ChaluGhadamodi2023

Показано 20 последних публикаций.