New Test Series 2020-21


Гео и язык канала: Индия, Хинди
Категория: Образование


🔷 राज्यसेवा पूर्व परिक्षा 2020
🔷 महाराष्ट्र दुय्यम सेवा अराजपत्रित गट-ब संयुक्त पूर्व परीक्षा 2020
🔷गट-क संयुक्त पूर्व परीक्षा 2020
खालील सर्व क्लासेस च्या मोफत टेस्ट सिरीज ( सर्व टेस्ट सिरीज एकत्रीत पणे) ......❗️

Связанные каналы

Гео и язык канала
Индия, Хинди
Категория
Образование
Статистика
Фильтр публикаций
























Репост из: Неизвестно
स्टेट बोर्ड ची पुस्तके Underlined आणि Highlight केलेली बुक्स डाउनलोड करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. जे क्लिक केले तेच ओपन होईल.
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂
👉विज्ञान 5 वी ते 10 वी
▪️ click here ➥  Download
---------------------------------------------------
👉भूगोल 5 वी ते 12 वी
▪️ click here ➥  Download

---------------------------------------------------
👉 इतिहास 5 वी ते 10 वी
▪️ click here ➥  Download

---------------------------------------------------
👉 राज्यघटना 5 वी ते 12 वी
▪️ click here ➥  Download

---------------------------------------------------
👉 अर्थव्यवस्था 8 वी ते 12 वी
▪️ click here ➥  Download

---------------------------------------------------
---------------------------------------------------
📌 PSI-STI-ASO पूर्वपरीक्षा
आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2011-2019
▪️ click here ➥  Download

---------------------------------------------------
📌 ASO मुख्यपरीक्षा पेपर I आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2011-2019
▪️ click here ➥  Download

---------------------------------------------------
📌ASO मुख्यपरीक्षा पेपर IIआयोगाच्या प्रश्नपत्रिका 2011-2019
▪️ click here ➥  Download

---------------------------------------------------
📌STI मुख्यपरीक्षा पेपर Iआयोगाच्या प्रश्नपत्रिका 2011-2019
▪️ click here ➥  Download

---------------------------------------------------
📌 STI मुख्यपरीक्षा पेपर II आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2011-2019
▪️ click here ➥  Download

---------------------------------------------------
📌PSI मुख्यपरीक्षा पेपर I आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2010-2019
▪️ click here ➥  Download

---------------------------------------------------
📌PSI मुख्यपरीक्षा पेपर II आयोगाच्या प्रश्नपत्रिका 2010-2019
▪️ click here ➥  Download

---------------------------------------------------

📣वरील कोणत्याही लिंक वर क्लिक करून Pin केलेले PDF पहा..👆👆👆


Репост из: NCERTeBOOK
🟧 पुस्तकांचे विश्वसनीय माहेर घर 🟧


▪️दिवाळीदसरा महा डिस्काउंटऑफर

"उदय बुक सेंटर औरंगाबाद "

अंजली टॉकीज समोर
खडकेश्र्वर औरंगाबाद

●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●

▪️सर्व प्रकाशनाची पुस्तके सवलतीच्या दरात उपलब्ध.
▪️घरपोच पुस्तक सेवा
▪️ Door Delivery Available

▪️ऑनलाईन पुस्तके पाहिजे असल्यास
खालील लिंक ला क्लीक करा व बुक करा व घरपोहोच पार्सल मिळवा.
👇👇👇👇👇👇👇👇👇
https://mydukaan.io/uday17

https://mydukaan.io/uday17

●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●
👉आजच संपर्क करा आणि आपली आॅर्डर नोंदवा.

📱9762178178

दुकान वेळ रोज सकाळी 9 ते रात्री 9

👍Thank You!
●▬▬▬▬⚜۩۞۩⚜▬▬▬▬●


🌸कृषी कायद्यांविरोधात ‘भारत बंद’..🌸

🅾तीन नवे कृषी कायदे रद्द करण्याच्या मागणीसाठी गेल्या १२ दिवसांपासून दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकरी संघटनांनी मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. त्यास विरोधकांनी पाठिंबा दिला आहे. सकाळी ८ पासून दुपारी ३ वाजेपर्यंत देशभरात शांततेच्या मार्गाने हा बंद पाळण्यात येणार असून, दुकाने, आस्थापनांवर बंदची सक्ती करू नये, असे आवाहन शेतकरी संघटनांचे नेते बलबीर सिंग राजेवाल यांनी सिंघू सीमेवर पत्रकार परिषदेत केले.

* तीन कायदे रद्द करण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम. कायद्यांमध्ये दुरुस्तीस तयार असल्याचा केंद्राचा पुनरुच्चार

* देशभरातील १८ विरोधी पक्षांचा ‘भारत बंद’ला पाठिंबा. कामगार संघटना, व्यापारी, वाहतूकदारांकडूनही समर्थन

* दिल्लीसह काही राज्यांमध्ये जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता

🅾केंद्राच्या सूचना : ‘भारत बंद’च्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने सोमवारी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांना मार्गदर्शक सूचना दिल्या. कडक सुरक्षाव्यवस्था ठेवा आणि करोना प्रतिबंधक नियमांचे पालन होईल, याकडे लक्ष द्या, असे निर्देश केंद्रीय गृहमंत्रालयाने दिले आहेत.

🅾विकासासाठी सुधारणा आवश्यक असतात. नवी व्यवस्था, नव्या सुविधांसाठी त्याची गरज असते. गतशतकातील कायद्यांच्या आधारावर नव्या शतकाची उभारणी करता येत नाही.


🌀🌀भाषण स्वातंत्र्याचा वापर करताना ‘अधिक जबाबदार’ वागा.🌀🌀

✳️सामान्य लोकांपर्यंत प्रभावशाली व्यक्तींची पोहोच, प्रभाव आणि अधिकार लक्षात घेता त्यांनी भाषण स्वातंत्र्याचा वापर करताना ‘अधिक जबाबदार’ असण्याची आवश्यकता आहे, हे त्यांचे कर्तव्य आहे, असे सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी सांगितले.

✳️सर्वोच्च न्यायालयाने भाषण स्वातंत्र्याच्या निरनिराळ्या पैलूंचा ऊहापोह केला. बहुत्ववादाशी बांधील असलेल्या राज्यपद्धतीत द्वेषयुक्त भाषणाचा एखाद्या विशिष्ट गटाबाबत द्वेषाव्यतिरिक्त कुठलाही वैध उद्देश नसतो.

✳️अशा द्वेषयुक्त भाषणाचे लोकशाहीबाबतच्या कुठल्याही वैध मार्गाने काल्पनिक योगदान असू शकत नाही; उलट त्यामुळे समानतेचा अधिकार नाकारला जातो, असेही न्यायालयाने सांगितले. सुफी संत ख्वाजा मोईउद्दीन चिश्ती यांच्याबाबत आक्षेपार्ह वक्तव्य केल्याच्या प्रकरणी दूरचित्रवाणी वाहिनीचे निवेदक अमिश देवगण यांच्यावरचा प्राथमिक माहिती अहवाल रद्द करण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार देताना वरील विधान केले.

✳️सामान्य लोकांवर प्रभावशाली व्यक्तींचा प्रभाव आणि अधिकार यामुळे त्यांचे लोकांबाबत कर्तव्य असते व त्यांनी अधिक जबाबदार असायला हवे, असे न्या. अजय खानविलकर व न्या. संजीव खन्ना यांच्या खंडपीठाने सांगितले.




Репост из: Неизвестно
Видео недоступно для предпросмотра
Смотреть в Telegram
पोलीस भरती मध्ये 95+ मार्क्स घेण्यासाठी वाचलीच पाहिजेत अशी अपरिहार्य पुस्तके

पोलीस भरती स्पेशल
🎯15000+ जम्बो मेगा पोलीस भरती घटक वर्गीकृत विश्लेषक(सोबत 50 पोलीस भरती ऑनलाईन टेस्ट मोफत)
सर्व प्रश्नांची स्पष्टीकरणासह विश्लेषण

🎯400 जम्बो पोलीस भरती प्रश्नपत्रिकासंच
सराव प्लस झालेल्या प्रश्नपत्रिका
स्पष्टीकरणांसह विश्लेषण

🎯150 जंबो पोलीस भरती प्रश्न पत्रिका संच स्पष्टीकरणासह

🎯मास्टर की ऑफ पोलीस भरती परीक्षा गाईड+घटक वर्गीकृत विश्लेषक

इंस्टामोजो सर्व पुस्तके लिंक-

Instamojo: https://www.instamojo.com/onlinebookajency/

अमेझॉन सर्व पुस्तके लिंक- https://amzn.to/2CmjKv8


फ्लिपकार्ट सर्व पुस्तके लिंक-

https://bit.ly/2OF8lZN

https://bit.ly/2PF0jAu

स्पेशल पोलीस भरती तयारी अँप

अँप लिंक-

"My Pocket Study"

https://play.google.com/store/apps/details?id=com.bhartiprakashan.app

अधिक माहितीसाठीसंपर्क-
Mob-9767165594


*plz forward to your friends/relatives who are appearing police bharti exam*🙏


Репост из: NCERTeBOOK
🔴 भारतातील जनक विषयी माहिती 🔴

🔶भारताचे राष्ट्रपिता – महात्मा गांधी

🔶आधुनिक भारताचे शिल्पकार – पं. जवाहरलाल नेहरू

🔶भारतीय असंतोषाचे जनक – लोकमान्य टिळक

🔶स्थानिक स्वराज्य संस्थेचे जनक – लॉर्ड रिपन

🔶राष्ट्रीय काँग्रेसचे जनक – अॅलन हयूम

🔶हरितक्रांतीचे जनक – डॉ. स्वामीनाथन

🔶चित्रपटसृष्टीचे जनक – दादासाहेब फाळके

🔶राज्यघटनेचे जनक – डॉ. बाबासाहेब आंबेडकर

🔶धवलक्रांतीचे जनक – डॉ. कुरियन

🔶वनमहोत्सवाचे जनक – कन्हैयालाल मुन्शी


Репост из: NCERTeBOOK
💦💦Air India ची महत्त्वाची घोषणा, Bharat Bandh मुळे फ्लाइट सुटली तरीही ‘नो टेन्शन’.💦💦

☄केंद्र सरकारने आणलेल्या नव्या कृषी कायद्यांना विरोध म्हणून शेतकरी संघटनांच्या वतीने आज, म्हणजेच 8 डिसेंबरला ‘भारत बंद’ पुकारण्यात आला आहे. गेल्या १२ दिवसांपासून राजधानी दिल्लीत आंदोलन करणार्‍या शेतकरी आणि सरकारमध्ये झालेल्या पाच बैठकांनंतरही कोणताच निर्णय झाला नाही. अशात दिल्लीच्या सीमेवर ठाण मांडलेल्या शेतकरी संघटनांनी मंगळवारी ‘भारत बंद’ची हाक दिली आहे. या भारत बंदमुळे वेळेत विमानतळावर न पोहोचू शकणाऱ्या प्रवाशांना विमान कंपनी एअर इंडियाने दिलासा दिला आहे.

☄डेट चेंज करण्याचा पर्याय - एअर इंडियाने दिलेल्या माहितीनुसार, भारत बंदमुळे जे प्रवासी वेळेत विमानतळावर पोहोचू शकणार नाहीत त्यांना दुसऱ्या विमानाने प्रवास करण्याची परवानगी असेल. प्रवाशांकडून No-Show Charge देखील आकारला जाणार नाही. म्हणजे ज्या प्रवाशांकडे 8 डिसेंबर, 2020 च्या प्रवासाचं कन्फर्म तिकीट असेल ते भारतातील कोणत्याही एअरपोर्टवरुन एकदा फ्रीमध्ये त्यांच्या प्रवासाची तारीख ( डेट चेंज)बदलू शकतात.

☄याशिवाय, भारत बंदमुळे प्रवाशांना प्रवास करताना अडचणींचा सामना करावा लागू शकतो, हे टाळण्यासाठी प्रवाशांनी विमानतळावर पोहोचण्यासाठी वेळेआधी घराबाहेर पडावं असं आवाहनही एअर इंडियाने आपल्या प्रवाशांना केलं आहे.


Репост из: NCERTeBOOK
कृत्रिम सूर्य तयार करण्यात चीन यशस्वी

🔰चीन कृत्रिम सूर्यनिर्मिती करणारे उपकरण बनविण्यात यशस्वी झाला असून त्याची प्रायोगिक चाचणी यशस्वी ठरली. प्रकल्पाच्या माध्यमातून 150 दशलक्ष अंश सेल्सियस पर्यंतचे तापमान निर्माण करण्याची योजना आखण्यात आली आहे.

🛑ठळक बाबी

🔰त्यासाठी ‘HL-2 M टॉकमॅक’ नामक एक उपकरण तयार केले गेले असून, या माध्यमातून नैसर्गिक सूर्याद्वारे मिळणारा प्रकाश निर्माण केला जाणार. निर्माण होणाऱ्या स्वच्छ ऊर्जेचा वापर थर्मोन्यूक्लियर अणुऊर्जेसाठी केला जाणार आहे.

🔰या उपकरणामुळे आंतरराष्ट्रीय थर्मोन्यूक्लियर प्रायोगिक स्तरावरील अणुभट्टीत (ITER) अधिक प्रमाणात अणुऊर्जा निर्माण करणे सोपे होणार आहे. ITER हा एक आंतरराष्ट्रीय वैज्ञानिक प्रकल्प असून, तो 38 देशांच्या जागतिक सहकार्याने राबविला जात आहे.

🔰सूर्याच्या मुख्य भागाचे तापमान 13 दशलक्ष अंश सेल्सियसपर्यंत असल्याचे मानले जाते.

Показано 20 последних публикаций.

11 369

подписчиков
Статистика канала