मराठी जोक्स Marathi jokes 😂


Kanal geosi va tili: ko‘rsatilmagan, ko‘rsatilmagan
Toifa: ko‘rsatilmagan


मराठी/हिंदी जोक्स and mems
कोणी वेड म्हटलं तरी चालेल पण हसण्याचा आनंद घ्या.
😂😆😅😄😁🤣🤗😎😉😊

Связанные каналы

Kanal geosi va tili
ko‘rsatilmagan, ko‘rsatilmagan
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri


तू सध्या काय करतोयस..??
.
.
.
आणि पुढे काय करणार आहेस..?
.
.
.
असा प्रश्न घरी आलेले काही पाहुणे अशा काही थाटात विचारतात, ?
.
.
.
जसं काय त्यांची पोरं नासामध्ये वरिष्ठ संशोधक आहेत आणि चार-पाच वेळा तरी मंगळावर जाऊन आली आहेत..!???


मुलगा :- आई तुला वाढदिवसाला
काय गिफ्ट देऊ

आई :- बाळा मला गिफ्ट नको फक्त केक वर मेनबत्ती ऐवजी तुजा
मोबाईल पेटव.☺?


एका देशी बारमध्ये एक गुरुजी शिरतात__
पहिल्याच बेवडया मित्राला पकडतात आणि म्हणतात,
"दारू पिणे वाईट असते.... सोड पाहू!"
बेवडा मित्र : " कदम गुरुजी तुम्ही कधी घेतली आहे का ?"
गुरुजी : "नाही कधीच नाही !"
बेवडा : "एकदा घेऊन पहा, नाही आवडली तर मी पिणे सोडीन !!"
गुरुजी : "ओ के ! पण चहाच्या कपातून द्यायला सांग ! उगाच लोकांनी मला पिताना पाहायला नको !"
बेवडा जातो गुत्याच्या मालकाकडे आणि कपात दारू मागतो.

मालक : *अरेच्या कदम गुरुजी आले वाटतं* !
😳🤔😝😛😂😂😜




एकेकाळी रेल्वे वाफेवर
चालायची आणि......


आता माणूस वाफेवर चालतोय....
😆😆😂😅🙄😂🙄😱🙄😱😝😱


Monsoon alert:
कृपया घराबाहेर ‘पडू’ नका...

.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.

घरातच ‘पडा’ !!
🥃🍺🍻🥂🍷


: गच्चीवर मक्याचे दाणे ठेवले चिऊ ताई साठी..

खाल्ले का बघायला गेलो तर त्याचे पॉपकॉर्न झाले होते..

मग काय..??

मागवली beer ..!! 🍻🍻
🤣🤣


बाराही महिने दारू स्वस्त विकुन अपार पुण्य मिळवणारी नगरी

दीव आणि दमण यांच्या कडे कोरोना ची एकही केस नाही.....

😋😋😄😄😛😛

आणि सगळ्यात पाहिले राज्य कोरोना मुक्त गोवा झाले आहे.

अश्या पवित्र भूमीला कोटी कोटी वंदन
😊😊😋😋


सकाळी वॉटर मधे हीटर टाकून सुरुवात केलेल्या दिवसाला रात्री क्वार्टर मधे वॉटर टाकून संपवणे...हेच खरे जगणे.

हा मेसेज ५ जणांना पाठवा, कोणीतरी संध्याकाळ पर्यंत बसायला बोलवेल !!!

🥃😂😂😂😂


🥺🥺 आज चक्क ग्लास 🥃🥃माझ्याशी बोलले ,


.



.




.




.



लिंबू 🍋सरबत तरी करून प्या
🤣🤣🤣🤣🤣


जगामध्ये जेवढे शास्त्रज्ञ कोरोना चे औषध शोधत आहे

*त्या पेक्षा दहा पट माणसे तर भारतात दारू शोधत आहेत.*

😛😅😂🤣😬


"आधी दारू पिऊन पडलेल्याला कोणी पहात देखील नव्हतं. पण आता, त्याला उचलून बाजूला घेऊन विचारतात.


कुठं मिळाली भावा.?!"
🙆


एक *दारुडा* रोज *रात्री दारुच्या* गुत्यावरनं घरी जाताना वाटेत एक *शंकराचं देऊळ* होतं तिथं बाहेर रस्त्यावरच चपला काढून *नमस्कार* करायचा आणि निघून जायचा....

असं *रोज न चुकता* दोन चार महिने चालू असतं.

*पुजारी* मनात म्हणतो की हा खरंच *श्रद्धेने नमस्कार*
करतो की * दारूच्या नशेत*
नमस्कार करतो...?
🤔

म्हणून पुजारी एक दिवशी ती *शंकराची* मूर्ती काढून तिथं *गणपतीची मूर्ती* ठेवतो....

आणि संध्याकाळी त्या दारूड्याची वाट पहात बसतो.

दारुडा येतो, नेहमीप्रमाणेच नमस्कार करतो आणि जायला लागतो.

*दोन पावलं पुढं * गेल्यावर परत एक *मागे* येतो.
आणि *गणपतीकडं* बघून म्हणतो....
.
.

*"वडिलांना सांगा, येऊन गेलो म्हणून ..!*

😆😆😝😂😂😂😂😂
पुजारी वेडं होउन फीरतय...
😜😛😛😝😛😛

*दारूड्याचा नाद नाय करायचा .....😄*
फॉरवर्डेड


खाऊन खाऊन लोकं जाड होतात आणि
जाड झाल्यानंतरही ते विचार करतात
की, कोणती गोष्ट खाऊ म्हणजे माझे वजन कमी होईल.

म्हणजे बघा!
शेवटी वजन वाढल्यानंतरही ते खायचं विचार करतात.
😅😅😂😂🤣🤣


*दोन वर्षाचा लहान मुलगा गाढवावर बसायचा हट्ट करत होता*

बायको:- *अहो घ्या ना ह्याला पाठीवर.*😨

😃😃😜😜😆😆😂😂🤣😂🤣🤣😂😂🤣😂🤣😂🤣😂🤣🤣🤣🤣


13 वर्षाचे लेकरं पण
इन्स्टाग्रामवर स्टेटस टाकत
आहेत"life is hell"


अरे बाळा त आधी
तू
चॉकलेट च कव्हर तर नीट
काढायला शिक.
😳😳😳😱😅😱😱😅😱😳🤪🙄🤪😝🤪🥴🤪🥴🤪🥴


मराठी चॅनेल्स लिस्ट - Marathi channels list dan repost
🗓️ शुक्रवार, ७ मे

Maharashtra Times यांच्या सौजन्याने,
━━━━━━━━━ ༺༻ ━━━━━━━━━━
टेलिग्रामवरील सर्वाधिक लोकप्रिय मराठी चॅनेल्स
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

🔥️ 📖 MPSC Maths Marathi🌷

🔥️ मराठी जोक्स Marathi jokes 😂

🔥️ 🌹शुभ सकाळ 🔆आणि रात्री💤

🔥️ तिमिरातूनी तेजाकडे......📒🌈

🔥️ ❤️प्रेम हि प्रेम❤️

🔥️ General Knowledge ™ ( Hindi, Marathi, English )

🔥️ 🤣हसा आणि हासवा😂

🔥️ सारथी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र जळकोट.

🔥️ Current affairs quiz 🎭🤗☝️✔️

🔥️ 🎯📚 MPSC आयोग पॅटर्न 📚🎯

🔥️ Maharashtra Times

═════════════════════════
अधिक चॅनेल्ससाठी : मराठी चॅनेल्स लिस्ट

Powered By : @Marathi_Promotion_bot
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
▀▄▀▄▀▄▀ᴍᴀʀᴀᴛʜɪ ᴀᴅᴍɪɴꜱ▀▄▀▄▀▄▀
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
Maharashtra Times 👇




अचानक बायकोने आपल्या नवर्‍याला बोटाने इशारा केला



आणि बोलावुन घेतले



नवरा : काय झालं का बोलावुन घेतलंस??



बायको : काम तसं काही खास नाही



फक्त या बोटात कीती *Power* आहे ते तपासत होते..
😇😇😂😂😆😆


कॉलेज जीवनात माझी एक
"मनीषा " होती,😀😀😀
"संगीता " वर प्रेम करावं !
😀😀😀तशी "भावना "ही माझ्या मनात
होती !
"प्रेरणा " तर रोजच भेटायची!
माझी "साधना "तर
पक्की होती!
पण "आशा " जवळ असताना ही,
माझ्या पदरात
"आकांक्षा "पडली !
माझी "अपेक्षा "अपेक्षाच
राहीली !😀😀😀
आणी माझ्या जवळ आता फक्त
😜😜"कल्पना "राहीली !
तर
मला सांगा "कविता" कशी वाटली..😜😜😜

20 ta oxirgi post ko‘rsatilgan.

1 135

obunachilar
Kanal statistikasi