COMBINED MAINS🎯


Channel's geo and language: not specified, not specified
Category: not specified


Similar channels

Channel's geo and language
not specified, not specified
Category
not specified
Statistics
Posts filter


CWUR- Centre for World University Ranking


#ASO


#STI#ASO#PSI


Ranking of small states




Ranking of states:

Gujrat Tops

Maharashtra 15th.


काल FSSAI ने food safety index घोषित केलेला आहे... त्याची ranking खालील प्रमाणे 👇👇👇






स्पर्धा परीक्षा अर्थशास्त्र 1- डॉ. किरण देसले


स्वातंत्र्यपूर्व नियोजन प्रयत्न / योजना




Trick to remember.


8.30 pm la session suru karuya... 👍
Be ready guys with ur doubts


AAKAR WEEK 1-1.pdf
41.7Kb
Emailing AAKAR WEEK 1-1.pdf


अशा short नोट्स काढण्याचा प्रयत्न करा. Revision साठी खूप कामी येतात.


AAKAR WEEK 1.pdf
86.9Kb
Emailing AAKAR WEEK 1.pdf




Forward from: COMBINED MAINS🎯
"Initiative AAKAR"✌

अभ्यासाला योग्य आकार देऊन निकालापर्यंत जाणारा प्रवास


Fees Voluntary असेल ज्याला जेवढी रक्कम शक्य असेल किंवा ज्याला शक्य नसेल त्यांनी नाही दिली तरी हरकत नाही... जो कोणी Intrested असेल त्याने खालील details वर Payment केले तरी चालेल....Payment झाल्यानंतर Screenshot send करणे Compulsory आहे.

Fees - ज्यांना शक्य असेल ते कमीत कमी 5 रुपयांपासुन तुम्हाला जेवढी योग्य वाटेल तेवढी Amount send करु शकता.
शुभेच्छा💐

Phonepay/Gpay/paytm/BHIM : 9011112026
After payment share screenshot @MRahulkumar

For any queries :
@Sagarpk19
@MRahulkumar


AAKAR SAMPLE TIMETEBLE.pdf
211.6Kb
Emailing AAKAR SAMPLE TIMETEBLE.pdf


जर तुमचा दिवसाचा वेळापत्रक तयार असेल आणि तुम्ही तो व्यवस्थित पाळत असाल तर तोच वेळापत्रक follow करा.


ज्या मित्रांना वेळापत्रकाबाबत confusion. असेल त्यांनी या 👆sample वेळापत्रकानुसार स्वतःचा वेळापत्रक तयार करावा.

जर अभ्यासाचे तास जास्त वाटत असतील तर वाटू दया....जास्त वर्ष लागण्यापेक्षा कधीही better आहे.

Efforts in right direction are directly proportional to success. ✌

20 last posts shown.

875

subscribers
Channel statistics