Forward from: 🏆Police Bharti Update🏆
डबल फॉर्म कोणी भरला असेल ई-मेल वगैरे change करून तर कृपया सांगू इच्छितो की त्या उमेदवाराचे दोन्ही फॉर्म कॅन्सल होतात,हॉल तिकिट येत नाही.महापोर्टल कडे डुप्लिकेट अकाउंट फाउंड म्हणून msg येतो तरी कृपया कोणीही ई-मेल change करून फॉर्म दुसरा भरू नका.एकाच फॉर्म मध्ये वेगवेगळे जे काही 3 किंवा 4 घटक आहेत ते निवडा.
@PoliceBharti_Update
@PoliceBharti_chat
@PoliceBharti_Update
@PoliceBharti_chat