Agri. Jobs 2019


Channel's geo and language: not specified, not specified
Category: not specified


All India govt. And private jobs. Of agri.
@agrijobs1
Specially guidence for agri mpsc and other agri related exam mission 2020 @agri_mpsc
For Agri optional Upsc - @agrioptional2020
For B.Sc.Agri and all allied branches - @BSc_AgricultureMH

Related channels

Channel's geo and language
not specified, not specified
Category
not specified
Statistics
Posts filter






Forward from: Agri-Mpsc 2020
महाराष्ट्र वनसेवा जाहिरात मार्च मध्ये व परीक्षा 10 मे संभाव्य तारीख जाहीर


Forward from: Agri-Mpsc 2020
महाराष्ट्र कृषी सेवा जाहिरात मे मध्ये व पूर्व परीक्षा 5 जुलै संभाव्य तारीख अभ्यासाला लागा.......
@agri_mpsc


Forward from: Agri-Mpsc 2020
5_6244241467464745140.pdf
92.9Kb
Mpsc वेळापत्रक
@agri_mpsc


https://youtu.be/Zxxvj8dU1P0

@agrijobs1
Osmanabad | Students Reaction Agains Mahaportel Exam
Subscribe to our YouTube channel here: https://www.youtube.com/c/ABPMajhaTV For latest breaking news (#MarathiNews #ABPMajhaVideos #VideoNews) log on to: htt...


Photo from 😊


🔻🔻 *Vacancies* 🔻🔻

*KAVERI SEED COMPANY LIMITED*

🌸Vegetable division-

🔸Position- ABM
Location- Pune/Nagpur/Chandrapur

Min. Qualification : B.Sc./M.Sc Agri
Candidate with 7-9 years Relevant experience in seeds industry will be preferred..

🔸Position- TSL
Location- Sangali /Ahmednagar/ Solapur/Akola.

Min. Qualification : B.Sc. Agri
Candidate with 4-6 years experience in seeds industry will be preffered..

book you appointment by Sending your Resume to
👉🏻 *yogesh.m@kaveriseeds.in
* 91330 55574
----------------------------------------




5_6199517083953266824.pdf
728.0Kb
Ibps afo 2019 advertisement


Photo from 😊


Ibps afo 2019..
Afo-670 vacancies
11bank not released


Forward from: 👨‍🌾👩‍🌾AGRI EXAM HUB👨‍🔬👩‍🔬
स्केच पेन मतदान केंद्रावर मतदारांना दिला जातो, त्याचाच वापर मतदानासाठी करण्‍यात यावा. अन्‍यथा मत बाद ठरेल.
- "वरीलपैकी कोणी पर्याय नाही" (नोटा) हा पर्याय मतपत्रिकेवर उपलब्ध असतो.
- 'नोटा' किंवा पसंती क्रमाने मत देता येते. यापैकी एकच पर्याय मतदारांनी वापरावा.
. पोस्ट जास्तीतजास्त शेअर करा... आपले मतदान अमूल्य असते!


Forward from: 👨‍🌾👩‍🌾AGRI EXAM HUB👨‍🔬👩‍🔬
*पदवीधर मतदान म्हणजे काय ?*

पदवीधर_मतदारसंघ_निवडणूक 2020
आपल्याकडे ग्रामपंचायत पासून लोकसभेपर्यंत सर्वच निवडणुकांना महत्व आहे. परंतु दुर्दैवाने पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीकडे फारसं गांभीर्याने पाहिलं जात नाही. कित्येकांना तर अशी काही निवडणूक असते हेच मुळात माहीत नाही म्हणून हा माहिती देण्याचा प्रपंच…

आपल्या महाराष्ट्र राज्यात विधानसभा आणि विधानपरिषद अशी दोन कायदेमंडळ गृहे आहेत हे आपण नागरिकशास्त्रात वाचले असेलच. महाराष्ट्रासह भारतातील एकूण सात राज्यात अशी द्विगृहात्मक कायदेमंडळ पद्धती अस्तित्वात आहे. त्यात उत्तर प्रदेश, बिहार, जम्मू काश्मीर, आंध्रप्रदेश, कर्नाटक, तेलंगणा आणि महाराष्ट्राचा समावेश होतो. या सर्व राज्यांमध्ये विधानसभेसोबत विधानपरिषदेचेही कामकाज चालते. विधानसभेच्या सदस्यांना इंग्रजीत MLA म्हणतात तसे विधानपरिषदेच्या सदस्यांना MLC (Member of Legislative Council) असे संबोधले जाते. नुकतीच आपली विधानसभेची निवडणूक पार पडली आहे. त्यामुळे तिथले सदस्य कसे निवडले जातात हे सांगण्याची आवश्यकता नाही. परंतु विधानपरिषदेचे सदस्य कसे निवडले जातात याची थोडी कल्पना असणे गरजेचे आहे.

महाराष्‍ट्र विधानपरिषदेत एकूण 78 सदस्य कार्यरत असतात. त्यापैकी 31 सदस्य विधानसभेतून, 21 सदस्य स्थानिक स्‍वराज्‍य संस्‍थांमधून, 12 सदस्य राज्‍यपालांच्या नेमणूकीमधून, 7 सदस्‍य शिक्षक मतदार संघातून आणि 7 सदस्‍य 'पदवीधर' मतदार संघातून निवडले जातात. विधानपरिषदेच्या सदस्यांच्या निवडी एकाचवेळी होत नाहीत. विधान परिषद हे कायम सभागृह असते. त्‍यातील सदस्यांचा सहा वर्षाचा कार्यकाळ असतो आणि दर दोन वर्षानी एक तृतीयांश सभासद निवृत्त होत असतात व तितकेच नवीन नेमले जातात. आपल्या महाराष्‍ट्रात एकूण 36 जिल्हे आहेत. त्यात सात पदवीधर मतदारसंघ मुंबई, पुणे, कोकण, औरंगाबाद, नागपुर, नाशिक आणि अमरावती याप्रमाणे विभागले गेले आहेत.

आता येणाऱ्या जुलै 2020 मध्ये पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका आहेत. पण मी त्याबद्दल आजच का सांगतोय? कारण या निवडणुकीसाठी मतदार म्हणून नाव नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे 6नोव्हेंबर 2019. म्हणजे आपल्या हातात आता फक्त 4 दिवस शिल्लक आहेत. महत्वाचं म्हणजे पूर्वी नाव नोंदणी केली असली तर आता जुनी यादी रद्द करण्यात आलेली आहे. यावेळी जे नाव नोंदवतील त्यांनाच मतदानाचा अधिकार असेल.

लक्षात घ्या, सामान्य नागरिक म्हणून आपली जशी कर्तव्ये आणि अधिकार असतात तसेच अधिकार पदवीधर म्हणूनही असतात. ग्रॅज्युएट झाल्यावर घटनेने आपल्याला आपला प्रतिनिधी निवडायची संधी दिली असते. हा आपण निवडलेला प्रतिनिधी आपल्या समस्या सभागृहात मांडतो आणि त्याचा पाठपुरावा करतो. जर तो तसे करत नसेल तर त्याला जाब विचारण्याचा अधिकारही आपल्याला आहे. आपण अपेक्षेप्रमाणे कामे झाली नाही तर आमदाराला जाब विचारतोच ना? मग निवडून गेलेला पदवीधर प्रतिनिधी नेमकं काय करतोय हे ही जाणून घ्यायला हवंच की.

● पदवीधर मतदार नोंदणीकरिता पात्रता:
१. तो भारताचा नागरीक असावा.
२. तो मतदार नोंदणीकरिता अर्हता दिनांकाच्‍या किमान ३ वर्षापूर्वी, मान्यताप्राप्त विद्यापीठाचा किंवा तत्‍सम विद्‍यापिठाचा पदवीधर असावा.
३. सर्वसाधारणपणे संबंधित मतदारसंघातील रहिवासी असावा
४. त्‍याने विहित कागदपत्रांसह फॉर्म क्र. १८ भरावा.
५. पदविका (Diploma) जर पदवीतूल्‍य असेल तरच पदवीधर गृहित धरण्‍यात येईल.

● पदवीधर मतदार नोंदणीकरिता आवश्‍यक इतर कागदपत्रे:
१. रहिवासाचा पुरावा. (पासपोर्ट, वाहन अनुज्ञप्‍ती, टेलीफोन/विज बिल किंवा इतर मान्‍यताप्राप्‍त कागदपत्रांची साक्षांकित प्रत.)
२. मार्क लिस्‍टची साक्षांकित प्रत.
३. पदवी/पदविकेची साक्षांकित प्रत.
४. विवाहित महिलेने विवाहानंतर नाव बदलले असल्‍यास त्‍याबाबतचे राजपत्र, पॅन कार्ड, राजपत्र नसल्‍यास प्रतिज्ञापत्र.
५. प्रमाणपत्रांचे साक्षांकन संबंधित जिल्ह्यात कार्यरत तहसीलदार किंवा गट विकास अधिकारी, किंवा शासन मान्‍यता प्राप्‍त विद्‍यालयाचे प्राचार्य किंवा जिल्ह्यातील अन्‍य राजपत्रित अधिकार्‍यांकडून करून घ्‍यावे.
६. ही कागदपत्रे आपण तहसीलदार कार्यालय, जिल्हाधिकारी कार्यालय, ग्रामपंचायत कार्यालय येथे जमा करू शकता.

● मतदान पद्धत
- पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदान हे मतपत्रिकेवर होते.
- मतपत्रिकेवर नमुद उमेदवार क्रमांकानुसार, उमेदवारांना पसंती क्रमांक द्यायचा असतो.
- सर्वात पहिली पसंती असणा-या उमेदवारासमोर मराठी, इंग्रजी किंवा रोमन यापैकी एका भाषेतील आकडय़ांमध्ये अंक लिहिता येतो.
- पसंती क्रमांक लिहिताना तो एका भाषेतील आकडय़ांमध्येच लिहावा. उदाहरणार्थ (१, २, ३ असे मराठीत किंवा 1, 2, 3 असे इंग्रजीत पसंतीनुसार आकडे लिहिता येतील).
- मतपत्रिकेवर पसंती क्रमांक सोडून दुस-या कसल्याही खाणाखुणा करू नयेत.
- मतपत्रिकेवर पसंती क्रमांक लिहिताना स्वत:चा पेन किंवा पेन्सिल वापरण्यास परवानगी नाही. जांभळ्या रंगाचा


Forward from: कृषिसेवक - पुणे विभाग
—————————————
महाराष्ट्र विधानपरिषदेच्या सभासदांकरीता (आमदार पदाकरिता) पुणे विभाग (पुणे,सातारा,सांगली,कोल्हापूर व सोलापूर ) पदवीधर मतदारसंघाची निवडणुक साधारणपणे जुन २०२० मध्ये होण्याची शक्यता आहे.या निवडणुकीसाठी पदवीधर हा मतदार असतो.त्यासाठी प्रत्येक निवडणुकीपुर्वी नव्याने पदवीधर मतदार म्हणून नोंदणी करावी लागते.
या निवडणुकीची मतदार नोंदणी दि.१ आॅक्टोबर २०१९ पासुन ते ६ नोव्हेंबर २०१९ पर्यंतच चालु राहणार आहे.
सदर मतदार नोंदणी करीता करावयाच्या अर्जाचा नमुना या मेसेज सोबत पाठवत आहे किंवा जवळच्या तहसिल कार्यालयात देखील सदर अर्ज उपलब्ध आहेत.
पदवी (Degree) किंवा तीन वर्षाची पदवीका (Diploma) पुर्ण केलेला प्रत्येक मतदार हा पदवीधर मतदार असतो.परंतु त्याला “पदवीधर मतदार” म्हणून प्रत्येक निवडणूकीपूर्वी नोंदणी करावी लागते.
यासाठी नोंदणी अर्ज परिपुर्ण रित्या भरून,सोबत १)पदवी/पदवीका प्रमाणपत्राची किंवा शेवटच्या वर्षीच्या मार्कलिस्टची गॅझेटेड आॅफिसरने साक्षांकित केलेली सेल्फ ॲटेस्टेड प्रत,२)आधार कार्ड,३)मतदान ओळखपत्र,४)निवासाचा पुरावा (सर्व सेल्फ ॲटेस्टेड प्रती) व ५)पासपोर्ट साईज फोटो जोडून,सदर अर्ज जवळच्या तहसिल कार्यालयात / पंचायत समिती कार्यालयात जमा करून पोहच घेणे आवश्यक आहे.
ही प्रक्रिया पुर्ण झाल्यानंतरच आपले नाव “पदवीधर मतदार” म्हणून समाविष्ट होईल व आपल्याला या निवडणकीत मतदानाचा हक्क प्राप्त होईल
अर्जासोबत जोडलेल्या कागदपत्रावर स्वत:ची स्वाक्षरी(self attested )करावी व तीच कागदपत्रे,पदनिर्देशित अधिकारी म्हणजेच तहसिलदार कार्यालयाने नेमलेल्या अधिका~याकडुन/कोणत्याही राजपत्रीत अधिका-याकडुन किंवा नोटरीकडुन सत्यप्रत करून घ्यावीत.
पात्रता: पदवीधर मतदार होण्यासाठी,अर्जदार हा ३१ ऑक्टोबर २०१६ पुर्वीचा पदवीधर असणे आवश्यक आहे.
कृपया,वेळ कमी आहे,त्यामुळे आपण पुढाकार घेऊन आपली स्वत:ची,आपल्या कुटुंबियातील पदवीधर सदस्यांची व पुणे,सोलापुर,सातारा ,कोल्हापुर,
सांगली जिल्यातील नातेवाईकांची तसेच आपले पदवीधर वर्ग मित्र, शेजारी,नोकरी व्यवसायातील सहकारी,फेसबुक/व्हाॅटस अॅप फ्रेंडस् या पैकी जे पदवीधर मतदार होण्यास पात्र असतील त्या सर्वांची मतदार म्हणून नोंदणी करून घ्यावी अथवा त्यांना सदर मेसेज फाॅरवर्ड करून प्रोत्साहीत करावे.काही अडचण आल्यास +9198903 84744 (सुग्रीव कोळी) या क्रमांकावर संपर्क साधावा .
आपल्याकडुन जास्तीतजास्त पदवीधर मतदार नोंदणीची अपेक्षा आहे. आपण केवळ स्वत: पुरती नोंदणी करून न थांबता एक समन्वयक म्हणून जास्तीत जास्त पदवीधरांपर्यंत हा मेसेज व अर्जाचा नमुणा पोहचवा व पदवीधर मतदार नोंदणी अभियानाचे सक्रीय सदस्य व्हा...
धन्यवाद.


Interview

Dear Friends,

We have vacancys for Sales Representative in
GSP. CROP SCIENCE AHMADABAD PVT LTD,GUJARATH

* LOCATION- JALGAON (H.Q.) and

* QUALIFICATION- B.Sc Agri/Agri.MBA.

3-4 year experience in agricultural industries.

If anyone interested kindly call 8378984752 and your Resume( with p photo ) on whatsapp... n
mail id - maheshks77@yahoo.com

Interview : 30/10
/2019 at Jalgaon
Time : 10 am. to 3 pm.
PRESIDENT COTTAGE JALGAON


Forward from: Agri-Mpsc 2020
Photo from 😊


Urgent Requirement -
Vanita Agrochem I Pvt Ltd
A leading Water Soluble, Micronutrient and Agrochemicals Manufacturing Organization
Post - Sales Executive
H.Q.- Raver (Jalgaon) and Shahada (Nandurbar)
Qualification - Bsc Agri or Agri Diploma
Experience - 2-3 Years experience in Agriculture Field
Salary - No bar for right candidate.
Interested can send resume on below mail ID before 2nd Nov 2019

yogeshpatil725@gmail.com
sandippatilbhavi@gmail.com
Mr . Yogesh Patil
8806633051.
Mr. Sandip Patil
8208327048
Thanks





20 last posts shown.

541

subscribers
Channel statistics