Civil Maharashtra


Channel's geo and language: not specified, not specified
Category: not specified



Channel's geo and language
not specified, not specified
Category
not specified
Statistics
Posts filter


जर एखादा मुलगा जो कुठेतरी already जॉइन आहे आणि दुसऱ्या एखाद्या पोस्ट वर opting out करण्यासाठी पैसे मागत असेल तर खालील गोष्टी तुम्ही करू शकता.

-anti corruption buraue (ACB) कडे तक्रार करू शकता, कारण पैसे मागणे हे भ्रष्टाचार अंतर्गत येते, ACB वाले बरोबर सापळा लावून त्याला अडकवतात.


राजस्थान सरकारचा महत्त्वपूर्ण निर्णय राज्यातील वेग वेगळ्या विभागात कार्यरत असणाऱ्या सर्व दिव्यांग कर्मचाऱ्यांची पुन्हा एकदा चाचणी होणार....🔥🙌


महाराष्ट्र सरकार देखील लवकरच राजस्थान या राज्याचा आदर्श घेऊन बोगस दिव्यांग बाबत असा निर्णय घेईल याची आम्हाला आशा आहे...!

बोगस दिव्यांग बाबत सर्व स्तरातून आवाज उठवला तर अवघड काहीच नाही...✊🤝






Civil Engineers One-Stop Knowledge Hub 🏗️
Learn • Grow • Build the Future 🌍
From Students to Professional Aspirants 👷‍♀️

✨ What you’ll find:

📢 Exam Updates & Notifications

📰 Latest News & Government GR

🎯 Free Mentorship & Guidance

📄 Previous Exam Papers

💡 Civil Engineering Insights & Thoughts


👉 Join our Telegram Channel: https://t.me/civilmaharashtra




PMC JE पुणे साठी नवीन विद्यार्थी Form भरू शकतात का त्याबद्दल... 👆🏻


♦️इंदूर पॅटर्न प्रमाणे शहरातील कचरा संकलन करणार.


🛑Nashik Municipal Corporation
Regarding Experience For JE
https://t.me/civilmaharashtra
📒


📗 PGCIL New Recruitment....🔥

📗 Cadre - Field Engineer and Field Supervisor On Fixed Term basis

👉 Total Posts -:198+193 

👉 Last Date -: 17/09/25

https://t.me/civilmaharashtra


गणेशोत्सव काळामध्ये इतर परीक्षांच्या वेळापत्रकात सुद्धा बदल होऊ शकतो.
https://t.me/civilmaharashtra


हे झालं objective बाबत. Maharashtra Engineering Services तर descriptive आहे. त्यात कमी जास्त विद्यार्थ्यांना Mark कसे होत असेल विचार करा जरा. आणि एकदा पुन्हा objective बाबत विचार करा....
प्रयत्न केल्याने सर्व गोष्टी सफल होतात फक्त unity पाहिजे आणि आपल्या अभियांत्रिकी क्षेत्रातून कुठल्याही प्रकारची एकी नाही. का विविध telegram channel वाले शांत बसतात तेच कळत नाही


English
# 2 questions
Changed 2 questions

आयोग pyq मध्ये विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे Final key मध्ये चुकीचे देत आहे.

अगदी साधे सरळ प्रश्न जे already विचारलेले आहेत ते जर आयोगाची तज्ञ मंडळी चुकवत असेल तर कदाचित त्यांच्या या तथाकथित तज्ञ मंडळींना ट्रेनिंग ची गरज आहे.

यात किती तरुण/ तरुणी अगदी एका मार्कने सुद्धा पोस्ट गमवू शकतात ही शक्यता नाकारली जाणार नाही.




Thought💛


🌸🙏 Happy Ganesh Chaturthi! 🙏🌸📗
May Lord Ganesh ji bless you with wisdom, prosperity, and happiness.
✨✨ Ganpati Bappa Morya! ✨✨


Mahatransco AE Exam postpond ✅
Exam Postpone होणारच होती. तसे ग्रुपला अगोदरच सांगणार होतो परंतु काही विद्यार्थी पुन्हा personal msg करून उपदेशाचे दोष देत बसतात म्हणून ग्रुपला काहीही पोस्ट केले नाही. धन्यवाद...


Thought 💛😇


महाज्योती विद्यावेतन बंद करून #TAB देण्याचे धोरण नक्की विद्यार्थ्यांसाठी आहे की कोणासाठी याची सखोल चौकशी झाली पाहिजे. कोणाचीही मागणी नसताना अचानक निर्णय कसे घेतले जातात महाज्योती नक्की दलाल लोकांसाठी काम करते की विद्यार्थ्यांसाठी याची पण सखोल चौकशी झाली पाहिजे....!

विद्यावेतन देण्याचा उद्देश हा परीक्षार्थीना आर्थिक पाठबळ देणे असा असताना टॅब देऊन कोणता हेतू साध्य करणार आहेत

लवकरच याबाबत पुण्यात विद्यार्थ्यांची मीटिंग घेऊन पुढील दिशा ठरवली जाईल...!

अशाप्रकारचा अन्यायकारक निर्णय रद्द नाही झाला तर याविरोधात राज्यभर आंदोलन केले जाईल याची देखील संबंधितांनी गांभीर्याने दखल घ्यावी....
🔥🔥🔥


आदरणीय महोदया,

सप्रेम नमस्कार,
मी, (तुमचे नाव) , आपले लक्ष एका अत्यंत महत्त्वाच्या विषयाकडे वेधू इच्छितो.
सध्या महाज्योतीने MPSC Maharashtra Engineering Services विद्यार्थ्यांसाठी असलेले विद्यावेतन व आकस्मिक निधी बंद करून त्याऐवजी TAB व Data Pack देण्याचा निर्णय घेतलेला आहे.

विद्यार्थ्यांच्या दृष्टीने हे बदल फार अडचणीचे ठरत आहेत कारण –

1. इतर सर्व संस्था अद्याप विद्यार्थ्यांना विद्यावेतन देत आहेत, फक्त महाज्योतीतूनच हा लाभ बंद केला आहे.


2. बाजारात मिळणाऱ्या बहुतांश TAB ची गुणवत्ता कमी असते व काही महिन्यांतच त्याचा वापर मर्यादित होतो.


3. विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यास साहित्य, क्लास फी, वाचनालय फी, प्रवास खर्च इत्यादींसाठी थेट आर्थिक मदत अत्यंत आवश्यक असते.


4. विद्यावेतनाऐवजी TAB व Data दिल्यास, प्रत्यक्ष आर्थिक गरजा पूर्ण होत नाहीत.

म्हणूनच आपल्याला विनंती आहे की —

MPSC Maharashtra Engineering Services विद्यार्थ्यांसाठी विद्यावेतन व आकस्मिक निधी पुन्हा सुरू करावा.

TAB व Data ऐवजी थेट आर्थिक मदत दिल्यास विद्यार्थ्यांना अधिक प्रभावीपणे अभ्यास करता येईल.


आपल्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे.
धन्यवाद.

आपला नम्र,
तुमचे नाव.


mahajyotingp@gmail.com

20 last posts shown.

1 623

subscribers
Channel statistics