TGStat
TGStat
Type to search
Advanced channel search
  • flag English
    Site language
    flag Russian flag English flag Uzbek
  • Sign In
  • Catalog
    Channels and groups catalog Search for channels
    Add a channel/group
  • Ratings
    Rating of channels Rating of groups Posts rating
    Ratings of brands and people
  • Analytics
  • Search by posts
  • Telegram monitoring
📚MPSC STI PSI ASO📚

8 Jan 2021, 09:11

Open in Telegram Share Report

🔴 एका ओळीत सारांश, 08 जानेवारी 2021.

🔶🔶 अर्थव्यवस्था 🔶🔶

बँक ऑफ बडोदा याने ARM-MSME योजनेच्या अंतर्गत MSME उद्योगांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी _ सोबत सामंजस्य करार केला - भारतीय लघु उद्योग विकास बँक (SIDBI).

🔶🔶 आंतरराष्ट्रीय 🔶🔶

स्त्री-पुरुष समानता आणि आरोग्य या विषयावर लक्ष केंद्रित करणारे बँकेचे धोरण, प्रकल्प आणि कार्यक्रमांबद्दल जागृती वाढविण्यासह 2021 या वर्षासाठी प्रथमच ‘शाश्वत विकास बंध’ यांची घोषणा करणारी संस्था – जागतिक बँक.

🔶🔶 राष्ट्रीय 🔶🔶

राज्यांचा पहिला गट ज्याने वित्त मंत्रालयाच्या खर्च विभागाने ठरविलेल्या चार नागरिक केंद्रित सुधारणांपैकी तीन (एक राष्ट्र-एक शिधापत्रिका, व्यवसाय सुलभता आणि शहरी स्थानिक संस्था) पूर्ण केल्या - मध्यप्रदेश आणि आंध्रप्रदेश.

100 महिलांची पहिली तुकडी राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलामध्ये (NDRF) समाविष्ट करण्यात आली असून ____ शहरात गंगा नदीच्या काठी तैनात केली गेली – उत्तरप्रदेशाचे गढ मुक्तेश्वर.

सर्वोच्च न्यायालयाने ____ शहरात संसदेच्या नवीन इमारतीच्या बांधकामासंबंधी ‘केंद्रीय व्हिस्टा प्रकल्प’ला मान्यता दिली - नवी दिल्ली.

🔶🔶 व्यक्ति विशेष 🔶🔶

तेलंगणा उच्च न्यायालयाच्या प्रथम महिला मुख्य न्यायाधीश - न्यायमूर्ती हिमा कोहली.

भारतीय वंशाचे अमेरिकावासी, ज्यांनी अमेरिकेच्या भुदलाचे पहिले मुख्य माहिती अधिकारी म्हणून पदभार स्वीकारला - डॉ. राज अय्यर.

या संस्थेनी यंदा 30 परिचारीकांना दिला जाणारा प्रतिष्ठित ‘राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाईटिंगेल पुरस्कार 2020’ जाहीर केला – भारतीय परिचर्या परिषद (INC), आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय.

🔶🔶 क्रिडा 🔶🔶

अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (AlFF) प्रथम उप सरचिटणीस - अभिषेक यादव.

वर्तमान AlFF सरचिटणीस - कुशल दास.

🔶🔶 राज्य विशेष 🔶🔶

या राज्य सरकारने मृदा, जल परीक्षण करण्यासाठी कृषी क्षेत्रापर्यंत पोहचण्यासाठी ‘कृषी संजीवनी व्हॅन (गाडी)’ तैनात केल्या - कर्नाटक.

सर्व घरामध्ये परवडणारे एलईडी दिवे वापरण्यासाठी या राज्य सरकारने 'फिलामेंट फ्री स्टेट' प्रकल्प तयार केला - केरळ.

🔶🔶 सामान्य ज्ञान 🔶🔶

“आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षेचे संवर्धन” यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 51.

"मूलभूत कर्तव्ये" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 51(अ).

“भारतीय राष्ट्रपती” यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 52.

"संघाचे कार्यकारी अधिकार" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 53.

“राष्ट्रपती पदाची निवडणूक” यासंबंधी संविधानिक तरतूद – कलम 54.

"राष्ट्रपतीच्या महाभियोगासाठीची कार्यपद्धती" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 61.

"भारतीय उपराष्ट्रपती" यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 63.

“उपराष्ट्रपतींना राज्य परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष ठरविणे” यासंबंधी संविधानिक तरतूद - कलम 64.

22 0 0
Catalog
Channels and groups catalog Channels compilations Search for channels Add a channel/group
Ratings
Rating of Telegram channels Rating of Telegram groups Posts rating Ratings of brands and people
API
API statistics Search API of posts API Callback
Our channels
@TGStat @TGStat_Chat @telepulse @TGStatAPI
Read
Академия TGStat Telegram Research 2019 Telegram Research 2021 Telegram Research 2023
Contacts
Справочный центр Support Email Jobs
Miscellaneous
Terms and conditions Privacy policy Public offer
Our bots
@TGStat_Bot @SearcheeBot @TGAlertsBot @tg_analytics_bot @TGStatChatBot