DNA BY ANIKET JADHAV


Channel's geo and language: not specified, not specified
Category: not specified


Daily News Analysis ( DNA ) - महाराष्ट्रातील सर्व परीक्षांसाठी चालू घडामोडींसाठी विश्वासार्ह चॅनल…

Related channels

Channel's geo and language
not specified, not specified
Category
not specified
Statistics
Posts filter


DNA - 2 August 2024 🔥

Time - 9:00 am

📌 सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निर्णय

📌 स्वप्नील कुसाळे - ऑलीम्पिक कांस्य पदक

📌 ‘Tarang Shakti 2024’ Exercise

📌 लेफ्टनंट जनरल साधना सक्सेना नायर

📌 शोमिता विश्वास -राज्याच्या प्रधान मुख्य वनसंरक्षक

📌 युनेस्को जागतिक वारसा स्थळे

📌 32nd ICAE-2024

📌Sanjay Shukla – MD of NHB

📌 Manoj Mittal – CMD of SIDBI

https://www.youtube.com/live/bvMgw01Dstg?si=znY6vzzcVhAW2XAG
https://www.youtube.com/live/bvMgw01Dstg?si=znY6vzzcVhAW2XAG


मनू भाकर यांच्या विषयी कोणते विधान / विधाने अयोग्य आहेत ?
Poll
  •   मनू भाकर ऑलिम्पिक पदक जिंकणाऱ्या पहिल्या भारतीय महिला नेमबाज ठरल्या आहेत
  •   एकाच ऑलिम्पिक स्पर्धेमध्ये दोन पदके जिंकणाऱ्या मनू भाकर स्वातंत्र्यानंतर पहिल्या भारतीय व्यक्ती आहेत
  •   दोन वैयक्तिक ऑलिम्पिक पदके जिंकणारी मनू ही दुसरी भारतीय महिला, तर तिसरी भारतीय खेळाडूही ठरली.
  •   वरीलपैकी एकही नाही
156 votes


Suvidha Software Version 1.0 खालीलपैकी कोणी लॉन्च केले ?
Poll
  •   Indian Army
  •   Indian Navy
  •   Indian Coast Guard
  •   Indian Air Force
146 votes


सी पी राधाकृष्णन यांची अलीकडेच महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली,कोणती विधाने योग्य आहेत? 1. या अगोदर ते त्रिपुराचे राज्यपाल होते . 2. त्यांच्याकडे तेलंगणाच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. 3.आंध्र प्रदेश भाजपचे ते वरिष्ठ नेते आहेत
Poll
  •   फक्त 1 आणि 2
  •   फक्त 1 आणि 3
  •   फक्त 2
  •   वरीलपैकी सर्व
152 votes


पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्य पदक मिळवणाऱ्या मनू भाकर खालीलपैकी कोणत्या खेळाशी निगडित आहेत ?
Poll
  •   कुस्ती
  •   टेबल टेनिस
  •   नेमबाजी
  •   बॅडमिंटन
158 votes


जुलै 2024 मध्ये यांची केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या अध्यक्षपदी _______नियुक्ती करण्यात आली आहे
Poll
  •   मनोज सोनी
  •   मनोज सोनिक
  •   प्रीती सुदान
  •   श्रद्धा सिंग
158 votes


राज्यपाल आणि त्यांची नियुक्ती झालेले राज्य यांच्या योग्य जोड्या ओळखा. 1. राजस्थान - हरिभाऊ बागडे 2. पंजाब - गुलाबचंद कटारिया 3. सिक्कीम - ओम प्रकाश माथूर
Poll
  •   फक्त 1 आणि 2
  •   फक्त 2 आणि 3
  •   फक्त 1 आणि 3
  •   वरीलपैकी सर्व
151 votes


_____यांची भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या (इफ्फी) संचालकपदी नियुक्ती करण्यात आली.
Poll
  •   शेखर कपूर
  •   आर माधवन
  •   पंकज त्रिपाठी
  •   अमिताभ बच्चन
164 votes


४२ वा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार कोणाला जाहीर करण्यात आला आहे ?
Poll
  •   सायरस पुनावाला
  •   डॉ.टेसी थॉमस
  •   नरेंद्र मोदी
  •   सुधा मूर्ती
188 votes


DNA - 1 Aug 2024.pdf
9.1Mb
DNA - 1 August 2024 ✅

Download PDF

@dnabyaniketjadhav

10 last posts shown.

403

subscribers
Channel statistics