आपण स्वतःमध्ये इतके खूश राहायचं की कुठलीच परिस्थिती आपल्याला दुःखी करू शकणार नाही कारण सर्व काही आपल्या मनावर ठरलेलं असते म्हणून स्वतःच्या मनाला एवढ सुंदर बनवा की त्यात येणारा प्रत्येक Negative विचार Positive बनून जाईल!,,,✍🏻
एकमन#लेखक
@Ommshelke
एकमन#लेखक
@Ommshelke