द अल्केमिस्ट
📚 पुस्तक - द अल्केमिस्ट ✒️ लेखक - पावलो कोएलो'द अल्केमिस्ट' हे जागतिक पातळीवर गाजलेले व गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड मध्ये विक्रमी खपासाठी नोंद झालेले पुस्तक आहे. या पुस्तकाने वाचकाच्या मनावर अधिराज्य गाजवले आहे.याचा मराठी अनुवाद नितीन कोतापल्ले यांनी केला आहे. 'द अल्केमिस्ट' ही सँतीयागो नावाच्या में...