✅✅ आज १०वा राष्ट्रीय मतदार दिन. ✅✅ #Day
🎆 १०वा राष्ट्रीय मतदार दिवस आज देशभरात साजरा होत आहे.
🎆 सशक्त लोकशाहीसाठी मतदार जागृती ही राष्ट्रीय मतदार दिवस २०२० साठीची यंदाची संकल्पना आहे.
🎆 २०११ पासून दरवर्षी २५ जानेवारी हा दिवस राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.
🎆 २५ जानेवारी १९५० ला भारतीय निवडणूक आयोगाची स्थापना झाली. या पार्श्वभूमीवर मतदार जागृती दिवस साजरा करण्यात येतो.
🎆 राष्ट्रीय मतदार जागृती दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या मानेकशॉ केंद्रात विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून, राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहाणार आहेत.
🎆 त्यानिमित्तानं विविध राज्यांमध्ये उत्तम निवडणूक प्रक्रीया राबवल्याबद्दल जिल्हा आणि राज्यपातळीवरील अधिकार्यांचं राष्ट्रीय पुरस्कारानं सन्मानही करण्यात येणार आहे.
🖌🖌 संकलन © सागर चिखले
Don't Copy 【Forward Only】
🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸
अधिक माहितीसाठी 👉 Click here
🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹🔸🔹