MPSC PLUS


Channel's geo and language: not specified, not specified
Category: not specified


Try to provide unique information specially for
👉State Service
👉Combine group B
👉Combine group C
Moving towards Target ......🎯🎯🎯

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
not specified, not specified
Category
not specified
Statistics
Posts filter


♻️♻️ज्वालामुखी चे विविध प्रकार♻️♻️

वरील आकृत्या जशास तशा पेपर मध्ये विचारल्या जातात.

━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉🆕 🅹🅾🅸🅽🔜 @mpsc_plus
━━━━━━━༺༻━━━━━━━━


Join @MPSC_PLUS


━━━━━━━༺༻━━━━━━━━
👉🆕 🅹🅾🅸🅽🔜 @mpsc_plus
━━━━━━━༺༻━━━━━━━━


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
आपल्या मित्रांना Share करायला विसरू नका

➡️ Join 👉 @MPSC_PLUS
━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
आपल्या मित्रांना Share करायला विसरू नका

➡️ Join 👉 @MPSC_PLUS
━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━




👆 15th वित्त आयोगाने वापरलेले निकष.

यावर नक्कीच प्रश्न येणार 👍
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
↪️ आपल्या मित्रांना Share करायला विसरू नका

➡️ @ @MPSC_PLUS
━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━━━


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
↪️ आपल्या मित्रांना Share करायला विसरू नका

➡️ @ @MPSC_PLUS
━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━━━


👉एकाच नोट्स मध्ये सर्व संमेलने त्याचे ठिकाण व अध्यक्ष :

1. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन
2. अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलन
3. विश्व मराठी नाट्य संमेलन
4. अखिल भारतीय बालकुमार साहित्य संमेलन
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
↪️ आपल्या मित्रांना Share करायला विसरू नका

➡️ @ @MPSC_PLUS
━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━━━


🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝🏝
👉 वन अहवाल 2019

♻️गट-ब तसेच राज्यसेवा मुख्य परीक्षेसाठी अत्यंत उपयुक्त.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
↪️ आपल्या मित्रांना Share करायला विसरू नका

➡️ @ @MPSC_PLUS
━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━━━


#Short_notes

Maharashtra विधानसभा निवडणूक.
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
↪️ आपल्या मित्रांना Share करायला विसरू नका

➡️ @ @MPSC_PLUS
━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━━━


━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
↪️ आपल्या मित्रांना Share करायला विसरू नका

➡️ @ @MPSC_PLUS
━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━━━


⚙ ओझोन अवक्षय रोखण्यासाठी आंतरराष्ट्रीय प्रयत्न ⚙
______________________________________

🧲ओझोन थराच्या संरक्षणासाठी व्हिएन्ना करार, 1985
🧲 माँट्रीयल करार, 1987
🧲 लंडन करार, 1989
🧲 हेलसिंकी करार, 1989
🧲 कोपनहेग परिषद, 1992
━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
↪️ आपल्या मित्रांना Share करायला विसरू नका

➡️ @ @MPSC_PLUS
━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━━━


🚨🚨 15 वा वित्त आयोग 🚨🚨
➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

💠 अध्यक्ष :एन के सिंग,
💠 सचिव : अरविंद मेहता
💠 सदस्य : १. अनुप सिंह 2. अजय नारायण झा ( शक्तीकांत दास यांच्या जागी नियुक्ती झाली) 3. अशोक लीहरी
💠 स्थापना:नोव्हेंबर 2017
💠अहवाल : नोव्हेंबर 19
💠 मुख्य शिफारस - राज्यांचा वाटा 42% वरून 41 % करावा

♻️ करातील वाट्यानुसार राज्ये:-
१. उत्तरप्रदेश - 17.9%
२. बिहार 10%
३. मध्यप्रदेश 7.9
४. पश्चिम बंगाल 7.5
५. महाराष्ट्र - 6.1( 5.5 वरून 6.1) (0.6 ची वाढ झाली )

🔰 सर्वात शेवटचे राज्य - सिक्कीम - 0.388

🔰 करातील वाटा ठरवण्यासाठी खालील आधार ठरवण्यात आले
१. लोकसंख्या. : 15%
२. क्षेत्रफळ : 15%
३. वने आणि पर्यावरण : 10%
४. उत्पन्न तफावत. : 45 %
५. लोकसंख्या कामगिरी : 12.5%
६. कर प्रयत्न. : 2.5 %

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━
↪️ आपल्या मित्रांना Share करायला विसरू नका

➡️ @ @MPSC_PLUS
━━━━━━━༺༻━━━━━━━━━━━━━━


#history
#short_notes

🚨🚨 न्यू इंग्लिश स्कूल 🚨🚨

✳️ स्थापना - 2 जानेवारी 1880

✳️ संस्थापक - लोकमान्य टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर, गोपाळ गणेश आगरकर

✳️ या संस्थेने 1885 मध्ये फर्ग्युसन कॉलेज स्थापन केले होते

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @MPSC_PLUS


#history
#short_notes
♻️♻️ शारदा सदन ♻️♻️
________________________________

▶️ संस्थापक - पंडिता रमाबाई

▶️ स्थापना - 1889 [मुंबई पहिल्यांदा कल्पना 881 ला आली होती]

▶️ सदनाचे स्थलांतर - मुंबई 👉पुणे 👉केडगाव

▶️ सदनात येणारी पहिली मुलगी - शारदा गद्रे

▶️ पहिली बालविधवा - आनंदीबाई कर्वे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
Join @MPSC_PLUS


#history
#short_notes



18 last posts shown.

6

subscribers
Channel statistics