naukrimajhi™- नोकरी शोधक केंद्र®


Channel's geo and language: not specified, not specified
Category: not specified


सरसेनापती - @teamNaukriMajhi
@Tnaukrimajhi
विद्यार्थ्यांन नवीन येणाऱ्या नोकरीच्या जाहीराती, प्रवेशपत्र, निकाल, वेळेवर उपलब्ध करुन देण्यासाठी आपण हे चॅनेल तयार केले आहे. कृपया जाॅईन करा, आपल्या मित्रांना सुध्दा सांगा 🙏

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
not specified, not specified
Category
not specified
Statistics
Posts filter


🛑 अहमदनगर महापालिका भरती update
👉१३४ कर्मचाऱ्यांची भरती
👉 पदभरतीकरिता TCS कडे जबाबदारी
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join: https://t.me/NaukriMajhi


🛑 वनरक्षक निकाल (Score List) पेसा ची कोर्ट केस सुरु असल्यामुळे जाहीर झालेला नाही.🙏🙏

✅ त्यामूळे वनरक्षक च्या मुलांनी काळजी करू नका तुमचा पण निकाल लवकरच लागेल.. वेळ मिळाला आहे तर जास्तीत जास्त ग्राउंड ची प्रॅक्टिस करा..... 👍👍👍👍

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

➡️JOIN https://t.me/NaukriMajhi


🛑 सोलापूर महानगरपालिका भरती शुद्धीपत्रक
▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️▪️
जय हिंद 🇮🇳
❣Join https://t.me/NaukriMajhi


Acctt_Gadchiroli.pdf
1.5Mb
♦️वन विभाग भरती - २०२३

Accountant assistant
Gadchiroli
https://t.me/NaukriMajhi


Senior Stat. Asstt.pdf
1.7Mb
♦️वन विभाग भरती - २०२३

Senior statistics assistant
https://t.me/NaukriMajhi


Junior Stat. Asstt..pdf
1.2Mb
♦️वन विभाग भरती - २०२३

Junior statistics assistant
https://t.me/NaukriMajhi


♦️वन विभाग भरती - २०२३ Result जाहीर 🔥🔥🔥🌿🌿🌳🌳
लिंक : https://mahaforest.gov.in/index.php/Contentpage/index/RlBnaHZ1dEJTZnhTWlZZPQ%3D%3D/en


https://t.me/NaukriMajhi


*आदिवासी विकास विभाग भरती* 🔥🔥🔥

👉एकूण जागा - 602

अर्ज कालावधी - 23 नोव्हेंबर ते 13 डिसेंबर

https://t.me/NaukriMajhi


प्रामाणिक माणसाने समाधानाने दान पेटीत टाकलेला एक रुपया हा गैरमार्गाने कमावलेल्या करोडो रुपयांच्या दाना पेक्षा
जास्त मोलाचा असतो.


🦖🦖 शुभ 'सकाळ'🐢🐢


https://www.med-edu.in/cot-2023/

DMER Final Selection & Waiting List जाहीर झाली आहे.


IDBI Bank Bharti 2023 Notificantion @Mahasarkar.co.in.pdf
558.8Kb
इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया लिमिटेड (आयडीबीआय बँक) लि. भरती २०२३.
⇒ पदाचे नाव: ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर (JAM) आणि एक्झिक्युटिव्ह – सेल्स आणि ऑपरेशन्स (ESO).

⇒ एकूण रिक्त पदे: 800 पदे (ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर); 1300 पदे (एक्झिक्युटिव्ह – सेल्स आणि ऑपरेशन्स).

⇒ नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत.

⇒ शैक्षणिक पात्रता: बॅचलर पदवी.

⇒ वयोमर्यादा: 20 – 25 वर्षे.

⇒ वेतन/ मानधन: रु. २९,०००/- प्रति महिना (पहिले वर्ष), रु. ३१,०००/- (दुसरे वर्ष).

⇒ अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन.

⇒ अर्ज प्रक्रिया सुरू होण्याची तारीख: 22 नोव्हेंबर 2023.

⇒ अर्ज करण्याची शेवटची तारीख: 06 डिसेंबर 2023.

⇒ परीक्षेची तारीख: 30 आणि 31 डिसेंबर 2023.


😊सार्वजनिक आरोग्य विभाग गट क आणि ड भरती प्रक्रिया 2023 प्रवेशपत्र लवकरच उपलब्ध होतील.
https://t.me/NaukriMajhi


जग सर्वांसाठी सारखेच असले तरी,
प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटचालीचे
नकाशे वेगवेगळे असतात.



😍😍 शुभसकाळ😍😍


जा.क्र.070/2023 महाराष्ट्र अराजपत्रित गट-ब सेवा मुख्य परीक्षा 2023-पेपर 1 व पेपर 2 च्या प्रथम उत्तरतालिका आयोगाच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आल्या आहेत.तसेच उत्तरतालिकेवर हरकती नोंदविण्यासाठी दि.25 नोव्हेंबर 2023 पर्यंत वेबलिंक उपलब्ध करुन देण्यात येत आहे.
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7971
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7970
https://mpsc.gov.in/downloadFile/english/7969






🛞 Combine Mains 2022 Ans Key
https://t.me/NaukriMajhi


638360760048118039-Revise-Exam-Schedule-Final (1).pdf
75.0Kb
♦️आरोग्य विभाग भरती परीक्षेचे सुधारित वेळापत्रक.

👉 काही पदांच्या तारखेत बदल झाला आहे.

@ https://t.me/NaukriMajhi


खूप कमी लोक आपल्या आयुष्यात
सुख आणि आशीर्वाद घेवून येतात…
पण खूप जास्त लोक आपल्याला
कटू अनुभव आणि शिकवण देण्यासाठी येतात.



😍😍 शुभसकाळ😍😍


AIIMS_Recruitment_2023_for_3036_Group_B_C_Posts.pdf
2.6Mb
AIIMS) अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेत 3036 जागांसाठी भरती2023

पदाचे नावपद संख्याग्रुप B & C (असिस्टंट एडमिन ऑफिसर, असिस्टंट डायटिशियन, असिस्टंट इंजिनिअर, असिस्टंट लॉन्ड्री सुपरवाइजर, असिस्टंट स्टोअर ऑफिसर, आणि इतर पदे 3036 Total3036

शैक्षणिक पात्रता: 10वी/12वी उत्तीर्ण/ITI/पदवीधर/B.Sc/M.Sc/MSW/इंजिनिअरिंग पदवी

वयाची अट: 01 डिसेंबर 2023 रोजी 30/35/45 वर्षांपर्यंत  [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC:03 वर्षे सूट]

सूचना: सविस्तर माहितीकरिता कृपया जाहिरात पाहा.

नोकरी ठिकाण: संपूर्ण भारत

Fee: General/OBC: ₹3000/-   [SC/ST/EWS: ₹2400/-, PWD: फी नाही
https://t.me/NaukriMajhi

20 last posts shown.

5 273

subscribers
Channel statistics