🚨 जनधन योजनेला 9 वर्ष पूर्ण आणि योजनेअंतर्गत 50 कोटी बँक खात्याचा टप्पा पार..
👉 आत्तापर्यंत योजनेअंतर्गत खात्यावर जमा झालेली रक्कम 2.03 लाख कोटी. सरासरी एका खात्यावर 4063 रुपये.
👉 आत्तापर्यंत 34 लाख rupay Debit card या योजनेअंतर्गत वितरित.
👉 जन धन खाते आणि रूपे कार्ड असणाऱ्या व्यक्तीला 2 लाख रुपयाचा अपघात विमा दिला जातो.
👉 सध्या 0 रुपये खात्याचे प्रमाण फक्त 8% आहे.
@parikshaupdate