POLICE BHARTI QUIZ


Channel's geo and language: not specified, not specified
Category: not specified


📚 चालू घडामोडी क्विझ
📚 गणित बुद्धिमत्ता मराठी व्याकरण क्विझ
📚 सामान्य ज्ञान क्विझ
📚 2014 ते 2022 पोलीस भरती क्विझ

Related channels  |  Similar channels

Channel's geo and language
not specified, not specified
Category
not specified
Statistics
Posts filter


16) हुरेन इंडिया ने जारी केलेल्या 2023 च्या श्रीमंताच्या यादीत प्रथम क्रमांकावर कोण आहेत ?
Poll
  •   गौतम अडाणी
  •   सायरस पूनावाला
  •   मुकेश अंबानी
  •   शिव नाडर
698 votes


👍 पोलीस भरती उपयुक्त मोफत Online Quiz सोडवण्यासाठी व PDF मध्ये क्विझ मिळवण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करून ग्रूप जॉईन करा.

❇️ ग्रुपची वैशिष्ट्ये

👉 चालू घडामोडी ची ऑनलाईन क्विझ
👉 पोलीस भरती सामान्य ज्ञान क्विझ
👉 गणित बुद्धिमत्ता ऑनलाईन क्विझ
👉 मराठी व्याकरण ऑनलाईन क्विझ
👉 2014 ते 2022 पोलीस भरती प्रश्न क्विझ

❇️ दर 15 दिवसातून ग्रूप वरील क्विझ ची PDF मिळेल.

⏺ जॉईन -
https://t.me/Policebharti_quizzer

👆 वरील लिंक आपल्या मित्रांना शेअर करा




15) महाराष्ट्राची ऐतिहासिक राजधानी कोणती ?
Poll
  •   नागपूर
  •   पुणे
  •   कोल्हापूर
  •   छ. संभाजीनगर
523 votes




14) भारताने मार्गदर्शक तत्वे कोणत्या देशाकडून स्वीकारली आहेत ?
Poll
  •   रशिया
  •   द. आफ्रिका
  •   आयर्लंड
  •   जर्मनी
512 votes




13) भारताच्या एकूण लोकसंख्येच्या किती टक्के लोकसंख्या महाराष्ट्रात आहे ?
Poll
  •   2.4 टक्के
  •   9.36 टक्के
  •   9.29 टक्के
  •   17.50 टक्के
536 votes




12) कोकणातील सर्वात लांब नदी कोणती ?
Poll
  •   उल्हास
  •   वैतरणा
  •   सावित्री
  •   दमणगंगा
493 votes




11) महाराष्ट्रातील सर्वात लांब दक्षिण वाहिनी नदी कोणती ?
Poll
  •   वर्धा
  •   तापी
  •   गोदावरी
  •   गिरणा
485 votes


10) आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती 141 वी बैठक कोणत्या शहरात होणार आहे ?
Poll
  •   अबुधाबी
  •   मुंबई
  •   पॅरिस
  •   लंडन
465 votes




9) 9) प्रो कबड्डी इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरला ?
Poll
  •   प्रदीप नरवाल
  •   पवन कुमार सेहरावत
  •   फजल अत्रांचली
  •   राहूल चौधरी
481 votes




8) 2028 ची ऑलिंपिक स्पर्धा कोणत्या देशात नियोजित आहे ?
Poll
  •   जपान
  •   फ्रान्स
  •   ऑस्ट्रेलिया
  •   अमेरिका
496 votes




7) शांततेचा नोबेल पुरस्कार विजेती नर्गिस मोहमद्दी कोणत्या देशाच्या आहेत ?
Poll
  •   इराण
  •   मालदीव
  •   इराक
  •   तूर्किये
836 votes


6) साहित्याचा नोबेल पुरस्कार विजेता यूवान फॉस कोणत्या देशाचे आहेत ?
Poll
  •   पोलंड
  •   स्वित्झर्लंड
  •   स्वीडन
  •   नॉर्वे
828 votes

20 last posts shown.

1 977

subscribers
Channel statistics