♦️ रेल्वे ALP/Technician- Document Verification Discussion♦️
रेल्वे ALP परीक्षेत यशस्वी विद्यार्थ्यांसाठी Document verification बद्दल Guidance Session आपण उद्या, 13 जून 2019 रोजी दुपारी 1 वाजता साहस एज्युकेशन, यशवंतराव चव्हाण नाट्यगृहासमोर, पैठणगेट, औरंगाबाद येथे ठेवला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांनी ह्या Session चा लाभ घ्यावा.
दीपक सिंग (8485852959)