[ बौद्धिक चाचणी ]
13440 रुपये ला सेंटर टेबल विकून कमावलेल्या नफ्याची टक्केवारी ही तीच सेंटर टेबल 10560 रुपये ला विकून झालेल्या तोट्याच्या टक्केवारीइतकी आहे. 20% नफा मिळविण्यासाठी वस्तू कोणत्या किंमतीला विकली पाहिजे?
Poll
- 12000 रुपये
- 24000 रुपये
- 14400 रुपये
- 18000 रुपये