TGStat
TGStat
Type to search
Advanced channel search
  • flag English
    Site language
    flag Russian flag English flag Uzbek
  • Sign In
  • Catalog
    Channels and groups catalog Search for channels
    Add a channel/group
  • Ratings
    Rating of channels Rating of groups Posts rating
    Ratings of brands and people
  • Analytics
  • Search by posts
  • Telegram monitoring
Target MPSC COMBINE 🎯

18 Feb 2023, 22:01

Open in Telegram Share Report

⭕ 20 फेब्रुवारी MPSC आंदोलन ::--     

         ⚠️ 🔥 जाहीर पाठिंबा ⚠️ 🔥

⭕लायब्ररी मध्ये अभ्यास करणारे इतिहास , राज्यशास्त्र वाचणारे  फक्त जॉब भेटला पाहिजे आणि आपलं आयुष्य सुकर झाल पाहिजे फक्त आणि फक्त याकरिता अभ्यास करतात.

📍एमपीएससी हे लोकांच्या आणि समाजाच्या सेवेसाठी आणि लोकांसाठी काहीतरी करण्याकरिता बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाला दिलेलं एक खूप मोठं अस्त्र आहे .

📍परंतू आज मुल आणि मुली आंदोलनावर नकारात्मक discussion करून आणि बाकीचे मुल करत आहे होईलच काहीतरी हा विचार करून स्वतःची मानसिकता संकुचित करत आहे.

📍फक्त जॉब भेटला पाहिजे आणि आपलं आयुष्य सुकर झाल पाहिजे एवढंच moto apla MPSC करायचा असेल तर तो साफ चुकीचा आणि बुद्धिहीन आहे.

♦फक्त exam पास होण्यासाठी आपण महापुरुषांचा आणि समाजसुधारकांच्या जीवन वाचत असू तर तो indirectly त्यांचा अपमान आहे.

👉अश्या संकुचित आणि selfish मानसिकतेचा निषेध 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻

⭕ आज तुमचा न्यायोचित आवाज दाबला गेल्यास नेहमीच दाबण्यात येईल ( ⚠️लक्षात घ्या) तुमच्या उद्याच्या भविष्यासाठी आजची/20 फेब्रुवारी ची शांतता मार्गाने होणारा लढा योग्य राहील. ⭐✨

✅ 20 फेब्रुवारी ला आपल्या सर्वांच्या सामूहिक हक्कासाठी होणाऱ्या आंदोलनात आपल्या मित्रांना सोबत नेऊन  मोठ्या संख्येने /जातीने हजर राहा,

⭕मित्रांनो जीवनात संधी पुन्हा नसते येत, हे आंदोलन तर तुम्हाला संधी प्राप्त करून देणारे आहे. Objective 👉2025 पर्यंत✊

Join 👆

165 0 6
Catalog
Channels and groups catalog Channels compilations Search for channels Add a channel/group
Ratings
Rating of Telegram channels Rating of Telegram groups Posts rating Ratings of brands and people
API
API statistics Search API of posts API Callback
Our channels
@TGStat @TGStat_Chat @telepulse @TGStatAPI
Read
Академия TGStat Telegram Research 2019 Telegram Research 2021 Telegram Research 2023
Contacts
Справочный центр Support Email Jobs
Miscellaneous
Terms and conditions Privacy policy Public offer
Our bots
@TGStat_Bot @SearcheeBot @TGAlertsBot @tg_analytics_bot @TGStatChatBot