⭕MPSC आंदोलन 20 तारीख 🔥🔥
♦आपली न्याय्य मागणी मान्य करून घेण्यासाठी उद्या प्रचंड संख्येने बालगंधर्व येथे सर्वांनी जातीने उपस्थित राहणे गरजेचे आहे.तसेच आपल्या library तील सर्व विद्यार्थ्यांनाही आंदोलनात सहभागी होण्यासाठी प्रवृत्त करणेही तितकेच आवश्यक आहे.....
सध्या पुणे शहरामध्ये पोटनिवडणुका सुरू असल्याकारणाने सरकारी पक्षातील तसेच विरोधी पक्षातील बरीचशी मंडळी येथे active आहेत....
✅त्यामुळे उद्या जर बालगंधर्व येथे मोठ्या संख्येने ( 20 ते 25 हजार) विद्यार्थी उपस्थित असतील तर आपली मागणी जाग्यावर मान्य होवून आयोगाकडून नोटिफिकेशन काढण्यात येईल....
✅मी combine चा अभ्यास करतो, मी Clerk चा अभ्यास करतो मी कशाला येवू असा संकुचित विचार अजिबात करू नका. कारण जर Descriptive pattern झालाच तर Combined चे merit फार मोठ्या प्रमाणात वाढेल.....
🔆आता लगेच कोणतीही परीक्षा नाही. PSI physical पण आटोपले आहेत...राज्यसेवा मुलाखती देखील अंतिम टप्प्यात आहेत. तसेच उद्याचे आंदोलन हे आपले भविष्य ठरवनारे आंदोलन आहे. त्यामुळे उद्या मोठ्या संख्येने आपल्या मित्र-मैत्रिणीसहित आंदोलनाला उपस्थित राहून "न भूतो ना भविष्यती" अशा प्रकारच्या अहिंसक लढ्याचे साक्षीदार होवून आपण खरच शिवछत्रपतीचे लढाऊ मावळे आहोत हे दाखवून द्या.
🔆ह्याच खऱ्या छत्रपती शिवाजी महाराज यांना जयंतीनिमित्त शुभेच्छा ठरतील...🙏🙏
Join 👉 @targetmpscofficial