Dhamma Bharat (धम्म भारत)


Гео и язык канала: не указан, не указан
Категория: не указана


Welcome to Dhamma Bharat channel
यह चैनल बौद्ध धम्म और बाबासाहब आंबेडकर को समर्पित है। 🙏🏼
🔸 Website - www.DhammaBharat.com
🔸 Facebook - facebook.com/dhammabharat/
🔸 WhatsApp - whatsapp.com/channel/0029VaANuq88V0tt616rKn1c

Связанные каналы

Гео и язык канала
не указан, не указан
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций


आज "पाकिस्तानचे राष्ट्रपिता" मोहम्मद अली जिन्ना यांची जयंती.‌‌..

महात्मा गांधी यांच्या प्रमाणेच, मोहम्मद अली जिन्ना हे पाकिस्तानी इतिहासातील सर्वात लोकप्रिय व्यक्तींमध्ये दुसऱ्या क्रमांकावर आहेत... पहिल्या क्रमांकावर कोण आहे? पहा यादी 👇

https://www.dhammabharat.com/top-20-most-famous-pakistani-people/

— धम्म भारत


📣 आज मनुस्मृती दहन दिवस अर्थात स्त्रीमुक्ती दिन! 25 डिसेंबर 1927 मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृती ग्रंथाचे जाहीरपणे दहन केले होते.

जाणून घ्या, मनुस्मृतीत स्त्रिया आणि शूद्रांबद्दल लिहिलेल्या अन्यायकारक गोष्टी... 👇

https://www.dhammabharat.com/mr/catastrophic-thoughts-about-women-and-shudras-in-manusmriti/

— धम्म भारत

( ❤️ वाचा आणि शेअर करा 🙏🏼 )


📣 तेलंगानातील हैदराबाद आणि आंध्र प्रदेशातील विजयवाडा या दोन्ही शहरांत डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे 125 फूट उंच पुतळे उभारण्यात आले आहेत...

या दोन भव्यदिव्य पुतळ्यांची तुलनात्मक माहिती तसेच खास गोष्टी जाणून घ्या...👇
https://www.dhammabharat.com/ambedkar-statues-hyderabad-vs-vijayawada/


— धम्म भारत

❤️ वाचा आणि शेअर करा 🙏🏼






जाणून घ्या, भारतातील 10 सर्वात उंच पुतळ्यांबद्दल, ज्यापैकी दोन पुतळे हे बाबासाहेब आंबेडकरांचे आहेत...

लेख वाचा 👇
https://www.dhammabharat.com/mr/tallest-statues-in-india-marathi/

एका आठवड्यानंतर, संविधान दिनी, 26 नोव्हेंबर रोजी, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या 205 फूट उंच पुतळ्याचे अनावरण होणार आहे...

— धम्म भारत


📣 जाणून घ्या, जगभरात कोठे कोठे आहेत सम्राट अशोक यांचे पुतळे!

पोस्ट लिंक👇
https://www.dhammabharat.com/ashoka-statues/

वाचा आणि मोठ्या प्रमाणात शेअर करा...

— धम्म भारत


Statue of Emperor Ashoka in Porbandar, Gujarat, India

- DhammaBharat

#AshokaTheGreat #Ashoka #DhammaBharat #AshokaStatue #Ashok #अशोक #अशोकसम्राट




📣 जरूर पढ़े डॉ. बाबासाहेब आंबेडकर की जन्मशताब्दी पर पूर्व प्रधानमंत्री अटल बिहारी वाजपेयी का भाषण...

https://www.dhammabharat.com/vajpayee-speech-on-ambedkar/

- धम्म भारत








.


.






📣 भारताव्यतिरिक्त ‘या’ देशांमध्ये आहेत बाबासाहेबांचे पुतळे, बघा संपूर्ण यादी... 👇

https://www.dhammabharat.com/mr/statues-and-busts-of-dr-ambedkar-outside-india/

- धम्म भारत


📣 Know about the top 30 most popular and the greatest Indian Buddhist figures of all time, according to Pantheon's Historical Popularity Index 2022

👇 Read artical

https://www.dhammabharat.com/famous-buddhist-people-of-india/

— Dhamma Bharat



Показано 20 последних публикаций.

108

подписчиков
Статистика канала