" राज्यसेवा मुख्य facts revision & recalling batch 2k23 "
Batch मध्ये काय असेल? ■ राज्यसेवा मुख्य GS 1,2,3,4 पेपर मधील सर्व factual points जसे की,
1) GS 1 मधील राष्ट्रीय संघटना, प्रार्थना समाज, ब्राह्मो समाज etc,समाजसुधारक
2)Gs 2 मधील सर्व कायदे, सर्व कलमे, सर्व घटनात्मक बिगरघटनात्मक आयोग व इतर factual data.
3)Gs 3 मधील सर्व संस्था व योजना.
4)Gs 4 मधील सर्व संस्था व महत्वाची आकडेवारी.
• या सर्व facts चे daily target दिले जातील ते compulsory पाठ करणे आवश्यक आहे.हे करण्यासाठी फक्त दिवसातील 1 ते 1"30 hour लागेल.
• सायंकाळी हे facts recall करण्यासाठी daily टार्गेटचा short नोट्स व त्या लक्षात ठेवण्यासाठी काही tricks दिल्या जातील.
• राज्यसेवा मुख्य पेपरच्या मधील काळात वाचायला उपयोगी पडतील अशा Short Notes आणि Tricks मिळतील.
■ Batch कोणाला उपयोगी असेल :-• ज्यांची व्यवस्थित Revision सुरु नाही आणि Revision Scheduled बनविता येत नाही.
• ज्यांना Short Notes बनविण्यासाठी वेळ नाही.
• जे Working आहेत.
■ Batch मध्ये काय नसेल :- • कोणतेही Lecture / Discussion नसेल.
• Data Save किंवा Forward करता येणार नाही.
Batch Starts :- 1 Sept 2023 Validity - राज्यसेवा मुख्य 2023 होइपर्यंत Admissions Started Demo :-
@MainsRevisionFor More Details :-
@Mrahulkumar