सह्याद्री हा महाराष्ट्रभूमीचा अनमोल दागिना याच अनमोल, अफाट, बेलाग आणि राकट सह्याद्रीच, सह्याद्रीतील गिरिशिखरांच आणि गिरिशिखरांवर असलेल्या पावन-पवित्र गडकोंटाच इथल्या जाज्वल्य इतिहासाशी अतूट अस नात आहे...
.
याच सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात, अंगाखांद्यावर, कड्या- कडकपऱ्यात असंख्य गड आजही ताठ मानेने, घट्ट पाय रोवून, आपल्या पुर्वजांच्या स्मृती आळवत, मुक्याने, जर्जर अवस्थेत परंतु तेवढ्याच अभिमानाने, स्वाभिमानाने, इतिहासाची साक्ष देत उभी असलेली....,
“स्वराज्याच्या समशेरीच पहिले पात किल्ले तोरणावरील झुंजार माची”......🚩
दुर्ग बांधणीतील अद्भूत असणारी माची म्हणजे मुख्य गडापासून कमी उंचीची ही बाजू आणि म्हणूनच संरक्षणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची माचीचे सर्वोत्कृष्ट उदाहरण म्हटले तर संजिवनी, सुवेळा, झुंजार अशी काही ठळक उदाहरणे घेता येतात माचीच्या भौगोलिक रचनेवरून त्याचा वापर केला जात....
➖➖➖➖➖➖➖➖
फोटोग्राफी : (इंटरनेट) ...👌♥️
साभार : इंटरनेट
#किल्ले_तोरणागड
#डेक्कन टूर्स
#नी3 #pk