अथांग, विलक्षण... तरीही उपेक्षित! (उदय कुलकर्णी) | eSakal
article uday kulkarni माणसं विलक्षण असतात. माणसं अथांगही असतात. भारतीय चित्रपटसृष्टीला ज्यांच्यामुळे कलात्मकतेचा स्पर्श पहिल्यांदा झाला त्या ‘कलामहर्षी’ बाबूराव पेंटर यांच्या व्यक्तिमत्त्वात अथांगपणा व विलक्षणपणा यांचा लक्षणीय मिलाफ होता.