सी पी राधाकृष्णन यांची अलीकडेच महाराष्ट्राच्या राज्यपालपदी नियुक्ती करण्यात आली,कोणती विधाने योग्य आहेत?
1. या अगोदर ते त्रिपुराचे राज्यपाल होते .
2. त्यांच्याकडे तेलंगणाच्या राज्यपाल पदाचा अतिरिक्त कार्यभार होता. 3.आंध्र प्रदेश भाजपचे ते वरिष्ठ नेते आहेत
Опрос
- फक्त 1 आणि 2
- फक्त 1 आणि 3
- फक्त 2
- वरीलपैकी सर्व