🔲 भारतीय अर्थव्यवस्था 🔲


Гео и язык канала: не указан, не указан
Категория: не указана



Гео и язык канала
не указан, не указан
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций








Репост из: MH-Exam Facts
पद्म पुरस्कार जाहीर - 2021

1. पद्मविभूषण -7 जणांना जाहीर
2. पद्मभूषण - 10 जणांना जाहीर
3. पद्मश्री - 102 जणांना जाहीर


एकूण पद्म पुरस्कार - 119 जणांना जाहीर

महाराष्ट्रातील रजनीकांत देविदास श्रॉफ यांना - पद्मभूषण जाहीर

महाराष्ट्रातील 5 जणांना पद्मश्री जाहीर

1. सिंधुताई सपकाळ
2. परशुराम गंगावणे
3. नामदेव कांबळे
4. जसवंतिबेन पोपट
5. गिरीश प्रभुणे

@MPSC_General_Studies


» 15 वा वित्त आयोग

अध्यक्ष:एन के सिंग, = सचिव: अरविंद मेहता
स्थापना:नोव्हेंबर 2017 =अहवाल : नोव्हेंबर 19


» मुख्य शिफारस - राज्यांचा वाटा 42% वरून 41 % करावा

» करातील वाट्यानुसार राज्ये
१. उत्तरप्रदेश - 17.9%
२. बिहार 10%
३. मध्यप्रदेश 7.9
४. पश्चिम बंगाल 7.5
५. महाराष्ट्र - 6.1( 5.5 वरून 6.1) (0.6 ची वाढ झाली )

» सर्वात शेवटचे राज्य - सिक्कीम - 0.388

» करातील वाटा ठरवण्यासाठी खालील आधार ठरवण्यात आले
१. लोकसंख्या : 15%
२. क्षेत्रफळ : 15%
३. वने आणि पर्यावरण : 10%
४. उत्पन्न तफावत : 45 %
५. लोकसंख्या कामगिरी : 12.5%
६. कर प्रयत्न : 2.5 %


आंतरराष्ट्रीय नाणेनिधी


आंतरराष्ट्रीय नाणेनिधी ( International Monetary Fund  आयएमएफ)

ही सदस्य राष्ट्रांना मुख्यतः विनिमय दरावर आणि देवघेवींच्या ताळेबंदावर प्रभाव टाकणार्‍या बृहत-अर्थशास्त्रीय धोरणांबाबत पाठपुरावा करावयास लावून जागतिक वित्तीय व्यवस्थेवर लक्ष ठेवणारी आंतरराष्ट्रीय संघटना आहे. आंतरराष्ट्रीय विनिमय दरांमध्ये स्थिरता आणणे आणि कर्जे, पुनर्रचना किंवा मदतीच्या मोबदल्यात इतर राष्ट्रांना आपली आर्थिक धोरणे अधिक उदार बनवावयास लावून विकास घडवून आणण्याचे घोषित ध्येय असणारी ही संस्था आहे. मुख्यतः गरीब राष्ट्रांना ती दीर्घमुदतीची कर्जे देते. तिचे मुख्यालय संयुक्त संस्थानातील वॉशिंग्टन, डिस्ट्रिक्ट ऑफ कोलम्बिया इथे आहे
.




🔻दुसरी पंचवार्षिक योजना🔻

🔘कालावधी:1 एप्रिल 1956 ते 31 मार्च 1961

🩸भर:जड व मूलभूत उद्योग

🩸प्रतिमान:पी सी महालनोबिस

👉योजना

🔘दुसरे आद्योगिक धोरण 30 एप्रिल 1956

🔘1957-58 राज्यात खादी व ग्रामउद्योग सुरुवात

🔘1960-61 सघन कृषी क्षेत्र कार्यक्रम

🔘1959:भिलाई पोलाद-रशिया

🔘1959:रुरकेला पोलाद-पश्चिम जर्मनी

🔘1962:दुर्गापूर पोलाद:ब्रिटन

🔘भेल पोलाद

🔻खत खारखाना

नांगल व रुरकेला

⚫️वृद्धी दर

👁‍🗨संकल्पित:4.5%

👁‍🗨साध्य:4.21%

👉समाजवादी समाजरचना त
त्व

👉भौतिकवादी योजन


🔴पहिली पंचवार्षिक योजना🔴

कालावधी:-1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956

प्रतिमान:- हेरॉड डोमर

योजना

🔴दामोदर प्रकल्प(झारखंड व पश्चिम बंगाल)

🔴भाक्रा नांगल(हिमाचल प्रदेश व पंजाब)

🔴कोसी प्रकल्प (बिहार)

🔴हिराकुड योजना( ओडिशा महानदीवर)

🔴सिंद्री खत कारखाना(झारखंड)

🔴HMT बंगलोर

🔴चित्तरंजन इंजिन कारखाना

🔴हिंदुस्थान अँटिबायोटिक (पूणे)

1952:- समुदाय विकास कार्यक्रम

1952:- भारतीय हातमाग बोर्ड

1953:-खादी व ग्रामोद्योग बोर्ड

1955:- SBI स्थपना

1955:-ICICI स्थापना

👉राष्ट्रीय उत्पन्न 18 टक्के वाढ

👉दरडोई उत्पन्न 11 टक्के वाढ

👉किंमत निर्देशांक 13 टक्के ने कमी

🌷वृद्धी दर🌷

संकल्पित👉2.1%

साध्य👉3.6%

Показано 9 последних публикаций.

201

подписчиков
Статистика канала