इच्छा पूर्ण होत नसेल तर राग वाढतो
इच्छा पूर्ण झाली का हाव वाढते,
म्हणून आयुष्याच्या कोणत्याही
परिस्थितीत धीर ठेवलेला कधीही
चांगला असतो.
Moral of the thought....
..... म्हणून सगळ्यांनी धीर ठेवा...
नक्कीच आपल्याला हवं तस होईल...
जिद्दीपुढे परिस्थिती कधीतरी नक्कीच हार मानते...
वाइट वेळेला आणि प्रॉब्लेम्स ना... परिस्थिती ला...फक्त इतकंच सांगायचं मी खूप खंबीर आहे...किती परीक्षा बघायची तितकी बघ....
माझ्या स्वप्नांपुढे आणि जिद्दी पुढे तुला माघार घ्यावीच लागणार....
माणूस जिद्दीला पेटला ना तर नशिबात नसलेल्या गोष्टी सुद्धा मिळतात....आणि चांगली वेळ यायला उशीर लागतो पण ती येताना गाजावाजा करत येते....कितीही वाइट परिस्थिती असली तरीही मनस्थिती ढासळून देऊ नका.....
By...Nikita Haribhau Dighe