Marathi Suvichaar - सुविचार


Гео и язык канала: не указан, не указан
Категория: не указана


दररोज सुविचार...
@MarathiLekhan

Связанные каналы  |  Похожие каналы

Гео и язык канала
не указан, не указан
Категория
не указана
Статистика
Фильтр публикаций




सांगायला सगळ्याच गोष्टी सोप्या असतात कसोटी लागते ती अनुभवाच्या पातळीवर.
@Marathisuvichaar


ज्या दोन माणसांना एकमेकांना समजून घेण्यासाठी जगातल्या दुस-या कोणत्याच माणसाची गरज लागत नाही तिथंच खरं प्रेम नांदत असतं.
@MarathiSuvichaar


सांगायला सगळ्याच गोष्टी सोप्या असतात कसोटी लागते ती अनुभवाच्या पातळीवर.
@Marathisuvichaar


चंदनाच्या झाडाला विषारी सापाने विळखा घातला म्हणून चंदनाचा सुगंध हा कमी होत नसतो अर्थात ज्याचे कर्म चांगले आहे तो कधी संपत नसतो.
@Marathisuvichaar


ह्रदयातल्या मंदिरात अंधार असेल तर तुम्ही जगातल्या कुठल्याही मंदिरात कितीही दिवे लावा, काहीच उपयोग नाही.
@Marathisuvichaar


माणूस तेव्हा मोठा नसतो जेव्हा तो मोठ्या मोठ्या गोष्टी बोलतो. मोठा तर तो तेव्हा होतो जेव्हा तो लहान लहान गोष्टी समजून घेतो.
@Marathisuvichaar

Показано 7 последних публикаций.

21

подписчиков
Статистика канала