⭕ 20 फेब्रुवारी MPSC आंदोलन ::--
⚠️ 🔥 जाहीर पाठिंबा ⚠️ 🔥
⭕लायब्ररी मध्ये अभ्यास करणारे इतिहास , राज्यशास्त्र वाचणारे फक्त जॉब भेटला पाहिजे आणि आपलं आयुष्य सुकर झाल पाहिजे फक्त आणि फक्त याकरिता अभ्यास करतात.
📍एमपीएससी हे लोकांच्या आणि समाजाच्या सेवेसाठी आणि लोकांसाठी काहीतरी करण्याकरिता बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाला दिलेलं एक खूप मोठं अस्त्र आहे .
📍परंतू आज मुल आणि मुली आंदोलनावर नकारात्मक discussion करून आणि बाकीचे मुल करत आहे होईलच काहीतरी हा विचार करून स्वतःची मानसिकता संकुचित करत आहे.
📍फक्त जॉब भेटला पाहिजे आणि आपलं आयुष्य सुकर झाल पाहिजे एवढंच moto apla MPSC करायचा असेल तर तो साफ चुकीचा आणि बुद्धिहीन आहे.
♦फक्त exam पास होण्यासाठी आपण महापुरुषांचा आणि समाजसुधारकांच्या जीवन वाचत असू तर तो indirectly त्यांचा अपमान आहे.
👉अश्या संकुचित आणि selfish मानसिकतेचा निषेध 🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻
⭕ आज तुमचा न्यायोचित आवाज दाबला गेल्यास नेहमीच दाबण्यात येईल ( ⚠️लक्षात घ्या) तुमच्या उद्याच्या भविष्यासाठी आजची/20 फेब्रुवारी ची शांतता मार्गाने होणारा लढा योग्य राहील. ⭐✨
✅ 20 फेब्रुवारी ला आपल्या सर्वांच्या सामूहिक हक्कासाठी होणाऱ्या आंदोलनात आपल्या मित्रांना सोबत नेऊन मोठ्या संख्येने /जातीने हजर राहा,
⭕मित्रांनो जीवनात संधी पुन्हा नसते येत, हे आंदोलन तर तुम्हाला संधी प्राप्त करून देणारे आहे. Objective 👉2025 पर्यंत✊
Join 👉
@targetmpscofficial