आशा अकॅडमी (ASHA)


Kanal geosi va tili: ko‘rsatilmagan, ko‘rsatilmagan
Toifa: ko‘rsatilmagan


Our Goal is to provide you Quality and Selective material..
join us on youtube:-https://youtu.be/afkUwy90Exk

Связанные каналы  |  Похожие каналы

Kanal geosi va tili
ko‘rsatilmagan, ko‘rsatilmagan
Toifa
ko‘rsatilmagan
Statistika
Postlar filtri






Noma’lum dan repost
आशा अकॅडमी आपल्यासाठी घेऊन येत आहे महाराष्ट्रातील सर्वात स्वस्त व गुणवत्तापूर्ण English course.
या ऑनलाईन कोर्स मधे GRAMMAR + VOCABULARY + MPSC PYQs सर्व कव्हर केले जातील.
• सर्व व्हिडिओ हे रेकॉर्डेड असतील व एक व्हिडिओ तुम्ही 4 वेळेस बघू शकणार.
• 6 महिन्यापर्यंत कोर्सची वैधता असणार.
• प्रत्येक प्रकरणाचे नोट्स PDF स्वरूपात मिळणार.
• गरिबतल्या गरीब विद्यार्थ्यापर्यंत शिक्षण पोहचविणे या आमच्या उद्देशाप्रमाने आम्ही fees फक्त 581/- रुपये ठेवली आहे.
• आपण सर्वांनी याचा लाभ उचलावा.
मार्गदर्शक :
अनिकेत पाटील सर
° लेखक इंग्रजी व्याकरण पुस्तक
° STI 2019 महाराष्ट्रात प्रथम क्रमांक
° ASO 2019
° Tax Asst 2018
° Clerk 2018
° जळगाव मध्ये 4 वर्ष मराठी - इंग्रजी शिकवण्याचा अनुभव
Download App Now:
https://clpmarshal.page.link/FwNU




in 6 days














ऑस्ट्रेलियन क्रिकेटपटू अंडरू सायमंड यांचा कार अपघातात मृत्यु.


माणिक साहा त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री

डॉ. माणिक साहा यांनी राज्यपाल एस.एन.आर्या यांची भेट घेतली. या वेळी बिप्लब कुमार देब उपस्थित होते.
त्रिपुराचे विद्यमान मुख्यमंत्री बिप्लब कुमार देब यांनी राजीनामा दिल्यानंतर भाजपचे प्रदेशाध्यक्ष आणि राज्यसभा खासदार डॉ. माणिक साहा यांची मुख्यमंत्रीपदी निवड होणार आहे. त्रिपुरा विधानसभा निवडणुका २०२३ मध्ये होणार असून डॉ. साहा हेच या निवडणुकीत पक्षाचा चेहरा असेल, असे भाजपच्या स्थानिक नेत्यांनी सांगितले.
झालेल्या भाजप विधिमंडळ पक्षाच्या बैठकीत साहा यांच्या नावावर शिक्कामोर्तब बैठकीत
डॉ. माणिक साहा यांची त्रिपूराच्या मुख्यमंत्रीपदासाठी निवड करण्यात आली.२०१६ मध्ये डॉ. साहा यांनी काँग्रेसचा राजीनामा देऊन भाजपमध्ये प्रवेश केला होता.




राजीव कुमार यांचा जन्म 19 फेब्रुवारी 1960 रोजी झाला. ते 1984 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी 36 वर्षे प्रशासकीय सेवेत काम केले. अनेक केंद्रीय मंत्रालयांव्यतिरिक्त, त्यांनी त्यांच्या बिहार-झारखंड केडरमध्ये दीर्घकाळ काम केले. राजीव कुमार यांनी बीएससीसह वकिलीमध्ये एलएलबी, पीजीडीएम आणि सार्वजनिक धोरणात एमए केले आहे. याशिवाय त्यांनी सोशल, इको-फॉरेस्ट, मानव संसाधन, वित्त आणि बँकिंग क्षेत्रातही काम केले आहे. ते फेब्रुवारी 2020 मध्ये केंद्रीय वित्त सचिव पदावरून निवृत्त झाले.


राजीव कुमार होणार मुख्य निवडणूक आयुक्त


ADVERTISE
एक मुलगा पाहिजे.. PPT बनवणे व टायपिंग साठी. व्हिडिओ edit व अपलोड करण्यासाठी..
कॉम्प्युटरचे basic knowledge व टायपिंग आली पाहिजे..
ठिकाण: जळगाव
Telegram/whats app me: 7841042111







20 ta oxirgi post ko‘rsatilgan.

690

obunachilar
Kanal statistikasi