➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
♦️Happy Marriage Anniversary To The Woman Who Inspires Me To Be a Better Person.💐
Thank You For Always Showering Me With Love & Affection💘
You Are Everything a Man
Could Ever Hope For in a Wife🧕🏻
I Promise To Endeavor to Make You Smile Daily Because You Fill My Heart With Indescribable Happiness🦋
Happy Anniversary My Queen🧕🏻
♦️लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बायको🧕🏻
मराठीत बायकोला अर्धांगिनी म्हणतात......
म्हणजे आपल्या आयुष्याचा अर्धा भाग आहे पत्नी.
पण बायकोची ओळख करून देताना इंग्रजीत "My Better Half" असं म्हणतात.
म्हणजे बायको ही आपल्या पेक्षा काकणभर सरसच आहे अस त्यातुन सुचवतात.
आयुष्यातल्या चढउतारात,सुख दुःखात माझ्यामागे खंबीरपणे उभे राहुन मला साथ देणारी...!
माझ्या पेक्षा सरसच.. पत्नी,सुन,बहीण,मावशी,काकी अश्या कित्येक नात्यात वावरताना ती कायमच Better ठरली आहे✔️
अश्या life Partner "आसमा" ला लग्न वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐